महाराष्ट्र राज्यातील 17 लाख सरकारी कर्मचाऱ्यांची ‘ती’ मागणी पूर्ण होणार! आजच्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत प्रस्तावाला मंजुरी मिळणार
Maharashtra Old Pension Scheme News : जुनी पेन्शन योजना लागू करा या मागणीसाठी राज्यातील लाखो कर्मचारी गेल्या वर्षी बेमुदत संपावर गेले होते. या बेमुदत संपामुळे शिंदे सरकार अडचणीत आले होते. म्हणून त्यावेळी सरकारने जुनी पेन्शन योजना आणि नवीन पेन्शन योजना याचा अभ्यास करण्यासाठी एका समितीची स्थापना केली होती. ही समिती राज्य कर्मचाऱ्यांना सुधारित पेन्शन योजनेसाठी … Read more