Farmer Success Story: ‘या’ शेतकऱ्याने वॉटर चेस्टनटची लागवड करून 6 महिन्यात कमावला लाखोत नफा! काय आहे नेमके वॉटर चेस्टनट?
Farmer Success Story:- शेतीमध्ये शेतकरी आता अनेक नवनवीन पिकांच्या लागवडीचे प्रयोग मोठ्या प्रमाणावर करतात व हे प्रयोग करत असताना त्याला तंत्रज्ञानाची जोड देऊन प्रयोग यशस्वी देखील करतात व त्या माध्यमातून चांगले आर्थिक उत्पन्न देखील मिळवतात. पिकांच्या भरघोस उत्पादनाकरिता ज्या पद्धतीने तंत्रज्ञान किंवा व्यवस्थापन महत्त्वाचे असते. अगदी त्याचप्रमाणे नैसर्गिक परिस्थिती देखील चांगली असणे तितकीच गरजेची असते. … Read more