Anil Deshmukh : फुलांची उधळण फटाक्यांची आतषबाजी, अनिल देशमुख नागपुरात दाखल, कार्यकर्त्यांनी वाटले पेढे..

Anil Deshmukh : गेल्या अनेक दिवसांपासून जेलमध्ये असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री आमदार अनिल देशमुख यांची अखेर सुटका झाली. त्यांना सुरुवातीला मुंबईबाहेर जाण्यास मनाई करण्यात आली होती. पण कोर्टाने नंतर त्यांची मुंबईबाहेर जाण्याची विनंती मान्य केली. त्यामुळे अनिल देशमुख आज नागपुरात दाखल झाले. तब्बल 13 महिन्यांनंतर ते नागपुरात दाखल झाले. अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर … Read more

Anil deshmukh : अनिल देशमुख यांच्याबाबत न्यायालयाने घेतला मोठा निर्णय, देशमुखांना मोठा दिलासा..

Anil deshmukh : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री अनिल देशमुख यांची तब्बल 1 वर्ष 1 महिना आणि 26 दिवसांनी जेलमधून सुटका झाली. 100 कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली होती. त्यांची सुटका झाल्यानंतर मात्र त्यांना मुंबई सोडून बाहेर जाण्याची परवानगी नव्हती. त्यांच्या जामिनाची स्थगिती वाढवण्याची सीबीआयची मागणी मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळली होती. आता … Read more

Anil Deshmukh : अनिल देशमुखांना मोठा दिलासा ! जामिनावर स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार, आज होऊ शकते सुटका

Anil Deshmukh : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांना सीबीआयने काही दिवसांपूर्वी मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक केली होती. आज अनिल देशमुख यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कारण मुंबई उच्च न्यायालयाने जामिनावर स्थगिती देण्यास नकार दिला आहे. केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) नोंदवलेल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना जामीन देण्याच्या आदेशाला … Read more

मोठी बातमी : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना जामीन…

Maharashtra News:मनी लाँडरिंगप्रकरणी अटकेत असलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशुख यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये देशमुख यांना ईडीने अटक केली होती. सीबीआय आणि ईडीने त्यांच्या विरोधात खंडणी वसुलीसह अनेक गंभीर आरोप ठेवले आहेत. हे आरोप फेटाळत देशमुख यांनी जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र, त्यावरील सुनावणी दीर्घकाळ रखडली. या विरोधात त्यांनी सुप्रिम … Read more

अनिल देशमुख कारागृहातच कोसळले, आता मुक्काम…

Maharashtra News:माजी गृहमंत्री अनिल देशमुख शुक्रवारी सकाळी अर्थर रोड कारागृहामध्ये अचानक चक्कर येऊन पडले. त्यांना तातडीने जे जे रुग्णालयात पुढील उपचारासाठी आणण्यात आले आहे. त्यांचा रक्तदाब वाढला आहे व ईसीजी दोष आढळला. काही दिवसांपूर्वी असाच त्रास झाला होता. त्यामुळे आता काही काळ रुग्णालयातच ठेवण्यात येणार आहे. ईडीने कारवाई केल्यानंतर देशमुख यांना न्यायालयीव कोठडीत अर्थर रोड … Read more

नीलेश लंके अधिवेशनाला गैरहजर, चर्चा तर होणारच…

Ahmednagar News : विधानसभेच्या आधिवेशनात आज विधानसभा अध्यक्षाची निवडणूक होणार असतानाही राष्ट्रवादीचे काही आमदार गैरहजर होते. त्यातील काहींच्या गैरहजेरीला तशी सबळ कारणे होते. मात्र, त्यामध्ये नगर जिल्ह्यातील पारनेर मतदारसंघातील आमदार नीलेश लंके यांच्या गैरहजेरीची मात्र जोरदार चर्चा सुरू आहे. लंके आजारी असल्याने रुग्णालयात दाखल आहेत, त्यामुळे ते अधिवेशनाला उपस्थित राहू शकले नाहीत, असे त्यांच्याकडून सांगण्यात … Read more

