Nashik News : नाशिकमध्ये तब्बल २०० कोटींचा कांदा घोटाळा ! नक्की काय झालं ? वाचा सविस्तर
Nashik News : केंद्र सरकारने नाफेडमार्फत नाशिकसह राज्यातील अनेक भागांतून गेल्या दोन वर्षांत खरेदी केलेल्या कांद्याच्या व्यवहारातून तब्बल २०० कोटी रुपयांचा घोटाळा केला असल्याचा खळबळजनक आरोप राज्य कांदा उत्पादक संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी केला. विशेष म्हणजे भाजपचे आमदार डॉ. राहुल आहेर यांनी या आरोपाचे समर्थन करत, त्या विषयावर स्वतंत्र बैठकच आयोजित करावी, अशी सूचना … Read more