राज्यात पुन्हा होणार लॉकडाऊन, जाणून घ्या काय सुरू काय बंद

अहमदनगर Live24 टीम, 27 जून 2021 :- राज्यामध्ये कोरोनाची आकडेवारी कमी झाल्यानंतर सरकारने पाच टप्प्यांमध्ये निर्बंध शिथिल केले. मात्र निर्बंधांमध्ये शिथिलता आल्यानंतर काही दिवसातच कोरोनाबाधित आणि मृतांच्या आकड्यांमध्ये काही प्रमाणात वाढ झाल्याचे समोर येत आहे. त्याचबरोबर राज्यात डेल्टा प्लस व्हेरियंटचा धोका देखील वाढू लागला आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून आधीच्याच नियमावलीमध्ये नवीन बदल केले आहेत. आता … Read more

डॉ.क्षितिज घुले पाटील यांना महामंडळावर संधी द्यावी- राष्ट्रवादी युवक ची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 27 जून 2021 :- अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव-पाथर्डी मतदार संघात युवकांचे मोठे संघटन करणारे शेवगाव पंचायत समिती सभापती डॉ. क्षितिज नरेंद्र घुले पाटील यांना शासकीय महामंडळावर संधी द्यावी अशी मागणी शेवगाव-पाथर्डी राष्ट्रवादी युवक काँग्रेस वतीने मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. डॉ. क्षितिज घुले हे जवळपास पाच वर्षापासून पंचायत समिती कारभार … Read more

‘या युवा नेत्याला ना.तनपुरे यांनी दिल्या राजकीय वाटचालीस शुभेच्छा

अहमदनगर Live24 टीम, 27 जून 2021 :- धनु तुझं पुढच वर्ष महत्वाचे आहे.चांगली बॅटींग होऊ दे,मी तुझ्या पाठीशी आहे.असे म्हणत नामदार प्राजक्त तनपुरे यांनी पुढील वर्षी होणा-या जिल्हा परिषद निवडणुकीसाठी धनराज गाडे यांना राजकिय ताकद देण्याचे जाहीर केले आहे. बारागाव नांदुर जि.प.गटाचे सदस्य धनराज शिवाजी गाढे यांच्या वाढदिवसानिमित्त नांदुर मध्ये विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम, 27 जून 2021 :- अहमदनगर जिल्ह्यातील कोरोनाची दुसरी लाट आता ओसरली आहे . अहमदनगर जिल्ह्यातील सर्वच ठिकाणची रुग्ण संख्या आता कमी होते आहे, जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत पाचशे पेक्षा कमी रुग्ण आढळले आहेत जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत 422 रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यातील तालुकानिहाय रुग्ण संख्या पुढीलप्रमाणे आहे अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला … Read more

अजित पवारांनी दिला एमआयडीसी मंजूर करण्याचा शब्द !

अहमदनगर Live24 टीम, 27 जून 2021 :- अकोले तालुक्यात औद्योगिक वसाहत मंजूर करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मला सांगितले. अगस्ती साखर कारखान्याच्या बाबतीत ऊस उत्पादक शेतकरी, साखर कामगार यांच्यासह ही संस्था बंद न पडता चालूच राहील, यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचा शब्द अजित पवार यांनी मला दिला. मंगळवारी मंत्रालयात मी विविध विभागाच्या मंत्र्यांच्या … Read more

महाविकास सरकारने व्यवस्थीत बाजू न मांडल्यामुळे हे राजकीय आरक्षण फेटाळले गेले…

अहमदनगर Live24 टीम, 27 जून 2021 :- भारतीय जनता पार्टीचा जन आधार असलेल्या ओबीसी समाजाच्या आकसापोटी सर्वोच्च न्यायालयात महाविकास सरकारने व्यवस्थीत बाजू न मांडल्यामुळे हे राजकीय आरक्षण फेटाळले गेले. सरकारच्या या नाकर्तेपणाच्या निषेधार्थ भाजपच्या वतीने महाआघाडी सरकारविरोधात आज येथील शिवाजी चौकात करीत चक्का जाम आंदोलन करण्यात आले शहराध्यक्ष मारुती बिंगले, तालुकाध्यक्ष बबन मुठे, उत्तर नगर … Read more

मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे : आ.कानडे

अहमदनगर Live24 टीम, 27 जून 2021 :- छत्रपती राजश्री शाहू महाराज हे सामाजिक न्यायाचे व आरक्षणाचे जनक आहेत. मराठा समाजाला सर्वप्रथम त्यांनीच आरक्षण दिले. मातीमध्ये राहणारा कष्टकरी शेतकरी हा प्रामुख्याने मराठाच आहे. शेती हा सतत तोट्यातील व्यवसाय आहे. त्यामुळे हा गरीब मराठा शेतकरी आर्थिक संकटात आहे. त्यासाठी शिक्षण नोकरी मध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, … Read more

शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित

अहमदनगर Live24 टीम, 27 जून 2021 :- नैसर्गिक आपत्ती याची जोखीम म्हणून २०१८-१९ ला दुष्काळी परिस्थिती असल्याने अनेक शेतकऱ्यांनी पिक विमा योजनेत सहभाग घेतला. २०२० ला मागील वर्षी ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याचा खरीप व रब्बी हंगामातील पिके अतिवृष्टीमुळे वाया गेले. तरीही शासनाने व विमा कंपन्या कडून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही. यामुळे बळीराजा उपाशी … Read more

१७ वर्षीय तरुणीने घेतला गळफास !

अहमदनगर Live24 टीम, 27 जून 2021 :- देवळालीप्रवरा येथील १७ वर्षीय तरुणीने पाच दिवसांपूर्वी विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. या तरुणीवर राहुरी फॅक्टरी येथे उपचार चालू असताना तिने रुग्णालयात गळफास घेऊन आत्महत्या केली. देवळाली प्रवरा शहरातील अमरधाम येथे अत्यंविधी करण्यात आला. देवळाली प्रवरा येथील पायल सुभाष मुसमाडे (वय १७) हिने पाच दिवसांपूर्वी विषारी … Read more

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दुसरा मोहंमद तुघलक घोषित करण्याचा निर्णय

अहमदनगर Live24 टीम, 27 जून 2021 :- गेल्या सात वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे चुकीचे धोरण व हुकुमशाही पध्दतीने देशात अनागोंदी आणि आर्थिक संकट निर्माण झाल्याचा आरोप करुन पीपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसद व मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने पंतप्रधानांचा सत्यबोधी सुर्यनामा करण्यात येणार आहे. तर देशाचे वाटोळे झाले असताना पंतप्रधान मोदी यांना … Read more

५० लाख रुपयांच्या फसवणूक प्रकरणात युवासेनेच्या एकास अटक

अहमदनगर Live24 टीम, 27 जून 2021 :- मयत झालेल्या जमीन मालकाच्या जागी तोतया जमीन मालक दाखवून खरेदीदारांची ५० लाखाची फसवणूक केल्याप्रकरणी एकास अटक केली आहे. ऋषभ भंडारी (रा. स्टेशन रोड, नगर) असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव असून याप्रकरणी महेश संचेती (रा. विनायकनगर) यांनी १६ जानेवारीला कोतवाली पोलीस ठाण्यात फसवणूकीची फिर्याद दिली आहे. दरम्यान याप्रकरणातील … Read more

गावठी दारू तयार करणाऱ्यांकडून पोलिसांच्या गाडीवर दगडफेक

अहमदनगर Live24 टीम, 27 जून 2021 :- गावठी दारू तयार करणाऱ्या टोळीने पोलिसांच्या वाहनावर दगडफेक केल्याची धक्कादायक घटना श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडीत घडली आहे. या दगडफेकीत पोलिसांच्या वाहनाची काच फुटली. मात्र, सुदैवाने एकही पोलीस कर्मचारी जखमी झाला नाही. याप्रकरणी बेलवंडी पोलिसांनी सुरेश पवार, राजू पवार, विजय पवार यांच्या विरोधात दारूबंदी गुन्हा नोंदविला आहे. याबाबत अधिक माहिती … Read more

