खरेदी-विक्री’च्या संकुलास मिळणार डॉ. तनपुरेंचे नाव

Ahmednagar News

Ahmednagar News : राहुरी तालुका खरेदी-विक्री संघाने नगर-मनमाड राज्य मार्गांवर बांधलेल्या व्यापारी संकुलास डॉ. कै. दादासाहेब तनपुरे व्यापारी संकुल असे नाव देण्याचा ठराव संस्थेच्या ६८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत एकमताने मंजूर करण्यात आल्याची माहिती संस्थेचे चेअरमन युवराज सुधाकर तनपुरे यांनी दिली. राहुरी तालुका खरेदी-विक्री संघाची ६८वी वार्षिक सर्व साधारण सभा संस्थेच्या कार्यालयात चेअरमन युवराज तनपुरे … Read more

पारनेर तालुक्यात २ कोटी ७० लक्ष रुपयांच्या विकासकामांना मंजुरी

Ahmednagar News

Ahmednagar News : सन २०२३ २४ या आर्थिक वर्षातील तरतुदीतून राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व खा. डॉ. सुजय दादा विखे पाटील यांनी सुचवलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत मूलभूत सुविधा पुरवणे लेखाशीर्ष (२५१५, १२३८) या योजनेंतर्गत पारनेर तालुक्याला दोन कोटी सत्तर लक्ष रुपयांच्या विकासकामांना मंजुरी दिल्याची माहिती भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष राहुल शिंदे यांनी दिली. जिल्ह्यात … Read more

Ahmednagar News : खा.सुजय विखेंच्या माध्यमातून ६० हजार व्यक्तींना वनश्री योजनेचा लाभ !

Ahmednagar News

Ahmednagar News : राष्ट्रीय वनश्री योजनेमार्फत खा. सुजय विखे पाटील यांनी राबविलेल्या शिबिरांतून जिल्ह्यातील ६० हजार व्यक्तींना या योजनेचा लाभ मिळाला असल्याची माहिती भाजपाचे पारनेर तालुकाध्यक्ष राहुल पाटील शिंदे यांनी दिली. शिंदे यांची भाजपाच्या पारनेर तालुकाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल गुणोरे व जवळा ग्रामस्थांच्या वतीने सन्मान करण्यात आला, या वेळी ते बोलत होते. या वेळी जवळा येथील … Read more

पाथर्डी – शेवगाव मतदार संघातील नव्या-जुन्या कार्यकर्त्यांमध्ये वाद

Ahmednagar News

Ahmednagar News : भारतीय जनता पार्टीच्या कार्यकारणी पदाधिकारी निवडीवरून पाथर्डी -शेवगाव मतदार संघातील नव्या-जुन्या कार्यकर्त्यांमध्ये वाद चिघळलेला असून दोन्ही गटांकडून एक दोन नावांना विरोध करण्यात आला. दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी आपल्या भावना शक्तिप्रदर्शनातून जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांच्या पुढे व्यक्त केल्या असून निष्ठावंतांना न्याय देण्याची भूमिका मांडली. शेवगाव-पाथर्डी मतदारसंघातील पदाधिकारी निवडीवरून नव्या जुन्या कार्यकर्त्यांमधील वाद चव्हाट्यावर आला. … Read more

श्रीगोंद्यात फळविक्रेत्याकडून ग्राहकाच्या डोक्यात कोयत्याने वार

Ahmednagar News

Ahmednagar News : सफरचंद बारीक असल्याने भाव कमी कर, असे म्हणाल्याचा राग आल्याने फळविक्रेत्याने फळे खरेदीसाठी आलेल्या दोन तरुणांना शिविगाळ करून मारहाण करत यातील एका तरुणाच्या डोक्यात नारळ फोडण्याच्या कोयत्याने वार केले. या वेळी प्रेमदास उबाळे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांच्यावर नगर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी शेखर दत्तात्रय गव्हाणे रा. आढळगाव … Read more

भंडारदरा पर्यटनस्थळाचे प्रमुख आकर्षण असलेला धबधबा कधी सुरू होणार?

