शेतकऱ्यांनो तयारीला लागा ! रब्बी हंगामात पिकांचे विक्रमी उत्पादन घ्या, शासनाकडून 50 हजार मिळवा ; वाचा या योजनेविषयी
Agriculture News : आपल्या देशाचीं अर्थव्यवस्था ही शेतीवर आधारित आहे. यामुळे देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी शासन स्तरावर वेगवेगळ्या योजना कार्यान्वित केल्या जातात. तसेच उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले जाते. दरम्यान कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांचे उत्पादन वाढावे या अनुषंगाने त्यांना प्रोत्साहन देणे हेतू पीक स्पर्धेचे आयोजन केले जात आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून पिकांचे विक्रमी उत्पादन घेणाऱ्या … Read more