Old Pension News : नोव्हेंबर २००५ नंतर नियुक्त ‘त्या’ कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू – उच्च न्यायालय
Old Pension News : १ नोव्हेंबर २००५ पूर्वी सुरू झालेल्या भरतीप्रक्रियेमधून निवडण्यात आलेल्या अनेक सरकारी कर्मचाऱ्यांना १ नोव्हेंबर २००५ नंतर नियुक्ती आदेश जारी करण्यात आले आहेत. असे कर्मचारी जुन्या निवृत्तिवेतन योजनेचे लाभ मिळण्याकरिता पात्र आहेत, असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने दिला. या प्रकरणी न्यायमूर्ती रोहित देव आणि न्यायमूर्ती महेंद्र चांदवाणी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. … Read more