याला ‘लक्ष्मी’चा चमत्कारच म्हणावं ! लक्ष्मी नामक गाईने दिला चक्क चार वासरांना जन्म; अख्ख्या सोलापूर जिल्ह्यात रंगली चर्चा

viral news

Viral News : अनेकदा जगात अशा घटना घडत असतात ज्या अतिशय दुर्मिळ आणि अविश्वसनीय असतात. तुम्ही आत्तापर्यंत गाईला एक किंवा दोन वासरू झाल्याच्या घटना पहिल्या, ऐकल्या असतील. पण आम्ही तुम्हाला एका गाईने तब्बल चार वासरांना जन्म दिल्याचे सांगितले तर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही. मात्र सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात ही घटना घडली आहे. ही दुर्मिळ … Read more

Cow Hug Day :अजितदादांनी काऊ हग डे वरून सरकारला झापले, म्हणाले, गाय लाथ घालेन आणि मग निघेल काऊ हग डे

Cow Hug Day : सध्या फेब्रुवारी महिना सुरू असून यामध्ये वेगवेगळे डेज साजरे केले जातात. असे असताना केंद्र सरकारने व्हॅलेंटाईन डे ला प्रेयसी ऐवजी गायीला मिठी मारा पशू कल्याण बोर्डाने हा निर्णय घेतला. यामुळे यावर अनेकांनी टीका केली. हा दिवस काऊ हग डे म्हणून साजरा करण्याचे आदेशही काढले होते. यावर आता विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी देखील … Read more

Cow Hug Day : गाईला मिठी मारण्याच्या आदेशातून नागरिकांची अखेर सुटका, सरकारवर टीका झाल्याने आदेश मागे

Cow Hug Day : केंद्र सरकारने एक निर्णय घेतला होता, यामुळे याची चांगलीच चर्चा सुरू होती. व्हेलेंटाईन डे’च्या दिवशी गाईला मिठी मारून साजरा करावा असा आदेश केंद्र सरकारने आज मागे घेतला आहे. यावर अनेकांनी टीका केली. यामुळे आदेश मागे घेण्यात आला आहे. या आदेशाविरोधात मीम्सचा पूर सोशल मीडियावर आला होता. यामध्ये गाईला 14 फेब्रुवारी रोजी … Read more

Cow Farming Tips : गाई-म्हशींचे दूध वाढवण्यासाठी करा या उपायोजना ; फायदाच होणार

cow farming tips

Cow Farming Tips : भारतात शेती सोबतच पशुपालन हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो. पशुपालनात प्रामुख्याने गाई म्हशींचे संगोपन केले जाते. गाई म्हशींचे संगोपन हे विशेषता दुग्ध उत्पादनासाठी होते. मात्र दुधाचे उत्पादन वाढवण्यासाठी अनेकदा पशुपालक चुकीच्या पद्धतींचा अवलंब करतात. बाजारात येत असलेल्या वेगवेगळ्या इंजेक्शनचा वापर करून जनावरांचे दूध वाढवले जाते. यामुळे निश्चितच सुरुवातीला दुग्धोत्पादनात वाढ … Read more

Lumpy Skin Disease : अरे बापरे…! कृषिमंत्र्यांच्या जिल्ह्यात लंपी आजारामुळे 1,000 पशुधन मृत्युमुखी

lumpy skin disease

Lumpy Skin Disease : पशुधनावर आलेल्या लंपी या आजारामुळे राज्यातील पशुपालकांवर मोठे संकट आलं आहे. विशेष म्हणजे या आजाराचा प्रादुर्भाव अजूनही पूर्णपणे थांबलेला नसल्याचे चित्र आहे. अशातच, अशी एक आकडेवारी समोर आली आहे ज्यामुळे प्रशासनाच्या उपायोजना कुचकामी ठरत असल्याचे समजत आहे. खरं पाहता, लंपी आजाराचा प्रादुर्भाव संपूर्ण राज्यात पाहायला मिळत आहे. मात्र, या आजाराचा सर्वाधिक … Read more

