पुढील काळात जनतेला उपाशीपोटी रहावे लागण्याची शक्यता…
अहमदनगर Live24 टीम, 15 जुलै 2021 :- पंतप्रधान मोदी सरकारने केंद्रात सत्तेत येण्यासाठी जनतेला वेगवेगळ्या भूलथापा मारल्या. परंतु प्रत्यक्षात हे सरकार सत्तेत आल्यानंतर मात्र सर्व सामान्य जनता महागाईने मेटाकुटीला आला. त्यामुळे मोदी सरकारने निर्माण केलेल्या या कृत्रिम महागाई विरोधात काँग्रेस पक्ष राज्यव्यापी आंदोलन सुरू आहे. श्रीगोंदे काँग्रेसच्या वतीने देखील बुधवारी सकाळी ११ वाजता श्रीगोंदे शहरातील जोतपूर … Read more