दोघा सख्ख्या भावांचा विहिरीतील पाण्यात बुडून मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 27 जून 2021 :- दगड खाणीतल्या विहिरीतील पाण्यात बुडून दोघा सख्ख्या चिमुकल्या भावांचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याची घटना संगमनेर तालुक्यातील कौठेकमळेश्वर शिवारात घडली आहे. समाधान जालिंदर भडांगे ( वय १२ वर्ष ) व सुरेश जालिंदर भडांगे ( वय १० वर्ष ) अशी पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या भावंडांची नावे आहेत. समधान भडांगे हा … Read more

राज्यमंत्री तनपुरे म्हणाले… त्यांच्यावर गुन्हे दाखल करा

अहमदनगर Live24 टीम, 27 जून 2021 :-पाथर्डी तालुक्यातील मिरी प्रादेशिक योजने अंतर्गत ३३ गावे येत असून मुळा धरणातून यासाठी पाणीपुरवठा होतो. प्रादेशिक नळ योजनेच्या लाभाविषयी गेल्या दहा वर्षांपासून गावोगावच्या लोकांच्या तक्रारी वाढत असून बेकायदा नळजोड, पाईपलाईन फोडून पाणी घेणे, मीटरची नासधूस, थकीत वीज बिल आदी मुद्यांवरून योजना चर्चेत आहे. आता याच मुद्यावरून नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त … Read more

आमदार रोहित पवारांच्या मतदार संघाला तब्बल सव्वाचार कोटींचा विकासनिधी मंजूर

अहमदनगर Live24 टीम, 27 जून 2021 :- कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांच्या प्रयत्नांतून व पाठपुराव्यातून मतरदार संघातील विकासकामांसाठी ४ कोटी २४ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीमुळे अनेक प्रलंबित कामे मार्गी लावण्यास हातभार लाभणार आहे. कर्जत जामखेड मतदारसंघातील शेतकरी व नागरिकांना कृषीपंप व घरगुती विजेबरोबरच वाणिज्य, औद्योगिक कारणांसाठी विजेची आवश्यकता असते. त्या … Read more

जिल्ह्यात शनिवार रविवार बंद तर सायंकाळी पाचनंतर पुन्हा संचारबंदी

अहमदनगर Live24 टीम, 27 जून 2021 :- जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही कायम आहे. कोरोनाची दुसरी लाट आटोक्या आल्याच्या दिसताच जिल्ह्यात अनलॉक करण्यात आले. मात्र पुन्हा एकदा रुग्णसंख्या वाढली असल्याने जिल्ह्यात निर्बंध पुन्हा एकदा कडक करण्यात आले आहे. यामुळे आता नागरिकांनी घराबाहेर पडण्यापूर्वी झालेले बदल जाणून घेणे अपेक्षित आहे. जिल्हाधिकारी डाॅ. राजेंद्र भोसले यांनी शनिवारी (दि. … Read more

…तोपर्यंत राज्यात कोणत्याही निवडणुका होऊ देणार नाही

अहमदनगर Live24 टीम, 27 जून 2021 :- राज्य सरकार सर्व आघाड्यांवर फेल होत आहे. राज्य सरकारने योग्य बाजू न मांडल्याने मराठ्यांचे आरक्षण रद्द झाले. ओबीसींच्या राजकीय आरक्षण धोक्यात आले, तसेच मागासवर्गीयांचे पदोन्नतीतील आरक्षण गेले. जोपर्यंत ओबीसीचे राजकीय आरक्षण पुनर्स्थापित होत नाही, तोपर्यंत राज्यात कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ देणार नाही. समाज त्यासाठी रस्त्यावर उतरेल, … Read more

आई ती आईच…मांजराच्या पिल्लाला कुशीत घेऊन कुत्रीनं पाजलं दूध

अहमदनगर Live24 टीम, 27 जून 2021 :- कुत्रा आणि मांजरीतील भांडण संपूर्ण जगाला परिचयाचे आहे. तुम्हीसुद्धा तुमच्या इमारतीत, परिसरात किंवा कॉलनीत कुत्रा आणि मांजरीची भांडणं अनेकदा पाहिली असतील. पण याही पलिकडे कुत्रा मांजरीचं नातं असतं, यावर तुम्हाला विश्वास ठेवायला भाग पाडेल असा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीसुद्धा हैराण व्हाल. … Read more