Goat Farming : पशुपालकांनो, शेळ्यांच्या ‘या’ जाती आहेत खास ; यांचे संगोपन बनवणार तुम्हाला मालामाल, डिटेल्स वाचा

goat farming

Goat Farming : आपल्या देशात शेती सोबतच पशुपालन व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो. पशुपालनात शेळीचे संगोपन सर्वाधिक केले जाते. अल्पभूधारक शेतकरी बांधव शेळीपालन मोठ्या प्रमाणात करतात. खरं पाहता, शेळीपालन करण्यासाठी कमी जागा आणि कमी भांडवलं लागते. यामुळे अलीकडे शेतकरी बांधव शेळींचे मोठ्या प्रमाणात संगोपन करत आहेत. शेळीचे संगोपन हे मांस आणि दुग्धउत्पादनासाठी केले जाते. निश्चितच … Read more

खुशखबर ! ‘या’ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेवगा लागवडीसाठी मिळणार 6,750 चं मोफत बियाणं अन मशागतीसाठी 23,250 अनुदान ; डिटेल्स वाचा

shewga lagwad anudan

Shewga Lagwad Anudan : आपल्या देशात तसेच राज्यात मोठ्या प्रमाणात शेती आणि शेतीशी संबंधित असलेले व्यवसाय केले जातात. शेतीशी संबंधित व्यवसायात पशुपालन हा व्यवसाय सर्वात जास्त केला जातो. या व्यवसायातून शेतकऱ्यांना चांगली कमाई होते, त्यांचे जीवनमान सुधारते आणि त्यांना अतिरिक्त उत्पन्न मिळत असते. शिवाय या व्यवसायातून शेतकरी बांधवांना सेंद्रिय खताची म्हणजेच शेणखताची उपलब्धता होत असते. … Read more

Dairy Farming Business : पशुपालकांनो, ‘हे’ ऑटोमॅटिक मिल्किंग मशीन खरेदी करा ; वेळीची अन पैशांची बचत होणार

dairy farming business

Dairy Farming Business : देशात पशुपालन मोठ्या प्रमाणात केले जाते. गाई म्हशींचे संगोपन विशेषता दुग्ध उत्पादनासाठी केले जाते. मात्र अलीकडे या व्यवसायातील नफा कमी होत चालल्याच्या तक्रारी पशुपालकांकडून केल्या जातात. खरं पाहता, व्यावसायिक स्तरावर दुग्धउत्पादनासाठी पशुपालन करणारे लोक मोठ्या संख्येने पशुंचे संगोपन करतात. अशा परिस्थितीत दूध काढण्यासाठी देखील त्यांना मोठ्या प्रमाणात लेबर लागत. मात्र लेबर … Read more

Goat Farming Tips : शेळीपालन शेतकऱ्यांना बनवणार मालामाल ; पण ‘या’ 20 गोष्टींचे करावे लागणार काटेकोर पालन

Goat Farming Tips

Goat Farming Tips : शेळीपालन हे सर्वच बाबतीत आर्थिक आणि फायदेशीर आहे. मग दोन-चार शेळ्या घरगुती स्तरावर पाळल्या तरी आणि छोट्या-मोठ्या व्यावसायिक स्वरूपात डझनभर, शेकडो किंवा हजारांच्या संख्येत पाळल्या तरी. शेळीपालनात केवळ सुरुवातीची गुंतवणूकच कमी नाही, तर शेळ्यांच्या देखभालीचा आणि त्यांच्या चारा आणि पाण्याचा खर्चही खूप कमी आहे. तसेच शेळीपालनातून चार ते पाच महिन्यांत उत्पन्न … Read more

