IND vs ENG: टीम इंडियाला इतिहास घडवण्याची सुवर्णसंधी…

अहमदनगर Live24 टीम, 3 सप्टेंबर 2021 :-  भारत आणि इंग्लंड यांच्यात द ओव्हल मैदानावर चौथी कसोटी सुरू झाली आहे. इंग्लंडचा कर्णधार जो रुटने नाणेफेक जिंकत गोलंदाजी करण्याचा पहिला निर्णय घेतला आहे. पहिल्या सत्रात भारताने ३ बाद ५४ धावा केल्या आहेत. सलामीवीर रोहित शर्मा ११ , केएल राहुल १७ तर चेतेश्वर पुजारा ४ धावांवर बाद झाले. … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : एक मोठा नेता ५० लाख रुपयांची खंडणी मागत आहे नाहाटांचे खळबळजनक आरोप…

अहमदनगर Live24 टीम, 2 सप्टेंबर 2021 :- श्रीगोंदा तालुक्यातून भारत गॅस पाईललाईनचे काम सुरू आहे. या कामाच्या ठेकेदाराकडून एक मोठा नेता ५० लाख रुपयांची खंडणी मागत आहे. या खंडणीबहाद्दर नेत्याचे सर्व पुरावे गोळा केले असल्याने या नेत्याचा उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे बुरखा फाडणार असल्याचा इशारा … Read more

पुन्हा चिंता वाढली ! आता आलाय म्यू नावाचा कोरोनाचा व्हेरिएंट…

अहमदनगर Live24 टीम, 2 सप्टेंबर 2021 :- कोरोनाच्या म्यु नावाच्या या व्हेरिएंटमध्ये लस किंवा संसर्गातून तयार झालेल्या अँटीबॉडिजला चुकवण्याची क्षमता आहे. त्याबाबत अद्याप पुरेसे अध्ययन झालेले नाही. जगभरात कोरोना विषाणूचे नवे व्हेरिएंट समोर आले आहेत. त्यांच्यामुळे संसर्गाचे प्रमाण वाढत चालले आहे. म्यू नावाच्या कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिएंटची निगराणी करत असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. … Read more

रात्रीची संचारबंदी लागू नाही…. राज्य सरकारने घेतला निर्णय

अहमदनगर Live24 टीम, 2 सप्टेंबर 2021 :- निर्बंध किं वा रात्रीची संचारबंदी लागू करावी, अशी सूचना केंद्र सरकारने केली असली तरी राज्याने आणखी प्रतीक्षा करण्याचे संकेत दिले आहेत. तात्काळ नव्याने निर्बंध, रात्रीची संचारबंदी लागू न करण्याचे सूतोवाच राज्य सरकारने केले आहे. राज्यात सप्टेंबरअखेर किंवा ऑक्टोबरच्या पूर्वार्धात करोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. त्यामुळे आरोग्य … Read more

तनपुरे कारखाना कामगार आक्रमक : आम्ही उपाशी अन ते तुपाशी अशी…

अहमदनगर Live24 टीम, 1 सप्टेंबर 2021 :- राहुरी येथील डॉ.तनपुरे कारखान्याच्या कामगारांनी थकीत पगार प्रश्नी सुरू केलेले आंदोलन दहाव्या दिवशी सुरू असून कारखान्याशी संलग्न संस्थानवर कामगारांनी मोर्चा काढून प्रमुख पदावर कार्यरत असलेले प्रवरेचे आयात कर्मचारी यांना ‘चले जावं’ चा नारा देऊन आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला आहे. डाँ.तनपुरे कारखान्याकडे कामगारांची थकीत देणी मिळविण्यासाठी कामगारांनी गेल्या … Read more

