एसटी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी…वाढीव पगार खात्यावर झाला जमा
अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2021 :- राज्य सरकारने केलेल्या घोषणेनुसार 41 टक्के पगारवाढीसह19 हजार एसटी कर्मचाऱ्यांच्या खात्यात आज पगार जमा झाले आहेत.कामावर हजर झालेल्या एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना नव्या सुधारित वेतनश्रेणीनुसार पगार दिला आहे. जे कर्मचारी कामावर हजर झाले आहेत त्यांच्या खात्यात आज पगार जमा झाले आहेत. मात्र तरीही मोठ्या प्रमाणात एसटी कर्मचारी संपावर ठाम … Read more