Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ! रब्बी पाटपाणी अर्ज भरण्यासाठी 30 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ
Ahmednagar News : सध्या राज्यात सर्वत्र रब्बी हंगामाला सुरुवात झाली आहे. रब्बी हंगामाच्या पार्श्वभूमीवर शासन दरबारी देखील शेतकऱ्यांना पाणी साठी सोय करणे हेतू लगबग होत असल्याचे चित्र आहे. अहमदनगर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी रब्बी हंगामातील पेरण्या सुरु केल्या आहेत. तर काही शेतकरी बांधवांच्या पेरण्या येत्या काही दिवसात संपणार आहेत. रब्बी हंगामासाठी शेतकरी बांधवांना शेतीसाठी पाण्याची नितांत … Read more