सोयाबीन लागवड : यंदा ‘या’ वाणाची लागवड करा, विक्रमी उत्पादन मिळणार !

Soyabean Farming

Soyabean Farming : जर तुम्हीही यंदाच्या खरीप हंगामात सोयाबीनची लागवड करण्याच्या तयारीत असाल तर आजचा हा लेख तुमच्यासाठी खूपच फायद्याचा ठरणार आहे. खरंतर या वर्षी चांगला पाऊसमान राहणार असा अंदाज नुकत्याच काही दिवसांपूर्वी भारतीय हवामान खात्याच्या माध्यमातून समोर आला आहे. यावर्षी सरासरीपेक्षा जास्तीच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे यंदा सोयाबीन लागवडीखालील क्षेत्र वाढणार असा … Read more

तुमचीही गाय किंवा म्हैस कागद, प्लास्टिक, माती खाते का ? मग ‘हा’ एक रामबाण उपाय तुमच्यासाठी ठरणार फायदेशीर

Dairy Farming

Dairy Farming : पशुपालन हा व्यवसाय फार पूर्वीपासून केला जातोय. शेतीशी निगडित असल्याने हा व्यवसाय करण्याकडे अनेक शेतकऱ्यांचा कल आहे. पशुपालनातून शेतकऱ्यांना चांगले उत्पादन देखील मिळत आहे. गाय आणि म्हशींचे संगोपन प्रामुख्याने दुग्ध उत्पादनासाठी केले जाते. दुग्धोत्पादनातून शेतकऱ्यांना चांगली कमाई होत आहे. मात्र पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांपुढे वेगवेगळे संकट उभे होत आहे. विविध रोगांमुळे, पशुधनाच्या वाढत्या … Read more

अहमदनगरच्या विद्यार्थ्यांची कमाल; शेतकरी बापाचे कष्ट पाहून सुचली भन्नाट कल्पना, तयार केले अनोखे फवारणी यंत्र, एका तासात 4 एकरावर फवारणी, पहा…

Ahmednagar News

Ahmednagar News : पूर्वी भारतात शेतीमध्ये यांत्रिकीकरणाचा फारसा वापर होत नव्हता. सर्व कामे शेतकऱ्यांना स्वतः करावी लागत असत. मजूर किंवा मग कुटुंबातील सदस्यांच्या मदतीने शेतीची सर्व कामे केली जात असत. अगदी पूर्व मशागतीपासून ते पीक काढणीपर्यंत सर्वकामे मनुष्यबळाचा वापर करून करावी लागत असत. शेतीमध्ये फक्त बैलांचा वापर होत होता. आता मात्र तंत्रज्ञानाने फार प्रगती केली … Read more

Poultry Farming : कधी ऐकले आहे का नाव अयाम सीमानीचे? ही आहे सर्वात महागडी कोंबडीची जात

ayaam simani hen

Poultry Farming :- कुक्कुटपालन व्यवसाय अगोदर हा परसामध्ये परसातील कुक्कुटपालन मोठ्या प्रमाणावर केले जायचे. परंतु या व्यवसायाने आता खूप मोठ्या प्रमाणावर प्रगती केली असून यामध्ये आलेले अनेक प्रकारचे विकसित तंत्रज्ञान आणि कोंबड्यांच्या विविध जाती यामुळे आता व्यावसायिक दृष्टिकोनातून मोठ्या प्रमाणावर कुक्कुटपालन व्यवसाय केला जात आहे. अनेक तरुण देखील आता कुक्कुटपालन व्यवसायाकडे वळले असून कॉन्ट्रॅक्ट पद्धतीची … Read more

Floriculture Farming : या फुलपिकाच्या लागवडीतून शेतकऱ्याने अर्धा एकरमध्ये कमावले 2.50 लाख, वाचा यशोगाथा

floriculture farming

Floriculture Farming :- अगोदर परंपरागत शेतीमध्ये भाजीपाला लागवड मोठ्या प्रमाणावर केली जायची. परंतु भाजीपाला लागवड करत असताना ती प्रामुख्याने मोकळ्या शेतामध्ये केली जायची. अजूनदेखील आपण पाहतो तर भाजीपाला शेती मोठ्या प्रमाणावर मोकळ्या शेतातच केली जाते. पण तो आता शेडनेट सारखे प्रगत तंत्रज्ञान आल्यामुळे भाजीपाला लागवड आता शेडनेटच्या माध्यमातून करण्यात येत असून कमीत कमी क्षेत्रामध्ये खूप … Read more

या शेतकऱ्याने तर कमालाच केली! चक्क पत्रांच्या डब्यांचा वापर करून तयार केले ट्रॅक्टर, बघा शेतकऱ्याचा अनोखा जुगाड

jugaad tractor

सध्या शेतकरी अनेक प्रकारचे जुगाड करून अनेक शेती उपयोगी यंत्र तयार करत असून कमीत कमी खर्चात आणि कमीत कमी किमतीत शेतकऱ्यांना या यंत्राचा वापर करून फायदा होताना दिसून येत आहे. शेतकरी शेतीमध्ये असताना अनेक प्रकारचे प्रयोग करत असतात व असे प्रयोग करत असताना अनेक भन्नाट कल्पना सुचतात व अशा वेळेस या कल्पनांना मूर्त स्वरूप देण्याचे … Read more

