पवारांच्या घरावर हल्ला करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना सरकारचे असेही ‘दिवाळी गिफ्ट’
Maharashtra News:गेल्यावर्षीच्या दिवाळीत एसटी कर्मचाऱ्यांना विविध मागण्यांसाठी संप केला होता. प्रदीर्घ काळ चाललेला हा संप पुढे चिघळत गेला. त्यातूनच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील निवास्थानी झाला होता. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्याने ११८ कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले होते. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने या कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेण्याचा … Read more