कोट्यवधीची वीज चोरणाऱ्याला दिलासा नाहीच, कोर्टाने दिला हा आदेश
Ahmednagar News:कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथील छत्रपती जिनींग अॅण्ड प्रेसिंग मिल या कापूस जिनींग कारखान्यातील एक कोटी ९४ लाख रुपयांची वीज चोरी भरारी पथकाने पकडली होती. या विरोधात कंपनीने न्यायालयात धाव घेत बिल रद्द करण्याचे आणि वीज जोडणी करून देण्याची मागणी केली होती. मात्र, भरारी पथकाची कारवाई योग्य असल्याचे सांगून न्यायालयाने हा अर्ज फेटाळून लावला. वीज … Read more