Ahmednagar Breaking : मायबाप शासन, हे वागण बरं नव्ह ! एक वर्ष उलटला तरी अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेना

ahmednagar breaking

Ahmednagar Breaking : आपल्याकडे एक म्हण विशेष प्रचलित आहे सरकारी काम आणि सहा महिने थांब. मात्र अनेकदा सहा महिने थांबून देखील सरकारी काम पूर्ण होत नाही. यावरून प्रशासनाचा हलगर्जीपणा तसेच शासनाचे उदासीन धोरण स्पष्टपणे पाहायला मिळते. दरम्यान आता अहमदनगर जिल्ह्यात देखील प्रशासनाचा हलगर्जीपणा आणि शासनाच धोरण यांची पोलखोल झाली आहे. नगर तालुक्यातील कामरगाव येथील गेल्यावर्षीच्या … Read more

Soybean Rate : शेतकऱ्यांसाठी चिंताजनक ! सोयाबीन दर पाच हजारावर ; विक्री करावी की साठवणूक , वाचा

Soybean price

Soybean Rate : सोयाबीनच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. यामुळे बळीराजा संकटात सापडला असल्याचे दृश्य सर्वत्र पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे बियाण्यासाठी उपयोगात आणले जाणारे सोयाबीन दर देखील कमी झाले आहेत. मिलचा सोयाबीन तर त्याहून कमी किमतीत विकला जातोय. अशा बदलत्या स्थितीत शेतकऱ्यांपुढे सोयाबीन विक्री बाबत मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. बळीराजाच्या मनात सोयाबीन विकावा … Read more

Farmer Success Story : प्रकाशबाप्पू तुम्ही नादच केलाय थेट ! पठ्ठ्या गाईच्या दूध, शेणविक्रीतून वर्षाकाठी कमवतोय दिड कोट, वाचा सविस्तर

farmer success story

Farmer Success Story : भारत हा एक कृषिप्रधान देश आहे. देशाची निम्म्याहून अधिक जनसंख्या ही प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या शेती क्षेत्रावर अवलंबून आहे. असं असतानाही नवयुवकांना शेती ऐवजी नोकरी व्यवसायात अधिक रस असल्याचे पाहायला मिळते. शेतकरी बांधव देखील आपल्या पाल्याने चांगले उच्च शिक्षण घेऊन एखाद्या मल्टिनॅशनल कंपनीत किंवा सरकारी नोकरदार म्हणून काम करावे असे स्वप्न पाहतात. … Read more

पुणे तिथे काय उणे ! पुणे जिल्ह्याच्या नवयुवकाचा शेतीमध्ये अफलातून प्रयोग ; चक्क कंटेनर मध्ये सुरू केली केशर शेती, आता बनणार लखपती

pune successful farmer

Pune Successful Farmer : केशर एक महागड पीक म्हणून संपूर्ण जगात ओळखलं जातं. या पिकाची आपल्या भारतात केवळ काश्मीर या राज्यात लागवड पाहायला मिळते. मात्र आता या आधुनिक युगात केशर ची शेती काश्मिर व्यतिरिक्त इतर राज्यातही केली जात आहे. अशा परिस्थितीत आपलं पुणे याबाबतीत कसं मागे राहिलं असतं. आपण नेहमीच म्हणत असतो पुणे तिथे काय … Read more

शेतकरी पुत्राचा एमपीएससीत बोलबाला ! प्रतिकूल परिस्थितीवर मात करत विक्रीकर निरीक्षक परीक्षेत अक्षयने मारली बाजी ; परीक्षेत पटकावलं अव्वल स्थान

mpsc success story

MPSC Success Story : शेतकऱ्यांची पोरं कोणत्याच क्षेत्रात मागे राहिलेले नाहीत. आता शेतकरी पुत्र फक्त शेतीतच निपुण आहेत असं राहिलेल नसून स्पर्धा परीक्षांमध्ये देखील शेतकरी पुत्रांचा बोलबाला कायम आहे. मराठवाड्यातील एका शेतकऱ्याच्या लेकाने आपल्या अपार कष्टाच्या जोरावर एमपीएससीत घवघवीत यश संपादन केला आहे. यामुळे सध्या या शेतकरी लेकाची चर्चा रंगली आहे. एमपीएससी मार्फत जुलै मध्ये … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आलेत अच्छे दिन ! ट्रॅक्टर खरेदीवर मिळणार 90% अनुदान ; अहमदनगर सहाय्यक आयुक्ताचे संपर्क करण्याचे आवाहन

tractor subsidy

Tractor Subsidy : शेतकरी बांधवांच्या कल्याणासाठी शासनाकडून कायमच वेगवेगळ्या योजना राबवल्या जात असतात. अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी देखील एक कल्याणकारी योजना प्रशासनाच्या माध्यमातून राबवली जात आहे. जिल्ह्यात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्या माध्यमातून अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील सर्वांगीण विकासासाठी ट्रॅक्टर अनुदान योजना राबविण्यात येत आहे. या विभागाच्या माध्यमातून अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील … Read more