कोपरगाव शहराचा विकास माझ्याच काळात जास्त झाला- नगराध्यक्ष वहाडणे

अहमदनगर Live24 टीम, 1 सप्टेंबर 2021 :- कोपरगाव शहराचा विकास माझ्या कार्यकाळत जास्त झाला आहे इतर कोणत्याही पक्षाचे नगराध्यक्ष करू शकले नाही नगराध्यक्ष विजय वहाडणे. कोपरगाव शहरातील बऱ्याच रस्त्यांची दुरावस्था झालेली असल्याने नागरिकांना अतोनात त्रास सहन करावा लागत आहे. या विषयावर शहरात अनेक आंदोलने होत आहेत.अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया-बातम्या नित्य येत आहेत.रस्ते व्यवस्थित व्हावेत यात कुठलीही … Read more

संगमनेरची कोरोनाबाधित संख्या ३० हजारांजवळ

अहमदनगर Live24 टीम, 1 सप्टेंबर 2021 :- संगमनेरात तीन दिवसात ४६२ रुग्ण आढळल्याने बाधित संख्येत झपाट्याने वाढ होऊन २८,७९५ झाली. शनिवार पर्यंत २७,२६४ रुग्णांनी कोरोनावर मात केली. मृत्यूची संख्या मात्र समजू शकली नाही. प्रशासन सर्व पातळीवर प्रयत्नशील असले तरी ग्रामीण भागात वाढता प्रादुर्भाव पाहता अलगीकरण कक्ष वाढविण्याची गरज भासत आहे. कोरोनाचा कहर नागरिकांच्या हलगर्जीपणामुळे अंगलट … Read more

दररोज 3 कप कॉफी घेतल्याने काय होते वाचा नवीन संशोधनात शास्त्रज्ञांचा दावा…

अहमदनगर Live24 टीम, 1 सप्टेंबर 2021 :-   दररोज 3 कप कॉफी हृदय निरोगी ठेवते. यामुळे स्ट्रोकचा धोका 21 टक्के आणि धोकादायक हृदयरोगाचा धोका 17 टक्क्यांनी कमी होतो. हा दावा बुडापेस्टमधील सेमेलवेईस विद्यापीठाच्या संशोधकांनी त्यांच्या अलीकडील संशोधनात केला आहे. कॉफीचा आरोग्यावर होणारा परिणाम समजून घेण्यासाठी संशोधकांनी व्यापक संशोधन केले आहे. संशोधनाच्या 2 मोठ्या गोष्टी संशोधन प्रक्रिया: … Read more

सामाजिक संस्था मानव सेवेतून परिवर्तन घडवतील -ऍड. मेहेरनाथ कलचुरी

अहमदनगर Live24 टीम, 1 सप्टेंबर 2021 :-   सामाजिक संस्था मानव सेवेतून परिवर्तन घडवतील. मानवसेवा हीच खरी ईश्‍वरसेवा आहे. कोरोना महामारीत या गोष्टींचा सर्वांना अनुभव आला, मनुष्यच मनुष्याच्या मदतीसाठी धावून आला. माणुसकीचे दर्शन आपल्या कृतीतून दाखवून दिले तर समाजात शांतता व समृद्धी निर्माण होईल, असे प्रतिपादन अवतार मेहेरबाबा ट्रस्टचे संचालक ऍड. मेहेरनाथ कलचुरी यांनी केले. जय … Read more

ज्या भारतीयांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत त्यांसाठी एयरलाइनची शानदार ऑफर!

अहमदनगर Live24 टीम, 1 सप्टेंबर 2021 :-  कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या दरम्यान, भारतात लसीकरण मोहीम वेगाने सुरू आहे आणि आतापर्यंत देशभरात 64 कोटी 48 लाख डोस देण्यात आले आहेत. भारतातील लसीकरण पाहता, आता शेजारील देश श्रीलंकेने अशा भारतीयांसाठी प्रवेश सुरू केला आहे ज्यांना लसीचे दोन्ही डोस मिळाले आहेत. आणि आता यासह, श्रीलंकन एअरलाइन्स भारतीय प्रवाशांसाठी एक … Read more

