गुड न्युज ! महाराष्ट्रातील ‘या’ महानगरपालिकेत विविध पदांसाठी नवीन पदभरती, 12 वी पास तरुणांना नोकरीची सुवर्णसंधी
Mahanagarpalika Job : तुम्हीही बारावी पास आहात का ? मग तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. जर तुम्ही बारावी पास असाल आणि नवीन नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूपच आनंदाची ठरणार आहे. कारण की, राज्याच्या एका मोठ्या महानगरपालिकेत विविध पदांसाठी नवीन पदभरती जारी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे यासाठीच्या अधिसूचना देखील सदर महानगरपालिकेने निर्गमित … Read more