चोरटे घरासमोरून गाड्या चोरून नेतायत… पोलिसांचे मात्र दुर्लक्ष
अहमदनगर Live24 टीम, 14 डिसेंबर 2021 :- गेल्या महिनाभरात श्रीरामपूर शहरातून मोठ्या प्रमाणात दुचाकी वाहने चोरीला गेली आहेत. अगदी घरासमोरून गाड्या चोरून नेल्या जात आहेत.(Ahmednagar Crime) पोलीस यंत्रणा मात्र या गंभीर प्रश्नांकडे दुर्लक्ष करीत असल्याने शहरवासियांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनला सक्षम पोलीस अधिकारी नियुक्त करावेत, अशी मागणी करण्यात येत आहे. … Read more