‘त्या’ रस्त्याचे भूसंपादन १५ ऑगस्टपर्यत पूर्ण करा खासदार विखे यांच अधिकाऱ्यांना सुचना

अहमदनगर Live24 टीम, 9 जुलै 2021 :-  नगर करमाळा हा रस्ता वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा असून, चौपदरीकरण झाल्यामुळे तेथे अपघात होणार नाहीत, तसेच कर्जतच्या विकासाला चालना मिळेल. शेतकऱ्यांना विश्वासात घेवून या रस्त्याचे भूसंपादन १५ ऑगस्टपर्यत पूर्ण करा. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली व केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्या माध्यमातून रस्त्यांची कामे होत असून आगामी काळात दळणवळणच्या … Read more

कोरोना प्रतिबंधक नियमाचा भंग पडला महागात ! ‘या’ नगरपरिषदेकडून ८ दुकानांवर कारवाई

अहमदनगर Live24 टीम, 9 जुलै 2021 :-  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबदारीचा उपाय म्हणून जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी शनिवारी व रविवारी कडक लॉकडाऊनचे आदेश दिले आहेत. मात्र  जिल्हाधिकाऱ्यांच्या या आदेशाला केराची टोपली दाखवत दुकान उघडी ठेवणे त्या आठदुकानदारांना चांगलेच महागात पडले आहे. जामखेड शहरातील आठ नामांकित दुकानावर नगरपरिषदेने दंडात्मक कारवाई करत ८० हजाराचा दंड वसूल केला आहे. … Read more

आता कुठे गेला शेतकऱ्यांचा ‘पाणीदार नेता’ ?

अहमदनगर Live24 टीम, 9 जुलै 2021 :-  शेतकऱ्यांनी पेरण्या केल्यानंतर पावसाने दडी मारली आहे. १५ ते २० दिवसांपासून पाऊस गायब झाल्यामुळे शेतकऱ्यांची उभी पिके जळू लागली आहेत. शेतकरी आधीच कोरोनाच्या संकटात सापडला असल्याने आर्थिक अडचणीत आहे. त्यात परत पावसाने दडी मारली आहे. एकीकडे शेतकऱ्यांची वाताहात होत असताना जिल्ह्यातील मंत्री मात्र शांत आहेत. त्यांनी शेतकऱ्यांना अक्षरक्ष:वाऱ्यावर … Read more

अरे देवा : देशावर संकटाची मालिका सुरूच …!  कोरोनानंतर आता आलाय ‘हा’ व्हायरस  

अहमदनगर Live24 टीम, 9 जुलै 2021 :-  एकीकडे देशभरात कोरोनाची दुसरी लाट हळूहळू ओसरत असल्याने काहिसे दिलासादायक चित्र असून  तिसऱ्या लाटेचा धोका मात्र कायम आहे. तर दुसरीकडे अशा स्थितीतच आता ‘झिका’ या विषाणूचे आगमन झाले आहे. केरळमध्ये आतापर्यंत १३ जणांना झिका व्हायरसची लागण झाली आहे. त्यात एका गर्भवतीचा देखील समावेश आहे. तिरुअनंतपुरमधून घेण्यात आलेल्या रुग्णांचे … Read more

खूश खबर  : आगामी दोन दिवसात ‘तो’ आणखी बरसणार!

अहमदनगर Live24 टीम, 9 जुलै 2021 :- हवामान विभागाकडून शुक्रवारी मुंबईसह कोकणातील सर्व जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातील तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. १० जुलैपासून राज्यातील पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. मान्सूनने सुरूवातील जोरदार हजेरी लावली अन नंतर पाऊस गायब … Read more

अन्यथा ‘त्यांनी’ घरचा रस्ता धरावा!

अहमदनगर Live24 टीम, 9 जुलै 2021 :- आपण लोकसेवक आहोत. लोकांची कामे होत नसतील तर आपली पदे शोभेची आहेत का?  ढीगभर तक्रारी आहेत. सत्ता ही गरीबांच्या कल्याणासाठी असते हे स्वर्गीय गोपिनाथ मुंडे यांची शिकवण अंगी बाळगा अन्यथा आता मला कठोर निर्णय घ्यावी लागतील. ज्यांना कामे करायची नाहीत त्यांनी घरचा रस्ता धरावा अशा शब्दात आ. मोनिका … Read more

अरे बापरे! फक्त जाब विचारल्याने चौघांवर केला कोयत्याने हल्ला !

