Nana Patole : जागा वाटप ठरलं नाही, ती केवळ अफवा, नाना पटोलेंची मोठी माहिती
Nana Patole : गेल्या काही दिवसांपूर्वी महाविकास आघाडी एकत्र लोकसभा निवडणुक लढवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. असे असताना आज जागावाटप देखील झाल्याचे म्हटले जात होते. यावर मात्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोठे वक्तव्य केले आहे. लोकसभा निवडणुकीसाठी ठाकरे गटाचा आणि महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती समोर येत आहे. याबद्दल नाना पटोले यांनी माहिती दिली आहे. … Read more