भले शाब्बास! महाराष्ट्रातील ‘या’ दूध उत्पादक महिलांना बायोगॅस संयंत्र उभारणीसाठी मिळणार ‘इतकं’ अनुदान

biogas plant subsidy

Biogas Plant Subsidy : देशातील शेतकऱ्यांच्या आणि पशुपालकांच्या हितासाठी कायमच शासनाकडून वेगवेगळ्या योजना कार्यान्वित केल्या जातात. केंद्र शासनाकडून तसेच राज्य सरकारकडून या योजनेच्या माध्यमातून करांना वेगवेगळ्या बाबींसाठी अनुदान प्रोव्हाइड केलं जातं. राज्यात बायोगॅस प्लांट उभारणीसाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अनुदानाची तरतूद करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या या योजनेअंतर्गत आकारमानानुसार 70000 पर्यंतचे अनुदान लाभार्थ्यांना … Read more

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! शेळीपालन व्यवसायासाठी मिळणार 50 लाखांचं अनुदान ; ‘या’ वेबसाईटवर करावा लागेल अर्ज

farmer scheme

Farmer Scheme : देशात केंद्र सरकारच्या माध्यमातून शेती व्यवसायाला चालना देण्यासाठी वेगवेगळ्या योजना आखल्या जात आहेत. शेतीशी निगडित पशुपालन व्यवसायासाठी देखील शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अनुदान उपलब्ध करून दिले जात आहे. खरं पाहता पशुपालन व्यवसाय ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात केला जातो आणि या व्यवसायातून शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्न मिळते. म्हणून जाणकार लोक शेतकऱ्यांना हा व्यवसाय सुरू करण्यासाठी … Read more

ऐकावे ते नवलं ! काळ्या म्हशीच्या पोटी पांढऱ्या रेडकूचा जन्म ; चमत्कार म्हणावा की….

viral news

Viral News : आतापर्यंत आपण अनेक म्हशी पाहिल्या असतील त्यांचे पायडू किंवा रेडकू पण पाहिलं असेल मात्र आतापर्यंत आपण पाहिलेल्या सर्व म्हशी ह्या काळ्याच असतील. शिवाय त्यांचे रेडकू देखील काळेच असेल. एखाद्या रेडकुच्या डोक्यावर, पाठीवर पांढरे ठिपके असू शकतात, मात्र संपूर्ण पांढर रेडकु किंवा म्हैस हुंडकूनही सापडली नसेल. मात्र सोलापूर जिल्ह्यात एका काळ्या म्हशीने पांढऱ्या … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा नादखुळा ! अडीच लाखात खरेदी केल्या ‘राणी’ अन ‘चांदणी’ गाई ; ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूकही…

ahmednagar news

Ahmednagar News : ज्या शेतकऱ्यांच्या दावणीला गाई बैलाची जोड नाही तो शेतकरीच नाही असं ग्रामीण भागात म्हटलं जातं. बळीराजाच आपल्या जमिनीवर आणि आपल्या गाई-बैलांवर अपार प्रेम असतं. अहमदनगर जिल्ह्यातील एका नादखुळा शेतकऱ्यानेही मनपसंत गाई लाखो रुपये देऊन खरेदी केल्या आणि या गाईंची ढोल-ताशांच्या गजरात मिरवणुक काढली. यामुळे सध्या अहमदनगर मधील हा अवलिया शेतकरी सर्वत्र चर्चेचा … Read more

Farmer Success Story : प्रकाशबाप्पू तुम्ही नादच केलाय थेट ! पठ्ठ्या गाईच्या दूध, शेणविक्रीतून वर्षाकाठी कमवतोय दिड कोट, वाचा सविस्तर

farmer success story

Farmer Success Story : भारत हा एक कृषिप्रधान देश आहे. देशाची निम्म्याहून अधिक जनसंख्या ही प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या शेती क्षेत्रावर अवलंबून आहे. असं असतानाही नवयुवकांना शेती ऐवजी नोकरी व्यवसायात अधिक रस असल्याचे पाहायला मिळते. शेतकरी बांधव देखील आपल्या पाल्याने चांगले उच्च शिक्षण घेऊन एखाद्या मल्टिनॅशनल कंपनीत किंवा सरकारी नोकरदार म्हणून काम करावे असे स्वप्न पाहतात. … Read more