अहमदनगर Live24 टीम, 9 जुलै 2021 :-  सध्या अनेकवेळा किरकोळ कारणावरून देखील एकमेकांचा जीव घेण्याचा अत्यंत गंभीर प्रकार घडत आहे.असा प्रकार नगरमध्ये देखील घडला आहे. केवळ घासाच्या पेंढ्या उचलून नेल्याचा जाब विचारल्यामुळे चौघांवर कोयत्याने प्राणघातक हल्ला झाल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. या प्रकरणी पाच ते सहा जणांविरोधात तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील अत्यंत दुर्देवी घटना नवविवाहित तरुणाचा मृत्यू !

अहमदनगर Live24 टीम, 9 जुलै 2021 :- राहुरी फॅक्टरी येथील प्रसादनगर पासून काही अंतरावर राहत असलेल्या तरुणाचा सुपा परिसरात (ता.पारनेर) येथे अपघातात मृत्यू झाल्याची घटना आज सायंकाळी घडली आहे. राहुरी फॅक्टरी येथील प्रसादनगर पासून काही अंतरावर वास्तव्यास असलेला वाहिद पठाण या तरुणाचा 28 जून रोजी विवाह संपन्न झाला होता. वाहिद हा सुपा येथे आपल्या सासुरवाडीला … Read more

मी आमदार असतो तर ५० टक्के जिव नक्कीच वाचविले असते – मा. आ. विजय औटी

अहमदनगर Live24 टीम, 8 जुलै 2021 :- संकटाचा सामना करायचा का संकटाला भिऊन घरात बसायचं ? म्हणजे चुकीचं वागा असा याचा अर्थ नाही. मुख्यमंत्री पदोपदी सांगतात मास्क वापरा, हात धुवा, सामाजिक अंतर पाळा. मुख्यमंत्र्यांच्या सुचना पाळायला का अडचण आहे आपल्याला ? नाही ? प्रशासनाच्या मागे अधिक मजबुतपणे उभे राहिले असता तर काही जिव नक्कीच वाचले … Read more

चुलत बहीणीवरच होती नराधामाची वाईट नजर ! रॉकेल ओतले पेटून दिले, होते त्यात तिचा झाला मृत्यू ! आता मिळाली हि शिक्षा…

अहमदनगर Live24 टीम, 8 जुलै 2021 :- चुलत बहिणीच्या खूनप्रकरणी न्यायालयाने भावाला दोषी धरून आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. मारूती अर्जुन ठोकळ (रा. कामरगाव ता. नगर) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. मारूती ठोकळ याची त्याची चुलत बहीण रूपाली हिच्यावर वाईट नजर होती. रूपालीचा विवाह होऊ नये, म्हणून मारूती तिला फोन करून त्रास देत असे. … Read more

फोनही न उचलणाऱ्या मा.आ. औटी यांनी कोरोना काळात काय योगदान दिले ?

अहमदनगर Live24 टीम, 8 जुलै 2021 :-  मी आमदार असतो तर ५० टक्के जिव वाचविले असते अशा वल्गना करणाऱ्या मा. आ. विजय औटी यांनी स्वतःच्या पतसंस्थेतील कर्मचाऱ्याला वेळेवर मदत केली असती तर त्याचा जिव वाचू शकला असता. त्यांच्या कुटूंबियांचे फोनही न घेणाऱ्या मा.आ. औटी यांनी कोरोना काळात समाजासाठी काय योगदान दिले ? हे एकदाचे सांगावे … Read more

रुग्णालयाच्या साहित्य चोरीप्रकरणी अखेर गुन्हा दाखल !

अहमदनगर Live24 टीम, 8 जुलै 2021 :- ग्रामीण रुग्णालयातील चोरी गेलेल्या लाखो रुपयांच्या साहित्य प्रकरणी मंगळवारी दुपारी राहुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. रुग्णालयाच्या इमारतीतील खोलीचा दरवाजा तोडून रुग्णांच्या उपचारासाठी वापर होणाऱ्या वस्तूंची चोरी झाली. या घटनेमुळे राहुरीचे ग्रामीण रुग्णालय पुन्हा एकदा चर्चेत आले. ग्रामीण रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक प्रताप साळवे यांनी या घटनेसंदर्भात राहुरी पोलिसात … Read more

ना मोदी, ना शहा ह्या व्यक्तीने अकरा मंत्र्यांना केलं थेट फोन ! मंत्रीपदाचा राजीनामा द्या आणि खुर्ची रिकामी करा ….

