पुणे-औरंगाबाद ग्रीनफील्ड महामार्ग; ‘या’ 4 जिल्ह्यातील 122 गावांमध्ये होणार भूसंपादन; जमिनीला मिळणार सोन्याचा भाव, पहा कुठवर आलं काम?

Pune Aurangabad Expressway

Pune Aurangabad Expressway : केंद्र शासनाच्या माध्यमातून गेल्या काही वर्षांपासून देशातील रस्ते विकासावर अधिक लक्ष केंद्रित केले जात आहे. अशातच पुढील वर्षी लोकसभा निवडणुका राहणार आहेत तसेच काही राज्यात विधानसभा निवडणुकीचा देखील बिगुल वाजणार आहे. या परिस्थितीत केंद्र शासनाच्या माध्यमातून जलद गतीने वेगवेगळी महामार्गांचे कामे पूर्णत्वाकडे नेली जात आहेत. तसेच जी प्रकल्प नुकतीच घोषित करण्यात … Read more

मुंबई ते पुणे प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; ‘या’ हायवेवर दुरुस्तीची कामे सुरू असल्याने दोन मार्गीका झाल्यात बंद, पर्यायी मार्ग कोणता?

Mumbai Pune Travel

Mumbai Pune Travel : मुंबई महाराष्ट्राची आर्थिक राजधानी आणि पुणे राज्याचे सांस्कृतिक राजधानी साहजिकच या दोन कॅपिटल शहरांमध्ये रोजाना हजारो प्रवासी बाय रोड प्रवास करत असतात. मुंबईहून पुण्याकडे तसेच सातारा कोल्हापूर आणि बेंगलोर या शहरांकडे जाण्यासाठी सायन-पनवेल महामार्गाचा वापर केला जातो. हा हायवे कायमच वर्दळीचा राहिला आहे. या महामार्गावर कायमच वाहनांची गर्दी होत असते यामुळे … Read more

पुणे रिंगरोडबाबत मोठी बातमी; मे महिन्यात होणार ‘हे’ महत्वाचं काम, पहा….

pune ring road

Pune Ring Road : पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ तसेच पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्यामाध्यमातून पुणे रिंग रोड चे काम केले जात आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरांमध्ये दिवसेंदिवस वाढणारी वाहतूक कोंडी लक्षात घेता या रिंग रोड चे काम हाती घेण्यात आले आहे. हे दोन स्वतंत्र … Read more

मुंबई, ठाणेकरांसाठी खुशखबर! ‘या’ ठिकाणी तयार होताय तीन नवीन पूल, पहा सविस्तर

Chheda Nagar Junction

Chheda Nagar Junction : मुंबई आणि ठाणे वासियांसाठी एक मोठी खुशखबर हाती येत आहे. खरं पाहता, मुंबई आणि ठाण्यामधील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. याच प्रयत्नाचा भाग म्हणून एमएमआरडीएच्या माध्यमातून तीन नवीन पूल मुंबईमध्ये तयार केले जात आहेत. चेंबूरच्या छेडा नगर जंक्शन मध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत … Read more

पुणे, सातारकरांसाठी महत्त्वाची बातमी; पुणे-सातारा हायवेमधील रखडलेले काम ‘या’ महिन्यात होणार पूर्ण, NHI ने थेट तारीखच सांगितली

Pune-Satara Highway

Pune-Satara Highway : पुणे सातारा महामार्गाचे काम 2010 मध्ये सुरू करण्यात आले. या महामार्गाचे काम बांधा वापरा व हस्तांतरित करा या तत्त्वावर रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीला देण्यात आले. हा महामार्ग मात्र तीन वर्षात बांधून पूर्ण करण्याचा रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणात झाला. म्हणजेच या महामार्गाचे काम 2013 मध्ये होणे अपेक्षित होते. मात्र आता 2023 … Read more

सातारा, पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी; 1 एप्रिलपासून पुणे-सातारा महामार्गावरील प्रवास महागणार, ‘या’मुळे बसणार खिशाला कात्री

pune-satara expressway

Pune-Satara Expressway : पुणे आणि साताराकरांसाठी एक मोठी माहिती हाती येत आहे. खरं पाहता शिक्षणाचे माहेरघर आणि राज्याची सांस्कृतिक राजधानी पुणे आणि सातारा दरम्यान रोजाना हजारो प्रवासी प्रवास करतात. पुणे-सातारा महामार्गावरून हे प्रवासी प्रवास करत असतात. आता या प्रवाशांना हा प्रवास महागणार आहे. कारण की, एक एप्रिल 2023 पासून सातारा-पुणे महामार्गावर असलेल्या खेड-शिवापुर टोलनाकाच्या टोल … Read more

ठाणे ते बोरिवली प्रवास आता फक्त 20 मिनिटात; भूमिगत मार्गाच्या वाढीव खर्चास प्राधिकरणाची मान्यता, केव्हा सुरु होणार काम? पहा….

thane news

Thane News : सध्या राज्यभर वेगवेगळी रस्ते विकासाची कामे हाती घेण्यात आली आहेत. शहरांपासून ते ग्रामीण भागापर्यंत सर्वत्र दळणवळण व्यवस्था मजबूत करण्यासाठी रस्त्यांची उभारणी जोमात सुरू आहे. या वेगवेगळ्या प्रकल्पांच्या कामाला आगामी वर्षात लोकसभा आणि विधानसभा निवडणूक पाहता अधिक गती देण्याच्या सूचना देखील शासनाकडून येत आहेत. मुंबई शहर व उपनगरात देखील वेगवेगळी रस्ते विकासाची कामे … Read more

