अण्णा हजारे सोडवणार राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न; सिताफळ उत्पादकांनी राळेगणसिद्धी येथे घेतली अण्णांची भेट, केली ‘ही’ मोठी मागणी

anna hazare on farmer

Anna Hazare On Farmer : लोकपाल आंदोलनाचे जनक अण्णा हजारे यांचीं राज्यातील सीताफळ उत्पादकांनी भेट घेतली आहे. वास्तविक सीताफळ उत्पादकांना केंद्र शासनाच्या काही उदासीन धोरणामुळे मोठा फटका बसत आहे. केंद्र शासनाने शेतमाल हवाई वाहतुकीसाठी दिल जाणार अनुदान बंद केल असल्याने सिताफळ निर्यातीसाठी अडचणी येत असून यामुळे सिताफळाचे बाजार भाव मोठ्या प्रमाणात कमी झाले आहेत. त्यामुळे … Read more

निवडीनंतर पारनेरचे नगराध्यक्ष अण्णा हजारेंच्या भेटीस, अण्णांनी दिला मौलिक सल्ला

अहमदनगर Live24 टीम,  19 फेब्रुवारी 2022 :-  जिल्ह्यात निवडणुकांचा धुराळा उडाला होता. नुकतेच जिल्ह्यातील पारनेर नगरपंचायतीवर नगराध्यक्ष व उपाध्यक्षांच्या निवडी पार पडल्या. यामधील नगराध्यक्ष पदावर वर्णी लागलेले नवनिर्वाचित नगराध्यक्ष विजय औटी यांनी निवडीनंतर ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांची भेट घेतली. यावेळी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी समाजसेवेचा आपला वारसा जपण्याचा सल्ला नगराध्यक्ष विजय औटी यांना … Read more

अण्णा हजारे म्हणतात ‘तुमच्या राज्यात मला जगायची इच्छा नाही, असं मी सरकारला कळवलं होतं…

अहमदनगर Live24 टीम,  13 फेब्रुवारी 2022 :- किराणा दुकानांतून वाईन विक्रीला परवानगी देण्याच्या निर्णयाविरोधात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आता थेट बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. हजारे यांनी यासंबंधीचे पत्र सरकारला ३ फेब्रुवारीलाच पाठवलं आहे सरकारच्या या निर्णयाविरोधात समाजसेवक अण्णा हजारे यांनी उद्या १४ फेब्रुवारीपासून प्राणांतिक उपोषण करण्याचा इशारा दिला होता. दरम्यान, या संदर्भात … Read more

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना कशाची भीती वाटते ?

अहमदनगर Live24 टीम, 15 डिसेंबर 2021 :-  एसटी कर्मचारी सुभाष तेलोरे आणि दिलीप काकडे यांच्याबाबत पन्नास लाखांचा प्रस्ताव शासनाकडे का दिला जात नाही. तुम्हाला कशाची भीती वाटते, असा सवाल एसटी कामगारांच्यावतीने अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना विचारला मंगळवारी पत्रकारांशी बोलताना केला.(Minister Balasaheb Thorat)  तसेच त्यांनी भूमिका स्पष्ट करून कॅबिनेटमध्ये ठराव आणावा, … Read more

अण्णा हजारे म्हणाले ‘कोणत्याही पक्षाच्या हाती देशाचे उज्ज्वल भवितव्य नाही !

अहमदनगर Liv e24 टीम, 13 सप्टेंबर 2021 :- राज्यात सक्षम लोकायुक्त कायदा करण्याची मागणी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे करत आहेत. या संदर्भात त्यांनी राज्य सरकारला इशारा देणारे महत्त्वाचे वक्तव्य करणारे प्रसिध्दीपत्रक अण्णा हजारे यांनी काल काढले आहे. त्यानंतर शुक्रवारी अण्णा हजारे यांनी लोकायुक्त कायदा लागू करण्यासाठी ठाकरे सरकारला तीन महिन्यांचा कालावधी दिला आहे. या पार्श्वभूमीवर आज … Read more

अण्णा म्हणतात वेळ पडल्यास’पुन्हा’ आंदोलन करावे लागेल…!

