प्रयोगशील शेतकऱ्याचा अभिनव प्रयोग ! मल्चिंग पेपरवर भात लागवड यशस्वी
Farmer Success Story : राज्यातील शेतकरी बांधव आपल्या वेगवेगळ्या प्रयोगाच्या माध्यमातून कायमच चर्चेत राहत असतात. असाच एक प्रयोग सध्या नाशिक जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. खरं पाहता नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुका हा भात उत्पादनासाठी संपूर्ण महाराष्ट्रात ओळखला जातो. याच तालुक्यातील पिंपळगाव घाडगा या ठिकाणी एका प्रयोगशील शेतकऱ्याने चक्क मल्चिंग पेपरवर भात लागवडीचा प्रयोग यशस्वी करून दाखवला … Read more