Electric Tractor : 2 तास चार्ज केल्यानंतर 8 तास चालतील हे इलेक्ट्रिक ट्रॅक्टर! वाचा त्यांची किंमत आणि वैशिष्ट्ये

Electric Tractor :- वाढती महागाई आणि इंधनाचे दर यामुळे सध्या दुचाकी असो की चार चाकी यामध्ये इलेक्ट्रिक वाहन निर्मितीचा कल सध्या वाढताना दिसून येत आहे. कृषी क्षेत्राच्या बाबतीत विचार केला तर ट्रॅक्टर हे यंत्र मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. अगदी जमिनीची पूर्व मशागती पासून ते पिकांची काढणीपर्यंत ट्रॅक्टरचा विविध मार्गाने उपयोग होत असतो. परंतु गेल्या काही … Read more

Success Story : भारतीय सैन्यातून निवृत्त होत भाजीपाला शेतीची धरली कास, वर्षाला कमवत आहेत लाखोचे उत्पन्न

success story

रिटायरमेंट हा प्रत्येक कर्मचाऱ्यांच्या आयुष्यातील एक महत्त्वपूर्ण क्षण असतो. त्यामुळे निवृत्तीनंतर आयुष्य चांगले जगता यावे या दृष्टिकोनातून अनेक जण नोकरी करत असतानाच निवृत्तीच्या काळातील आर्थिक सुरक्षितता निश्चित करून ठेवतात. आयुष्याचे राहिलेले दिवस मजेत कुटुंबासमवेत घालवण्याचा व आयुष्याची मजा घेण्याचे बरेच जण ठरवतात. परंतु समाजामध्ये असे अनेक व्यक्ती दिसतात की ते सेवानिवृत्तीनंतर देखील काहीतरी काम करण्यात … Read more

10 गुंठे क्षेत्रात महिन्याला 50 ते 60 हजार रुपये अशापद्धतीने कमवतो हा शेतकरी! काय आहे पद्धत? वाचा डिटेल्स

polyhouse

तुमच्याकडे किती शेती आहे आणि तुम्ही त्यातून किती उत्पादन घेता याला महत्व नसून तुम्ही आहे त्या शेतीमध्ये कशा पद्धतीने उत्पादन घेतात याला सध्या खूप महत्त्व आहे. कारण आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि यांत्रिकीकरण इत्यादी बाबींमुळे आता कृषी क्षेत्र झपाट्याने विकसित झाल्यामुळे  अगदी कमीत कमी क्षेत्रामध्ये देखील तंत्रज्ञानाच्या मदतीने शेतकऱ्यांना खूप भरघोस असे उत्पादन मिळवता येणे शक्य … Read more

शेती व्यवसायात नवीन आहात का? तर या व्यवसायांच्या मदतीने सुरू करा शेती व्यवसाय, मिळेल पैसा

farming business

प्रत्येकच व्यवसायाचे असे असते की जेव्हा तुम्ही तो व्यवसाय सुरू करायचे ठरवतात त्या अगोदर तुम्हाला त्या व्यवसायाची तपशीलवार माहिती असणे गरजेचे आहे. तरच तुम्ही व्यवसायामध्ये उतरणे फायद्याचे ठरते. कालांतराने तुम्ही व्यवसायात उतरल्यानंतर अनुभवाने शिकत जातात व बऱ्याच गोष्टी तुम्ही नंतर स्वतःहून करायला लागतात. परंतु तरीदेखील तुम्हाला नवीन व्यवसायामध्ये येताना बऱ्याच गोष्टी शिकणे महत्त्वाचे असते. आता … Read more

Agriculture Jugaad : या शेतकऱ्याने कोळपणीसाठी केला जुगाड! वाचेल शेतकऱ्यांचा वेळ आणि पैसा

jugad yantra

Agriculture Jugaad: शेतीतील महत्त्वाचे कामे आणि लागणारे मजूर ही समस्या खूप मोठ्या प्रमाणावर आहे. कारण शेतीची कामे वेळेवर करणे गरजेचे असते. परंतु  त्यासाठी लागणारे मजूर मात्र वेळेवर उपलब्ध होत नाही. झाले तरी मजुरीचे दर हे शेतकऱ्यांना खूपच मारक असल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढतो. तसेच मजूर जरी मिळाले तरी त्यांच्या माध्यमातून होणाऱ्या कामाला … Read more

Success Story : या फुलशेतीतून फक्त 15 गुंठ्यात शेतकऱ्याने कमावले दीड लाख, वाचा या शेतकऱ्याची यशोगाथा

success story

Success Story :- पारंपारिक शेती पद्धती आणि पारंपारिक पिके यांना फाटा देत शेती क्षेत्राला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड आणि वेगवेगळ्या पिकांची लागवड खूप मोठ्या प्रमाणावर फायद्याची होताना दिसत आहे. बाजारपेठेचा कल ओळखून शेतीमध्ये पीक लागवडीचे नियोजन करणे तितकेच गरजेचे आहे. अगोदर उदरनिर्वाह पुरती शेती ही जी काही शेतीची संकल्पना होती ती आता दूर लोटली गेली असून … Read more