अहमदनगर Live24 टीम, 10 सप्टेंबर 2021 :- राज्यात सध्या मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार सुरू आहे. विशेषतः काही मंत्र्यांचे भ्रष्टाचार पुढे येत आहेत. वाढत्या भ्रष्टाचारामुळे सामान्य जनतेला जीवन जगणे कठीण झाले आहे. दुर्दैवाने असे चित्र दिसत आहे की, केंद्र सरकार असो की राज्य सरकार, भ्रष्टाचार रोखण्यासाठी दोन्ही सरकारे कोणतीही पावले उचलताना दिसत नाहीत. सध्याचा लोकायुक्त हा मुख्यमंत्र्यांकडून … Read more

…तर अण्णा हजारे वेळ पडल्यास पुन्हा आंदोलन करणार

अहमदनगर Live24 टीम, 9 सप्टेंबर 2021 :- देशातील भ्रष्टाचाराला कायमचा आळा घालण्यासाठी व्यवस्था परिवर्तनाशिवाय पर्याय नाही. लोकशाहीमध्ये कायदा सर्वोच्च असतो. म्हणून व्यवस्था परिवर्तनाला कायदेशीर आधार असावा यासाठी 2011 मध्ये देशात लोकपाल लोकायुक्त कायद्यासाठी देशातील जनतेने आंदोलन सुरू केले. हे आंदोलन 2014 पर्यंत चालले. लोकपाल लोकायुक्त आंदोलनाचा देशात ऐतिहासिक परिणाम झाला. करोडो रुपये खर्च करून जे … Read more

अण्णांचे नाव घेऊन शिक्षकांची बदनामी करणाऱ्यांना धडा शिकवू

अहमदनगर Live24 टीम, 2 सप्टेंबर 2021 :- थोर समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांचे नाव घेऊन जाणीवपुर्वक कोणी जर शिक्षकांची बदनामी करू पाहत असेल अशा विकृत प्रवृत्तींना धडा शिकवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसनार नाहीत. आदरणीय अण्णासाहेब हजारे या ऋषितुल्य व्यक्तिमत्त्वाचा आधार घेऊन राज्यातील समस्त प्राथमिक शिक्षकांची औरंगाबाद येथील एका स्थानिक वृत्तपत्राचा विकृत मनोवृत्तीचा संपादक सातत्याने बदनामी करत आहे. … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ‘त्या’ संपादका विरोधात पारनेर मध्ये गुन्हा दाखल !

अहमदनगर Live24 टीम, 1 सप्टेंबर 2021 :- ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या तोंडी शिक्षकांविषयी अनुदार उद्गार घालून खोटी बातमी देणार्‍या औरंगाबाद येथील लोकपत्र चा संपादक रविंद्र तहकिक याच्या विरुद्ध पारनेर पोलिस ठाण्यात काल रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. अहमदनगर जिल्हा कलाशिक्षक संघाचे अध्यक्ष संजय पठाडे यांनी हा गुन्हा दाखल केला असून भारतीय दंड विधान … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : आण्णा हजारांचे ते वादग्रस्त वक्तव्य…

अहमदनगर Live24 टीम, 31 ऑगस्ट 2021 :-शाळा-महाविद्यालये आणखी काही महिने बंद ठेवा, त्याने काही फरक पडत नाही. नाहीतरी शिक्षक तिथे जाऊन कोणता उजेड पाडतात? अशा प्रकारचे अवमानकारक वक्तव्य अण्णा हजारे यांनी केल्याचे एका वृत्तपत्रात छापून आले असून सर्व शिक्षकांचा अपमान केला आहे. त्यांच्या या माहिती शून्य वक्तव्याचा अहमदनगर जिल्हा कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटनेकडून जाहीर निषेध … Read more

अण्णा हजारे यांच्या भेटीमुळे सकारात्मक ऊर्जा मिळाली – आदिती तटकरे

अहमदनगर Live24 टीम, 30 ऑगस्ट 2021 :- ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी समाजासाठी मोठे काम उभे केले आहे.त्यांचे काम आमच्या तरुण पिढीसाठी आदर्शवत आहे. हजारे यांच्या भेटीमुळे नवी ऊर्जा मिळाली असल्याचे प्रतिपादन क्रीडा व उद्योग राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी केले. मंत्री आदिती तटकरे रविवारी नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्या असताना त्यांनी राळेगणसिद्धी येथे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा … Read more

मंदिरे उघडा अन्यथा रस्त्यावर उतरू ….? अण्णांचा सरकारला इशारा

अहमदनगर Live24 टीम, 28 ऑगस्ट 2021 :-  राज्यातील मंदिरे उघडण्यासाठी सरकारला काय अडचण आहे ? दारूची दुकाने, हॉटेल सर्व उघडी केली आहेत. तेथे होत असलेल्या गर्दीतून करोना वाढत नाहीये का ? जेथून मिळणाऱ्या सात्विक विचारातून माणसे घडत आहेत अशा मंदिरांना बंद करून सरकारने काय मिळवले ? असा सवाल करताना जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे संतापले. मंदिरे … Read more

अखेर अण्णा हजारे यांनी उत्तर दिलं ! म्हणाले मी एकटाच काय करू ?