Ahmednagar News

Ahmednagar News : अकोले तालुक्यातील भंडारदरा हे ठिकाण निसर्ग पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. याच परिसरात ब्रिटिशांनी दोन डोंगराच्या टेकड्या अडवून आपल्या अक्कल हुशारीने भंडारदरा धरणाची निर्मिती केली. त्यावेळी इंग्लडहून येणाऱ्या ब्रिटीश पाहुण्यांना एक आगळा वेगळा निसर्गाचा नजारा पाहायला मिळावा या उद्देशाने भंडारदरा धरणाच्या अगदी पायथ्याशी एका मोठ्या खडकाचा आधार घेत छत्रीच्या आकाराचा एक धबधबा तयार करण्यात … Read more

भंडारदरा पाणलोटात मुसळधार पाऊस ! धरणामधुन पाणी सोडले…

Ahmednagar News

Ahmednagar News : भंडारदरा भंडारदरा धरणाच्या पाणलोटात मुसळधार पाऊस सुरु असल्याने भंडारदरा धरणामधुन पाणी सोडण्यात आले आहे. पावसाने मात्र आदिवासी बांधवांची भातशेती हिरवीगार झाल्याचे सर्वत्र दिसत आहे. अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणाच्या पाणलोटासह परिसरामध्ये गत दोन दिवसांपासुन जोरदार मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसाने भंडारदरा धरण पुन्हा एकदा भरले असून धरणाच्या सांडव्यासह वीजनिर्माण केंद्रातून प्रवरा नदीमध्ये … Read more

Ahmednagar News : बोगस डॉक्टरवर करवाई करण्याची मागणी

Ahmednagar News

Ahmednagar News : पाथर्डी तालुक्यातील चितळेवाडी येथील एका बोगस डॉक्टरकडून मोहरी येथील एका गरीब कुटुंबातील महिलेच्या गुडघ्यावर चुकीचे उपचार केल्यामुळे संबंधित महिलेचा पाय काढण्याची वेळ आली. याबाबत सदर बोगस डॉक्टरसह त्याला गावात आश्रय देणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी फुले, शाहू, आंबेडकर, साठे, कलाम विचार मंचच्या वतीने पंचायत समितीकडे करण्यात आली आहे. यासंदर्भात पाथर्डी पं. … Read more

सावधान नगरकर ! राजरोसपणे केमिकलयुक्त भेसळ असलेले दूध विकले जात आहे…

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर शहरासह जिल्ह्यात गेली कित्येक दिवसांपासून राजरोसपणे केमिकलयुक्त भेसळ असलेले दूध विकले जात आहे. अनेक दुकानांमध्ये तसेच छोट्या दूध डेअरीमध्ये राजरोसपणे केमिकल युक्त भेसळ दूध विकले जात असून शहराच्या लगत असणाऱ्या खेड्यापाड्यातून आलेल्या दूधवाल्यांकडून दूध घेऊन भेसळ करून ते विक्री केली जाते. तरी हे दूध भेसळ करणाऱ्यांवर कारवाई करावी. अशी मागणी जिल्हा … Read more

Ahmednagar News : शेतकऱ्यांनी जगायचं तरी कसं ? फक्त पाच दिवसांत बंद झालं पाणी…

Ahmednagar News

Ahmednagar News : सुमारे ९० हेक्टरच्या आसपास शेती सिंचनासाठी फॉर्म भरलेले असतानाही, निव्वळ आठ ते दहा हेक्टरवर शेतकऱ्यांना पाणी मिळाले आहे. त्यानंतर दिघी चारी पाचच दिवसात बंद झाल्याने शेतीला पाणी न मिळाल्याने शेतकरी वर्गानी संताप व्यक्त केला आहे. भंडारदरा लाभक्षेत्रातील दिघी चारीवरील टेलचा चितळी, खैरी निमगाव परिसर आता पिकांना पाणी न मिळाल्याने उजाड होण्याच्या उंबरठ्यावर … Read more

Ahmednagar News : अधिकृत वाळू उत्खननाला विरोध; ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Ahmednagar News

Ahmednagar News : अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने कोल्हार भगवतीपूर येथील प्रवरा नदीपात्रात सुरू असलेले वाळूउत्खनन, वाहतूक बंद पाडली, तसेच मशीनवरील ऑपरेटर तसेच कामगारांना दमदाटी करून “तुमचे मशीन नदीच्या बाहेर काढा अन्यथा पेटवून देऊ’, अशी धमकी दिल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की बाळु फकिरा कोळगे … Read more

Ahmednagar News : नदीचा प्रवाह मोजण्यासाठी बसवण्यात आलेल्या प्रवाहमापक यंत्राचीच अज्ञात चोरट्याने चोरी केली

Ahmednagar News

Ahmednagar News : सध्या भुरटे चोरटे कोणती वस्तु चोरतील याचा अंदाज लावणे कठीण झाले आहे. कर्जत तालुक्यात असाच प्रकार समोर आला आहे. येथील नांदणी नदीवर नदीचा प्रवाह मोजण्यासाठी बसवण्यात आलेल्या प्रवाहमापक यंत्राचीच अज्ञात चोरट्याने चोरी केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, कर्जत तालुक्यातील नांदणी नदी पात्रात वायसेवाडी गावाच्या शिवारात नदीच्या प्रवाहाची नोंद घेण्यासाठी एका … Read more