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या शेतजमिनीचे अवकाशातून होणार राखण ! उपग्रहाच्या मदतीने शेतजमिनीचा बांध कोणी कोरला तरी समजनार, शेतजमिनीची अचूक मोजणी होणार

agriculture news

Agriculture News : शेतकरी बांधवांसाठी एक अतिशय कामाची बातमी समोर येत आहे. शेतकरी आणि त्याची जमीन यांचे नाते काही औरच असते. शेतकऱ्याचे आपल्या जमिनीवर पोटच्या मुलाप्रमाणे जीव असतो. शेतकऱ्याचे पोट शेत जमिनीवर भरत असल्याने जमिनीवर बळीराजाच असीम प्रेम असतं. मात्र अनेकदा जमिनीवरून वाद होतात. शेतकरी बांधवांना आपल्या शेती जमिनीचा बांध कोरला गेल्याची तक्रार असते, सातबारा … Read more

शेतकऱ्यांना आलेत सोनियाचे दिन ! रेशीम शेतीसाठी मिळणार 3 लाखांचं अनुदान ; वाचा योजनेच्या पात्रता, अटी व शर्ती

agriculture scheme

Agriculture Scheme : शेतकरी बांधवांनी काळाच्या ओघात शेतीमध्ये बदल करणे अतिशय आवश्यक आहे. पारंपारिक पिकांऐवजी शेतकऱ्यांनी आधुनिक पीक पद्धतीचा अवलंब केला पाहिजे. याशिवाय रेशीम उद्योगासारख्या उद्योगात शेतकऱ्यांनी उतरले पाहिजे. जाणकार लोकांच्या मते रेशीम उद्योगात किंवा शेतीत मोठ्या प्रमाणात वाव आहे. बारमाही सिंचनाची सोय असल्यास इच्छुक शेतकरी या पर्यायाकडे वळू शकतात. यासाठी शेतकरी बांधवांना केवळ तुती … Read more

Onion Market Price : मध्यप्रदेशमधील कांदा अहमदनगरच्या शेतकऱ्यांचा करतोय वांदा ! ‘या’मुळे कांदा दरात होतेय घसरण, अजून घसरणार कांदा….

onion market price

Onion Market Price : महाराष्ट्रात गेल्या दहा दिवसांपूर्वी कांदा विक्रमी दरात विक्री होत होता. कांद्याचे आगार नासिक जिल्ह्यात गेल्या दहा दिवसांपूर्वी कांद्याला तीन हजार रुपये प्रति क्विंटनपर्यंतचा सरासरी बाजार भाव मिळू लागला होता. महाराष्ट्रातील बहुतांशी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला 3500 रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा कमाल बाजारभाव मिळाला होता. मात्र, आता अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यात … Read more

Soybean Bajarbhav : आज पुन्हा झाला बळीराजाचा घात ; सोयाबीन दर साडेपाच हजाराच्या आत ! वाचा आजचे सोयाबीन बाजारभाव

soybean bajarbhav

Soybean Bajarbhav : आज सोयाबीनच्या दरात पुन्हा एकदा घसरण झाली आहे. सोयाबीनचे सरासरी बाजार भाव साडेपाच हजार रुपये प्रति क्विंटलच्या आत आले आहेत. यामुळे निश्चित शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढणार आहे. खरं पाहता नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला केंद्र शासनाने स्टॉक लिमिट काढली म्हणून सोयाबीन दरात विक्रमी वाढ होईल असा अंदाज काही तज्ञांनी व्यक्त केला होता. मात्र तूर्तास तरी … Read more

मराठमोळ्या भारतरावांचा ऊसशेतीमधला प्रयोग संपूर्ण भारतभर गाजणार ! ‘या’ तंत्रज्ञानाचा वापर केला अन एकरी 120 मॅट्रिक टन ऊस काढला, असा पराक्रम कसा घडला; वाचा

farmer success story

Farmer Success Story : पश्चिम महाराष्ट्र उसाच्या शेतीसाठी संपूर्ण भारत वर्षात ओळखला जातो. पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर पुणे सांगली सातारा कोल्हापूर नासिक जवळपास सर्वच जिल्ह्यात उसाची शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. आता पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातून एका ऊस उत्पादक शेतकरी बांधवांचा एक भन्नाट प्रयोग सध्या संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चेचा विषय ठरत आहे. सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्याच्या एका … Read more

मराठमोळ्या नवरा बायकोच्या जोडीचा शेतीमध्ये भन्नाट प्रयोग ! सुरू केली पेरूची शेती, बनले लखपती ; पेरूची गोडी चाखताय गुजराती

successful farmer

Farmer Success Story : महाराष्ट्रातील शेतकरी बांधव कायमच वेगवेगळे प्रयोग करत असतात. विशेष म्हणजे आपल्या नवनवीन प्रयोगाच्या माध्यमातून राज्यातील शेतकरी बांधव आपले तसेच राज्याचे नाव संपूर्ण भारत वर्षात रोशन करत असतात. मराठवाड्यातील एका शेतकऱ्याने देखील शेतीमध्ये बदल करत पुन्हा एकदा शेती शिवाय प्रगती अशक्य असल्याचे अधोरेखित केले आहे. खरं पाहता शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करत राहणे, … Read more