अहमदनगर Live24 टीम, 27 ऑगस्ट 2021 :-राजधानी दिल्लीतील जंतरमंतरवर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पुकारलेल्या जनआंदोलनाने देश ढवळून निघाला होता. भ्रष्टाचाराचा नायनाट करण्यासाठी, लोकायुक्तांच्या नियुक्तीसाठी अण्णांनी केलेल्या उपोषणाची इतिहासात नोंद झाली. काँग्रेस सरकारच्या काळात अण्णांनी हे आंदोलन केले होते. त्यानंतर, भाजपा सरकारच्या काळात अण्णा गप्प का? असा सवाल अनेकदा सोशल मीडियातून विचारण्यात येतो. त्यावर, आता … Read more

अण्णा म्हणाले…खचून जाऊ नका, अपमान सहन करण्याची ताकद ठेवा..!

अहमदनगर Live24 टीम, 23 ऑगस्ट 2021 :- ‘खचून जाऊ नका, अपमान सहन करण्याची ताकद ठेवा. वरिष्ठ सनदी अधिकारी तुकाराम मुंडे यांचा आदर्श ठेवून बदलीला न घाबरता काम करा,’ असा सल्ला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांना दिला. लोकप्रतिनिधींच्या जाचाला कंटाळून आत्महत्येचा इशारा देणारी ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे … Read more

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे सरकारच्या विरोधात करणार आंदोलन !

अहमदनगर Live24 टीम, 20 ऑगस्ट 2021 :- ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे हे पुन्हा एकदा आंदोलनाच्या पवित्र्यात असल्याचे संकेत आहेत. त्यांनी राळेगणसिद्धी येथे राज्यातील २७ जिल्ह्यांच्या प्रतिनिधीशी संवाद साधला. भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन न्यासाचे विश्वस्त व जिल्हा प्रतिनिधी यांची राळेगणसिद्धी येथे महत्वपूर्ण बैठक झाली. कोरोनाच्या परिस्थितीमुळे निवडक कार्यकर्त्यांना बोलावत व सर्व नियमांचे पालन करून बैठक पार पडल्याची … Read more

अण्णा हजारे म्हणतात सध्या राजकारणाचा वापर केवळ सत्ताकारणासाठी

अहमदनगर Live24 टीम, 17 ऑगस्ट 2021 :- पूर्वी राजकीय कार्यकर्त्यांनी समाजाशी एकरूप होऊन काम करावे यासाठी राजकीय पक्षांकडून नियमितपणे कार्यशाळांचे आयोजन करण्यात यायचे. त्यातून समाजसेवेचे भान असलेले कार्यकर्ते घडत. मात्र राजकीय पक्षांच्या कार्यशाळा बंद झाल्या. त्यामुळे समाजसेवेचे धडे कार्यकर्त्यांना मिळत नाही. सध्या राजकारणाचा वापर केवळ सत्ताकारणासाठी केला जातो, अशी खंत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी … Read more

अण्णा हजारे यांच्या ‘त्या’ पत्राने पारनेर तालुक्यातील ‘ती’ बँक चौकशीच्या फेऱ्यात!

अहमदनगर Live24 टीम, 13 जुलै 2021 :-  पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याची लेखी तक्रार या बँकेचे संस्थापक अध्यक्ष तथा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सहकार आयुक्तांकडे केली होती. त्यानुसार सैनिक बँकेच्या संपूर्ण गैरकारभाराची चौकशी पूर्ण होत आली आहे. यासाठी सहकार विभागाचे पथक बँकेत सुमारे २५ दिवसांपासून तळ ठोकून होते. आता चौकशीत … Read more

अण्णा हजारे म्हणतात, तुम्ही तर मंत्री आहात, मग तुम्ही काय करताय?

अहमदनगर Live24 टीम, 18 जून 2021 :- तुम्ही तर मंत्री आहात, मग तुम्ही काय करताय?’ अशा सवाल ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मंत्री जितेंद्र आव्हाड यांना केला आहे. मंत्री आव्हाड यांनी हजारे यांना वाढदिवसाच्या खोचक शब्दांत शुभेच्छा दिल्या होत्या. आव्हाड यांनी शुभेच्छा देताना म्हटले होते, ‘प्रिय अण्णा, प्रचंड महागाई, पेट्रोल-गॅस-डिझेल-खाद्यतेल यांचे गगनाला भिडलेले भाव, ढासळती … Read more