मलिक, देशमुख यांची पुन्हा कोर्टात धाव, केली ही मागणी

Maharashtra news :राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीच्यावेळी मतदान करण्यास कोर्टाने परवानगी नाकरली असूननही तुरूंगात असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री अनिल देशमुख, नवाब मलिक यांची पुन्हा सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. उद्या राज्य सरकारविरोधात करण्यात येत असलेल्या बहुमत चाचणीच्यावेळी मतदान करण्याची परवानगी मिळावी, अशी याचिका त्यांनी दाखल केली आहे.विधान परिषद निवडणुकीच्यावेळी त्यांनी सुप्रिम कोर्टात धाव घेतली … Read more

BIG NEWS : मुख्यमंत्री ठाकरे आजच राजीनामा देण्याची शक्यता

Maharashtra Politics : बहुतमत चाचणी सिद्ध करण्याच्या अधिवेशनाला सामोरे जाण्याआधीच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी राजीनामा देण्याचे ठरविले असल्याचे सांगण्यात येते. सायंकाळी होणाऱ्या सुनावणीचा निकाल काहीही लागला, तरी आज सायंकाळीच राजीनामा द्यायचा, असा त्यांचा विचार असल्याचे समजते.माझी माणसं माझ्याविरोधात गेल्याचे मी बघू शकणार नाही, अशी त्यांची भावना असल्याचे सांगण्यात येत. तर दुसरीकडे मतांचे आकडेही आणखी घटत … Read more

देशमुख-मलिकांच्या याचिका फेटाळली, मतदान करता येणार नाही

Maharashtra news : माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि मंत्री नवाब मलिक यांना विधानपरिषद निवडणुकीत मतदान करण्यास न्यायालयाने परवानगी नाकारली आहे. विधान परिषद निवडणुकीसाठी मतदान करू देण्याची अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांची मागणी उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. मतदानासाठी काही तास विधानभवनात जाऊ देण्याची परवानगी त्यांनी मागितली होती. काल यावर सुनावणी पूर्ण झाली. त्यावर न्यायालयाने आज … Read more

देशमुख-मलिकांच्या याचिकेवर उद्या निर्णय

Maharashtra news : तुरुंगात असलेले माजी मंत्री अनिल देशमुख तसेच नवाब मलिका यांच्या याचिकेवरील सुनावणी संपली. उच्च न्यायालय उद्या निर्णय देणार. विधानपरिषद निवडणुकीत मतदान करून देण्याची मागणी करणारी ही याचिका आहे. याचिकेला ईडीने विरोध केला आहे.त्यांच्या वकिलांनी युक्तिवाद केला की, या दोघांविरूद्ध खटला सुरू आहे, त्यांना दोषी धरून शिक्षा झालेली नाही. त्यामुळे त्यांना मतदानाचा अधिकारी … Read more

Maharashtra Rajya Sabha Election Results 2022 Live : लाईव्ह अपडेट्स वाचा लिंकवर

Maharashtra Rajya Sabha Election Results 2022 LIVE : राज्यसभेच्या सहा जागांसाठी आज (शुक्रवार) मतदान होत आहे. या निवडणुकीसाठी राज्यात कमालीची चुरस निर्माण झाली आहे. घोडेबाजाराच्या आरोपामुळे गाजलेल्या या निवडणुकीत भाजपा, शिवसेना की काँग्रेसचा उमेदवार ‘सातवा’ म्हणजे पराभूत होणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. सहा जागांसाठी सात उमेदवार रिंगणात आहेत. राज्यसभा निवडणुकीतल्या मतदानावर आक्षेप घेण्यात आल्यानं … Read more

बिग ब्रेकिंग : महाविकास आघाडीला झटका ! अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्याबाबत कोर्टाचा मोठा निर्णय