Ahmednagar News : डीजे बंदीवरून दोन गटांत वाद तिघांविरूध्द गुन्हा दाखल

Ahmednagar News

Ahmednagar News : डीजे बंदीचा ठराव केल्याच्या मुद्दयावरून दोन गटात झालेल्या वादात एक तोळ्याची अंगठी गहाळ झाली आहे. याप्रकरणी तिघांविरूध्द पारनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक महिती अशी की, पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथे डीजे बंदीचा ठराव केल्यावरून फिर्यादी शिवाजी सीताराम खिलारी यांनी तुम्ही डीजे बंदीचा ठराव कसा काय केला अशी … Read more

जिल्हा बँकेने नेहमीच आर्थिक शिस्त राखीत शेतकरी हिताचा कारभार केला – शिवाजीराव कर्डिले

Ahmednagar News

Ahmednagar News : स्थापना काळापासून जिल्हा बँकेने नेहमीच आर्थिक शिस्त राखीत शेतकरी हिताचा कारभार केला आहे. पक्ष – पार्टीचा विचार बँकेत नाही. राजकीय विचार बाजूला ठेवून जिल्हा बँकेच्या जाणत्यांनी नेहमीच शेतकरी हिताचा आदर्श दाखविला आहे. पूर्वसुरींच्या आदर्श आणि आर्थिक शिस्तीनुसारच बँकेचे कामकाज उत्तमरीत्या सुरू आहे. असा निर्वाळा अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डिले … Read more

Ahmednagar News : २० दिवसांपासून बेपत्ता असलेल्या मुलीचा लवकरात लवकर तपास लावा ! अन्यथा…

Ahmednagar News

Ahmednagar News : माजी राज्यमंत्री आमदार प्राजक्त तनपुरे यांनी राहुरी तहसील कार्यालयच्या आवारात सुरू असलेल्या उपोषणातील आंदोलकांनी भेट घेतली व २० दिवसांपासून बेपत्ता असलेल्या मुलीचा लवकरात लवकर तपास लावा, अन्यथा हे प्रकरण एलसीबीकडे सोपवून त्या कुटुंबाला न्याय दिला जाईल, असे त्यांनी यावेळी सांगितले. राहुरी खुर्द येथून गरीब घरातील अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाली आहे. तिचा तपास … Read more

आता आंदोलन करणेही झाले अवघड ! चोरट्यांचा उपोषणकर्त्यांना झटका, पैशासह सोन्याची पोत लंपास

Ahmednagar News

Ahmednagar News : न्याय हक्कासाठी आंदोलन, उपोषण करणे आता अवघड झाले असून शहरातील महात्मा गांधी पुतळ्यासमोर बसलेल्या एका उपोषणकर्त्यां दाम्पत्याचे पैशासह सोन्याची पोत अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. या प्रकरणी गुन्हा दाखल करुन आरोपीला अटक केल्याची माहिती शहर पोलिसांनी दिली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार कोणत्याही प्रकारचे खाते बँकेत नसताना, त्याच्या नावावर सुमारे दहा लाख रुपये कर्ज … Read more

Ahmednagar News : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या वृद्धेश्वर देवस्थानसाठी ५० लाख मंजूर !

Ahmednagar News

Ahmednagar News : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र वृद्धेश्वर देवस्थान येथील विकास कामासाठी व या ठिकाणी येणाऱ्या भाविक भक्तांच्या वाहनांची पार्किंगच्या व्यवस्थेसाठी ५० लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती खासदार सुजय विखे पाटील यांनी दिली. श्रीक्षेत्र वृद्धेश्वर देवस्थानच्या विकास कामासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजीमंत्री शिवाजीराव कर्डिले, आमदार मोनिकाताई राजळे यांनीदेखील पालकमंत्री … Read more

नगरकर इकडे लक्ष द्या ! …तर मंडळांच्या पदाधिकाऱ्यांवर होणार कारवाई

Ahmednagar News

Ahmednagar News : सर्व सार्वजनिक गणेश मंडळांना पोलिस प्रशासनाची परवानगी घेणे गरजेचे आहे. गणेश मंडळांना ऑनलाइन परवानगी देण्यात येत आहे. तालुक्यातील सर्व सार्वजनिक गणेश मंडळांनी ऑनलाइन अर्ज दाखल करून गणेश मंडळांचा परवाना काढून घ्यावा. जर काही अनुचित प्रकार घडल्यास त्या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांवर व अध्यक्षावर कायदेशीर कारवाई केली जाईल. असा इशारा नगर तालुका पोलिस स्टेशनचे सहाय्यक … Read more