National Pension System : दरमहा 55 ते 60 हजार रुपये पेन्शन हवी असेल तर ‘इथे’ करा गुंतवणूक !
National Pension System : म्हातारपण आरामात घालवायचे असेल तर, त्यासाठी नोकरीच्या काळापासूनच गुंतवणूक केली पाहिजे. जर असे केले नाही तर पुढील आयुष्य कोणावर तरी अवलंबून काढावे लागते, तसेच अनेक समस्यांचा सामना देखील करावा लागतो. असे बरेच लोक आहेत जे वेळेत निवृत्तीचे नियोजन करणे विसरतात. तर काही लोकांचे उत्पन्न कमी आहे म्हणून ते निवृत्तीचे नियोजन करू … Read more