Buffalo Farming : पशुपालकांनो, ‘या’ जातीच्या म्हशीचे संगोपन सुरू करा, घरी वाहणार दुधाची गंगा ; दीड लाखांपर्यंत असते किंमत

buffalo farming

Buffalo Farming : मित्रांनो भारतात पशुपालन हा व्यवसाय गेल्या अनेक दशकांपासून केला जात आहे. असं सांगितलं जातं की पशुपालन हा व्यवसाय शेती व्यवसायाच्या अगदी सुरुवातीपासून केला जातो. पशुपालन शेती व्यवसायाला पूरक व्यवसाय असल्याने शेतकरी बांधवांना यातून चांगली कमाई होते. मित्रांनो पशुपालनात गायींचे, म्हशीचे, शेळ्यांचे, मेंढ्यांचे वेगवेगळ्या प्राण्यांचे संगोपन केले जाते. मात्र पशुपालक शेतकरी बांधव दुग्ध … Read more

Oxytocin injection : सावधान…! पशुपालन करणाऱ्यांनी चुकूनही हे इंजेक्शन गाई-म्हशींना देऊ नका, अन्यथा जावे लागेल तुरुंगात

Oxytocin injection : शेतीनंतर पशुपालन हा एकमेव व्यवसाय आहे ज्यावर ग्रामीण अर्थव्यवस्था अवलंबून आहे. यामध्येही गायी, म्हशींचे संगोपन मोठ्या प्रमाणावर केले जाते. मात्र, दुभत्या जनावरांची दूध उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी त्यांच्या आरोग्याला हानी पोहोचवणाऱ्या लसींचा विचार न करता वापर केल्याचे अनेकदा दिसून येते. ऑक्सिटोसिन हे देखील असेच एक इंजेक्शन आहे. गाई-म्हशींवर या इंजेक्शनचा वापर करणे कायदेशीर … Read more

Animal Care : बातमी कामाची ! गाई-म्हशींना होणारा फऱ्या आजारावर अशा पद्धतीने मिळवा नियंत्रण, होणार फायदा

animal care

Animal Care : मित्रांनो भारतात पशुपालन (Animal Husbandry) हा व्‍यवसाय (Business) मोठ्या प्रमाणात केला जातो. शेतीशी (Agriculture) निगडित व्यवसाय असल्याने हा व्यवसाय शेतकऱ्यांसाठी (Farmer) फायदेशीर ठरतो. मात्र जाणकार लोकांच्या मते, पशुपालन व्यवसायात यशस्वी होण्यासाठी जनावरांची विशेष काळजी घेणे महत्त्वाचे ठरते. खरं पाहता, पावसाळ्यात जनावरांमध्ये संसर्ग होण्याचा धोका वाढतो. या हंगामात जनावरांमध्ये अनेक प्रकारचे आजार आढळून … Read more

Animal Care : गाई-म्हशीसाठी घटसर्प आजार आहे घातक ! वेळेत ‘या’ पद्धतीने नियंत्रण न केल्यास पशुधन दगावण्याची शक्यता

animal care

Animal Care : भारतात पशुपालन (Animal Husbandry) हा एक मुख्य व्यवसाय आहे. शेतीनंतर सर्वात जास्त पशुपालन (Cow Rearing) आपल्या देशात केले जाते. पशुपालन व्यवसाय शेतकऱ्यांसाठी (Farmer) निश्चितच फायद्याचा ठरतो. मात्र असे असले तरी या व्यवसायात काही गोष्टींची काळजी घेण्याचे आवाहन केले जाते. मित्रांनो पशुपालन व्यवसायात (Animal Husbandry Business) यशस्वी होण्यासाठी जनावरांचे आरोग्य अबाधित राखणे पशुपालक … Read more