Good news for Govt employees : कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, ‘या’ दिवशी होणार DA वाढवण्याची मोठी घोषणा
Good news for Govt employees : केंद्रातील एक कोटीहून (one crore ) अधिक कर्मचारी (employees) आणि पेन्शनधारकांसाठी (pensioners) आनंदाची बातमी आहे. त्यांचा महागाई भत्ता (DA) आणि महागाई मदत (DR) मध्ये वाढ होण्याची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. केंद्र सरकार (central government) लवकरच आपल्या कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी महागाई वाढवण्याची घोषणा करू शकते. यावेळी महागाई भत्त्यात 4 टक्क्यांनी वाढ अपेक्षित … Read more