अहमदनगर Live24 टीम, 8 जुलै 2021 :- पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळाचा विस्तार बुधवारी रात्री पार पडला. यंदा एकूण 43 जणांच्या नावाची निश्चित झाली व अगोदरच्या अकरा11 मंत्र्यांनी आपले राजीनामे राष्ट्रपतींकडे सुपूर्द केले आणि राष्ट्रपतींनीदेखील ते तत्काळ मंजूर केले. केवळ राजीनामे देऊन हे मंत्री थांबले नाहीत, तर त्यांनी लगोलग आपल्या ट्विटर खात्यावर जाऊन आपलं पदही अपडेट केलं. … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील ह्या मंत्र्यांवर तब्बल 650 कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप !

अहमदनगर Live24 टीम, 8 जुलै 2021 :-  भाजप नेते आणि माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्यावर जलसंधारणात 650 कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप केलाय. तसेच त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. ‘गडाख मुंबईच्या एसी ऑफिसमध्ये बसून कारभार चालवत असल्याने त्यांना शेतकऱ्यांचे दु:ख कळत नाही. जलसंधारण खात्यात गडाख यांच्या काळातील साडेसहाशे कोटी रुपयांचा गैरव्यवहार … Read more

अहमदनगर शहरातील ‘त्या’ मोठ्या हाॅटेल चालकाविरुद्ध गुन्हा दाखल…

अहमदनगर Live24 टीम, 8 जुलै 2021 :- शहरातील रस्त्याचे विनापरवाना खोदकाम करणार्या हाॅटेल चालकाविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुल रासकोंडा (पूर्ण नाव माहिती नाही) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. महापालिकेच्या बांधकाम विभागाचे शाखा अभियंता श्रीकांत निंबाळकर यांनी फिर्याद दिली आहे. शहरातील प्रभाग क्रमांक १३ मधील नगर- पुणे हा डांबरी रस्ता हाॅटेल … Read more

राज्यातील तरुणांसाठी आनंदाची बातमी सुमारे 6 हजार 100 पदे भरली जाणार…

अहमदनगर Live24 टीम, 8 जुलै 2021 :- राज्यातील तरुणांसाठी शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी आनंदाची बातमी दिली आहे. राज्यातील सुमारे 6 हजार 100 शिक्षण सेवकांची पदे भरली जाणार आहेत. अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. गुणवत्ताधारक उमेदवारांसाठी ‘पवित्र पोर्टल’च्या माध्यमातून ही प्रक्रीया राबविण्यात येणार आहे. अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी” (TAIT) परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या … Read more

कोरोना संकटात मोदी सरकारने घेतला हा मोठा निर्णय !

अहमदनगर Live24 टीम, 8 जुलै 2021 :- खातेवाटप झाल्यानंतर आज मंत्रिमंडळाची पहिली बैठक झाली. यामध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. हे निर्णय कोरोना आणि शेतकऱ्यांशी संबंधित आहेत. कोरोनाविरुद्धच्या लढाईसाठी २३ हजार १०० कोटी रुपयांच्या आपत्कालीन आरोग्य पॅकेजची घोषणा करण्यात आला आहे. याशिवाय एक लाख कोटी रुपये मंडयांच्या मार्फत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवले जातील. कोरोनाचं संकट पाहता आरोग्य … Read more

जिल्हा न्यायालयाच्या कामकाजाची वेळ दुपारी चार पर्यंत करा

अहमदनगर Live24 टीम, 8 जुलै 2021 :- कोरोना काळात सोळा महिने बंद असलेले जिल्हा न्यायालय सुरु झाले असून, मात्र त्याची वेळ दुपारी दोन वाजे पर्यंत करण्यात आली आहे. न्यायाच्या प्रतिक्षेत असलेल्यांना लवकरात लवकर न्याय मिळण्यासाठी व खटले निकाली लागण्यासाठी न्यायालयाच्या कामकाजाची वेळ चार वाजे पर्यंत करण्याची मागणी पीपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसद व मेरे देश मे मेरा … Read more