शेतकऱ्यांना 100 टक्के कर्जमाफीचा लाभ मिळणार ! सीएम फडणवीस यांची शेतकरी कर्जमाफीबाबत महत्त्वाची माहिती
Farmer Loan Waiver : शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा हा महाराष्ट्रातील एक महत्वाचा मुद्दा आहे. या मुद्द्याच्या जोरावरच गेल्या वर्षी संपन्न झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारला चांगली यश मिळाले. विधानसभा निवडणुकीत लाडकी बहिण योजना आणि शेतकरी कर्जमाफी हे दोन मुद्दे महत्त्वाचे ठरलेत. निवडणुकीच्या कालावधीत महायुतीने राज्यातील शेतकऱ्यांना सत्ता स्थापित केल्याबरोबर कर्जमाफीची भेट दिली जाईल असा दावा केला … Read more