पारनेर मध्ये चोरट्यांचा धुमाकूळ ! २ लाख १० हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरुन नेला
Ahmednagar News : पारनेर तालुक्यातील पळशी शिवारात चोरट्यांनी धुमाकूळ घातला. ४ चोरट्यांनी दोघांना मारहाण करत २ लाख १० हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरुन नेला. ही घटना १७ नोव्हेंबर रोजी घडली. या प्रकरणी पारनेर पोलिस ठाण्यात भादंवि कलम ३९४, ३४२, ३४ प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. प्रभाकर अण्णा गागरे यांनी फिर्याद दाखल केली. दरम्यान, या … Read more