Agri Business Idea : कमी वेळेत भरपूर नफा कमवायचा आहे! तर शेती करत असताना करा हे व्यवसाय,मिळेल पैसा

business idea

Agri Business Idea :- शेती करत असताना शेती सोबत अनेक प्रकारचे व्यवसाय करता येतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेती करत असताना अशा व्यवसायांची जोड शेतीला देणे खूप गरजेचे आहे व ती काळाची गरज आहे. सहजपणे शेती करत असताना करता येणारे असे अनेक व्यवसाय आहेत की ज्या माध्यमातून शेतकऱ्यांना चांगला नफा मिळवता येणे शक्य आहे व भांडवल देखील … Read more

Farming Business Idea : शेतीसोबत हे 2 व्यवसाय करा,कधीच नाही येणार पैशांची अडचण

agri releted business

 Farming Business Idea :- शेती ही प्रामुख्याने निसर्गावर अवलंबून असल्यामुळे बऱ्याचदा अतिवृष्टी आणि गारपीट तसेच अवकाळी पावसासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे हातचे पीक वाया जाते आणि शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागते. तसेच शेतीमालाचे दर देखील घसरल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसतो. त्यामुळे शेतकऱ्याची आर्थिक घडी पूर्णपणे विस्कटते व शेतकरी कर्जबाजारी होतो. जर शेतकऱ्यांना या … Read more

छत्रपती संभाजीनगरमधील शेतकऱ्याचा नादखुळा ! 20 गुंठे जमिनीवर सुरु केली काकडीची शेती, कमवलेत तब्बल साडेतीन लाख, वाचा सविस्तर

Chhatrapati Sambhajinagar News : गेल्या काही वर्षांपासून निसर्गाचा लहरीपणा अधिक जाणवू लागला आहे. अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, ढगाळ हवामान, दुष्काळ, गारपीट यांसारख्या संकटामुळे शेती व्यवसाय आव्हानात्मक बनला आहे. यामुळे अलीकडे अनेक लोक शेतीत काही कस नाही, शेती हा केवळ तोट्याचा व्यवसाय असं बोललं जात आहे. (Farmer Success Story) निश्चितच शेती व्यवसाय आव्हानात्मक बनला आहे मात्र जर योग्य … Read more

यंदाच्या खरीपात बाजरी लागवड करणार आहात काय? मग ह्या दोन जातीची लागवड करा, विक्रमी उत्पादन मिळणार !

Bajara Farming

Bajara Farming : आगामी काही दिवसात खरीप हंगामातील पीक पेरणीची सुरुवात होणार आहे. काही भागात तर खरीप पिक पेरणी सुरू देखील झाली आहे. यात प्रामुख्याने कपाशी या पिकाची पूर्व हंगामी लागवड सुरू झाली आहे. खरीप हंगामामध्ये शेतकरी बांधव विविध पिकांची शेती करतात. यामध्ये सोयाबीन, मका, कापूस या पिकांचा समावेश होतो. याशिवाय तूर आणि बाजरी पिकाची … Read more

नितीन गडकरींचा बळीराजाला सल्ला ! शेतकऱ्यांनो, एकरी 200 टन उत्पादन, उसासारखा भाव असलेल्या ‘या’ पिकाची लागवड करा

Farming News

Farming News : नितीन गडकरी हे भाजपाचे फायर ब्रँड नेते म्हणून देशात तसेच संपूर्ण जगात ख्याती प्राप्त आहेत. नितीन गडकरी आपल्या कामासाठी विशेष ओळखले जातात. त्यांच्या कामाची छाप अशी आहे की विरोधक देखील त्यांचे मुरीद बनले आहेत. विरोधकांना देखील त्यांच्या कामाची भुरळ पडली आहे. आपल्या कामासोबतच नितीन गडकरी आपल्या भाषणासाठी देखील विशेष ओळखले जातात. ते … Read more

टोमॅटो लागवड : महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या ‘या’ जातीची लागवड करा, 60 टनापर्यंत मिळणार उत्पादन

Tomato Farming

Tomato Farming : आगामी काही दिवसात खरीप हंगामाला सुरुवात होणार आहे. राज्यातील शेतकरी बांधव या खरीपात सोयाबीन, कापूस, भात, तूर, मका, कांदे यासारख्या पिकांची लागवड करणार आहेत. यासोबतच अनेक शेतकरी भाजीपाला वर्गीय पिकांची देखील शेती करतात. यामध्ये टोमॅटो पिकाची लागवड आपल्या राज्यात सर्वाधिक पाहायला मिळते. अशा परिस्थितीत जर यंदाच्या खरीप हंगामामध्ये टोमॅटो लागवड करायची असेल … Read more