Google Chrome वापरत असाल तर सावधान! त्वरित सेटिंग्ज बदला, अन्यथा येईल गंभीर अडचण

अहमदनगर Live24 टीम, 1 सप्टेंबर 2021 :-  इंटरनेट वापरण्यासाठी बहुतेक लोक गुगल क्रोम, फायरफॉक्स, सफारी आणि इतर ब्राउझर वापरतात. पण वापरकर्त्यांसमोर एक मोठी समस्या आली आहे. ऑनलाईन असताना तुम्हाला कोणत्याही धोक्याचा सामना करावा लागू नये यासाठी तुम्हाला सेटिंग्जमध्ये जाऊन काही बदल करावे लागतील, जे काही मिनिटांत करता येतील. गोपनीयता राखण्यासाठी तुम्हाला काही बदल करावे लागतील. … Read more

Ahmednagar corona today : जिल्ह्यात आज वाढले ८६४ रुग्ण ! वाचा सविस्तर आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, 31 ऑगस्ट 2021 :- अहमदनगर: जिल्ह्यात आज ७०८ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख ११ हजार ३७६ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.२५ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ८६४ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची … Read more

अवनीद्वारे मासिक पाळीशी संबंधित स्वच्छतेसाठी अनेक वनौषधींवरील उत्पादनांचा शुभारंभ

अहमदनगर Live24 टीम, 31 ऑगस्ट 2021 :-   अवनी ह्या मासिक पाळीच्या सर्वांगीण देखभालीशी संबंधित स्टार्टअपने मासिक पाळी स्वच्छतेशी संबंधित अनेक वनौषधींवरील उत्पादनांचा शुभारंभ केला आहे व त्यामध्ये बायो- एंझायम पाळीमध्ये वापरण्याचे लिक्विड क्लीनर, मासिक पाळीचे कप वॉश आणि अँटीबॅक्टेरियल अंतर्गत वाईप्स (पट्ट्या) ह्यांचा समावेश आहे. मासिक पाळीच्या काळामध्ये कापडावर आधारित सॅनिटरी पॅडसच्या वापराशी संबंधित गैरसमज … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा..

अहमदनगर Live24 टीम, 31 ऑगस्ट 2021 :-  अहमदनगर जिल्हयातील नागरीकांना कळविणेत येते की, भारतीय हवामान खात्याकडून प्राप्त सूचनेनुसार दि. 31/08/2021 ते 01/09/2021 या कालावधीत अहमदनगर जिल्हयामध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे. आजपर्यंत अहमदनगर जिल्हयात 375.08 मि.मी., 83.79% (जून ते सप्टेंबर सरासरी पर्जन्याच्या ) पर्जन्यमान झालेले आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणातर्फे जिल्हयातील तमाम नागरिकांना आवाहन करण्यात … Read more

भाव घसरल्याने सोने-चांदी खरेदीची सुवर्णसंधी; जाणून घ्या आजचे दर

अहमदनगर Live24 टीम, 31 ऑगस्ट 2021 :-  आंतरराष्ट्रीय किमती घसरल्याने देशांतर्गत बाजारात सोन्याचे भाव खाली आलेत. सोमवारी आठवड्याच्या पहिल्या व्यापारी दिवशी राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये सोने प्रति 10 ग्रॅम 199 रुपयांनी स्वस्त झाले. त्याचबरोबर चांदीच्या किमतीतही घसरण नोंदवण्यात आली. एक किलो चांदीची किंमत 250 रुपयांपर्यंत खाली आली. आज (मंगळवार) सोन्याच्या दरांची काय परिस्थिती आहे ते जाणून … Read more

संत किसनगिरी शेतकरी कंपनीचे बुधवारी लोकार्पण

अहमदनगर Live24 टीम, 31 ऑगस्ट 2021 :-  वांजोळी, पांढरीपुल (ता.नेवासा) येथे बुधवार दि. १ सप्टेंबर रोजी संत किसनगिरी ॲग्रो फार्मर्स प्रोडयूसर कंपनीचे लोकार्पण महंत भास्करगिरी महाराज यांच्या हस्ते सकाळी १० वा.होणार असून या कार्यक्रमास पद्मश्री पोपटराव पवार हे अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच आ.संग्रामभैय्या जगताप, महंत सुनिलगिरी महाराज, नेवासा पंचायत समितीच्या माजी सभापती सौ.सुनिताताई … Read more