Business Idea: 1 लाख रुपयाच्या आत गुंतवणूक करून सुरू करा ‘हे’ व्यवसाय, लाईफ टाईम कमवा प्रचंड नफा
अनेक प्रकारच्या व्यवसायांमध्ये त्या व्यवसायाचे स्वरूपानुसार गुंतवणूक करणे क्रमप्राप्त असते. परंतु प्रत्येकच व्यवसायाला खूप मोठ्या प्रमाणावर भांडवल लागते असं नाही. असे अनेक प्रकारचे व्यवसाय सांगता येतील की त्यांची बाजारपेठेत मागणी भरमसाठ असते परंतु त्या मानाने ते व्यवसाय उभारण्यासाठी लागणारी गुंतवणूक मात्र खूप कमी लागते. बरेच जण व्यवसाय उभारण्याच्या तयारीत असतात परंतु सगळ्यात मोठे समस्या भांडवलाची … Read more