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते नवाब मलिक (Nawab Malik) आणि अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्याबाबत मुंबई न्यायालयाने (Mumbai Court) मोठा निर्णय दिला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) चांगलाच झटका बसला असल्याचे बोलले जात आहे. राज्यसभा निवडणुकीत प्रत्येक आमदाराचे मत हे राजकीय पक्षांसाठी महत्त्वाचे असते. दरम्यान, महाराष्ट्रातील सत्ताधारी महाविकास आघाडी आघाडीच्या दोन आमदारांना राज्यसभा … Read more

सचिन वाझे बनला माफीचा साक्षीदार, अनिल देशमुख अडचणीत

Maharashtra news : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात माफीची साक्षिदार होण्यासाठी तयारी दर्शविणारा माजी पोलिस अधिकारी सचिन वाझे याचा अर्थ कोर्टाने मंजूर केला आहे. त्यामुळे आता देशमुख यांच्यापुढील अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे.मनसुख हिरेन हत्या प्रकरण आणि अ‍ॅन्टेलिया स्फोटक प्रकरणात कोठडीत असणार्‍या बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे याने हा अर्ज केला होता. उच्च न्यायालयाकडून … Read more

देशमुखांच्या काळातील ‘त्या’ ९३ अधिकाऱ्यांच्या मुदतपूर्व बदल्या? नगरमधील यांचा समावेश

Ahmednagar News :- माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कार्यकाळात ९३ सहायक पोलिस आयुक्त; तसेच पोलिस उपअधीक्षकांच्या बदल्या झाल्या होत्या. त्या वादग्रस्त झाल्याचा आरोप होत होता. आता त्या अधिकाऱ्यांच्या मुदतीपूर्वीच बदल्या होणार आहेत. पोलिस महासंचालक कार्यालयाकडून यासंबंधीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील चार पोलिस उपअधीक्षकांचा समावेश आहे. त्यांना बदलीसाठी तीन पसंतीची ठिकाणे कळविण्यास … Read more

अनिल देशमुख यांची संपत्ती ईडीने परत करावी, कायद्यापुढे कोणीही मोठा नाही; रुपाली पाटील

मुंबई : निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेला (Sachin Waze) १०० कोटी रुपये वसूल करण्याचे टार्गेट दिल्याप्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना अटक करण्यात आली आहे. तसेच मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Parambir Singh) यांनीही देशमुखांवर गंभीर आरोप केल्यानंतर ईडीकडून (ED) त्यांना अटक करण्यात आली होती. मात्र आता आणील देशमुख यांना कोर्टाने (Court) … Read more

“तुम्ही या याचिकेत गुन्हेगार आहात, परबांनो, बॅग भरा. तयारी करा”; किरीट सोमय्यांचा अनिल परब यांना इशारा

मुंबई : राज्यात गेले काही दिवस झाले केंद्रीय तपास यंत्रणांचा (Central Investigation Agency) ससेमिरा सुरु आहे. महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) मधील नेत्यांवर ईडी (ED) आणि आयकर विभागाच्या (Income Tax) कारवाया सुरु आहेत. आता भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांना इशारा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक … Read more

नगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आयटीच्या रडारवर

अहमदनगर Live24 टीम, 16 मार्च 2022 Ahmednagar Politics :- राज्यातील राजकारणातून एक अत्यंत महत्वाची व मोठी बातमी समोर येत आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आता आयटीच्या रडारवर आले आहेत. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या संबंधित साखर कारखान्याची लाचलुचपत विभाग चौकशी करत आहे. दरम्यान राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सक्तवसुली संचालनालयाने अटक केली. … Read more

अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ; कोर्टाने जामीन अर्ज नाकारला

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना काही दिवसांपूर्वी ईडीने (ED) अटक केली आहे. १०० कोटींच्या वसुली प्रकरणी आणि मनी लाँड्रिंग प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे. मुंबई सत्र न्यायालय विशेष पीएमएलए कोर्टाने अनिल देशमुख यांच्या जामीन (Bail) अर्जावर महत्वाचा आदेश दिला आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा जमीन अर्ज कोर्टाने … Read more