Radhakrishna Vikhe Patil : अहमदनगर जिल्ह्यात काही दिवस पावसाची शक्यता, विखे पाटलांकडून शेतकऱ्यांनी काळजी घेण्याचे आवाहन
Radhakrishna Vikhe Patil : मागील दोन दिवसात जिल्ह्यात गारपीट आणि अवकाळी पावसाने शेती पिक, फळबागा आणि दगावलेल्या जनावारांचे तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रशासनास दिल्या आहेत. जिल्ह्यात अवकाळी पाऊस तसेच गारपीटीने झालेल्या नुकसानीची माहिती पालकमंत्री ना. विखे पाटील यांनी प्रशासनाकडून जाणून घेतली. या नुकसानीचे वस्तूनिष्ठ पंचनामे महसूल आणि कृषी … Read more