Maharashtra Onion Rate : दक्षिणेकडील राज्यांमुळे महाराष्ट्राचे शेतकरी परेशान ! 8 दिवसांतच कांदा बाजार भाव शिखरावरून जमिनीवर, कांदा दरवाढ होणार का?

onion market maharashtra

Maharashtra Onion Rate : कांद्याच्या दरात गेल्या आठवड्यापासून सातत्याने घसरण होत आहे. यावर्षी एप्रिल महिन्यापासून ते जवळपास सप्टेंबर महिन्यापर्यंत शेतकऱ्यांनी कांदा अतिशय कवडीमोल दरात विकला होता. ऑक्टोबर मध्ये मात्र कांदा दरात थोडीशी वाढ झाली. संपूर्ण महिना कांदादरातील वाढ कायम होती अन नोव्हेंबरच्या सुरुवातीला कांदा दरात अतिशय विक्रमी आणि या हंगामातील सर्वोच्च बाजारभावाची नोंद झाली. 15 … Read more

Maharashtra Breaking : शेतकऱ्यांसाठी सुखद ! महाराष्ट्रातील ‘या’ पशुपालक शेतकरी बांधवांच्या खात्यावर 18 कोटी 49 लाख रुपये जमा

maharashtra breaking

Maharashtra Breaking : राज्यात गेल्या काही महिन्यांपूर्वी लंपी या महाभयंकर आजाराचा पशुधनावर हल्ला झाला. सुरुवातीला राजस्थानमध्ये या महाभयंकर आजारामुळे मोठ्या प्रमाणात पशुधन संकटात सापडले होते. महाराष्ट्रात देखील या आजाराचा शिरकाव झाल्यानंतर पशुपालक शेतकऱ्यांची धडधड वाढली होती. महाराष्ट्रात या आजाराचा शिरकाव झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात पशुधन विशेषता गोवंश या आजाराच्या विळख्यात आले. मोठ्या प्रमाणात पशुधन दगावत होते. … Read more

Wheat Farming : गव्हाच्या पिकातून होणार लाखोंची कमाई ; पण तांबेरा रोगावर असं मिळवा नियंत्रण, नाहीतर….

wheat farming

Wheat Farming : रब्बी हंगामाला सुरुवात झाली असून बहुतांशी ठिकाणी वेळेवर गव्हाची पेरणी झाली आहे. तसेच काही ठिकाणी उशिरा गहू पेरणी करण्यासाठी सुरुवात झाली आहे. गव्हाची वेळेवर पेरणी 15 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर या कालावधीत केली जाते तसेच उशिरा पेरणी 15 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर यादरम्यान केली जाते. खरं पाहता गहू हे रब्बी हंगामातील एक … Read more

Soybean Bajarbhav : शेतकऱ्यांसाठी दिलासादायक! ‘या’ बाजार समितीत सोयाबीनला मिळाला सर्वोच्च दर ; वाचा आजचे सोयाबीन बाजार भाव

agriculture news

Soybean Bajarbhav : आज सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी थोडीशी दिलासादायक बातमी समोर येत आहे. आज राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीन दरात थोडीशी वाढ झाली आहे. आज लातूर, अकोला, एपीएमसी मध्ये सोयाबीनच्या कमाल दरात वाढ झाली आहे. राज्यातील इतर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मात्र आजही सोयाबीन दर दबावात पाहायला मिळाले. राज्यातील बहुतांशी कृषी उत्पन्न बाजार … Read more

Cotton Rate Maharashtra : कापूस दरात चढ-उतार ! आता कापूस दर वाढणार का? काय म्हणताय तज्ज्ञ ; वाचा इथं

Cotton rate decline

Cotton Rate Maharashtra : कापूस एक जागतिक कमोडिटी मध्ये मोडते. आंतरराष्ट्रीय बाजाराचा कापसाच्या दरावर कायमच प्रभाव पाहायला मिळतो. अशा परिस्थितीत आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे दर वधारले म्हणजेच देशांतर्गत कापूस दर वधारतात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस दर नरमले की देशांतर्गत बाजारात कापूस दर नरमतात. आता जागतिक बाजारात कापसाच्या दरात तूट पाहायला मिळत आहे. याचा परिणाम आता देशांतर्गत … Read more

अंकितरावं याला म्हणतात नादखुळा ! शिक्षकाच्या नोकरीवर ठेवलं तुळशीपत्र ; सुरू केली सीताफळ शेती अन बनले लखपती

farmer success story

Farmer Success Story : गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना शेतीतून अतिशय कवडीमोल उत्पन्न मिळत आहे. यामुळे महाराष्ट्रात शेतकरी बांधव कर्जबाजारी झाले आहेत. परिणामी आपल्या राज्यात शेतकरी आत्महत्या ही एक चिंताजनक बाब बनली आहे. मात्र शेतकरी बांधवांनी जर काळाच्या ओखात बदल केला तर शेतीतून शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न मिळू शकते. विदर्भातील एका प्रयोगशील शेतकऱ्याने देखील हे … Read more