आनंदाची बातमी ! आता ठाण्यातून मुंबई, पुणे, नाशिक प्रवास करणे होणार सोपं; ‘या’ नवीन रस्त्यांसाठी हालचाली वाढल्या

thane news

Thane News : सध्या राज्यभर वेगवेगळे रस्ते विकासाची कामे केली जात आहेत. पुणे, पिंपरी चिंचवड शहर तसेच मुंबई व उपनगरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी देखील वेगवेगळे प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. ठाणे शहरातही वेगवेगळे रस्ते प्रकल्प सुरू आहेत. ठाणे हे एक महत्वाचे आणि जुने शहर असून या शहरातूनच नाशिक, पुणे, मुंबई या तिन्ही महानगराकडे जावे लागते. … Read more

सातारा, सांगली, कोल्हापूरहुन मुंबईला प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! आता ‘हे’ दोन दिवस बंद राहणार ‘हा’ मार्ग

Pune Nashik Travel

Pune-Bengalore Highway : राज्यात सध्या वेगवेगळी रस्ते विकासाची कामे केली जात आहेत. तसेच ज्या रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत त्यांच लोकार्पण देखील केलं जात आहे. सोबतच काही महामार्गाची दुरुस्ती देखील सुरू आहे. दरम्यान आता सातारा, सांगली, कोल्हापूरहून मुंबईच्या दिशेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक मोठी माहिती हाती आली आहे. खरं पाहता मुंबईच्या दिशेने या तिन्ही जिल्ह्यातून … Read more

मोठी बातमी ! पालखी मार्गात होणार बदल? या एका कारणामुळे रूटमध्ये बदल होणार

palakhi marg

Palakhi Marg Route Change : महाराष्ट्रात आगामी वर्षात विधानसभा निवडणुका आहेत शिवाय पुढील वर्षी लोकसभा निवडणुका देखील आहेत. यामुळे निवडणुकीचे पडघम आतापासूनच वाजू लागले आहेत. शासनाच्या माध्यमातून नागरिकांसाठी वेगवेगळ्या घोषणा केल्या जात आहेत. नुकत्याच झालेल्या राज्य अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील विद्यार्थी, कामगार, महिला, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, अंगणवाडी कर्मचारी, शेतकरी इत्यादींना खुश … Read more

पुणे अन पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूककोंडी फोडण्यासाठी मास्टरप्लॅन रेडी ! रिंगरोडनंतर आता तयार होणार नवीन उन्नत मार्ग, 30 हजार कोटींचा होणार खर्च

pune ring road

Pune Ring Road : पुणे अर्थातच शिक्षणाचे माहेरघर, राज्याची सांस्कृतिक राजधानी, प्रशासकीय अधिकारी घडवणारी भूमी. मात्र गेल्या काही वर्षांपासून पुणे शहर वाहतूक कोंडी साठी विशेष ओळखले जाऊ लागले आहे. शहरातील वाढणारी लोकसंख्या, वाहनांची संख्या, औद्योगीकरण आणि शहरीकरण यामुळे उपलब्ध होणाऱ्या रोजगारांच्या संध्या आणि परिणामी वाढणारी वर्दळ यामुळे ट्रॅफिकची समस्या दिवसेंदिवस गहन बनत चालली आहे. अशा … Read more

जालना नांदेड एक्सप्रेस वे : एकरी एक ते दीड कोटी मोबदला देण्याची शेतकऱ्यांची मागणी होणार मान्य? 8 मार्चला शेतकरी करणार….

jalna nanded expressway

Jalna Nanded Expressway : राज्यात सध्या वेगवेगळे विकासाची कामे सुरू आहेत. जालना-नांदेड समृद्धी महामार्गाचे देखील काम हाती घेण्यात आले असून या मार्गासाठी आवश्यक भूसंपादन सद्यस्थितीला सुरू आहे. मराठवाड्यातील जालना आणि नांदेड या दोन्ही जिल्ह्यांसाठी अति महत्त्वाचा असा हा समृद्धी महामार्ग असून यामुळे मराठवाड्यात विकासाची गंगा वाहील असा दावा केला जात आहे. पण या महामार्गामुळे बाधित … Read more

सुरत-चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्ग : प्रकल्प बाधित शेतकऱ्यांना एकरी मिळतोय मात्र ‘इतका’ दर; शेतकऱ्यांमध्ये नाराजी, मार्ग रखडण्याचे चित्र

surat chennai expressway

Surat Chennai Expressway : वर्ष 2023 मध्ये एकूण नऊ राज्यात विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. यापैकी तीन राज्यात ऑलरेडी विधानसभा निवडणूकां झाल्या आहेत. ज्यामध्ये भाजपाला दणदणीत विजय प्राप्त करता आला आहे. तसेच पुढल्या वर्षी म्हणजेच वर्ष 2024 मध्ये लोकसभा निवडणुका राहणार आहेत. लोकसभा निवडणुका भाजपासाठी अति महत्त्वाच्या राहणारा असून निवडणुकीचा कार्यकाळ लक्षात घेता वेगवेगळी विकास … Read more

महाराष्ट्राच्या शिरेपेचात मानाचा तुरा ! ‘या’ कोस्टल रोडमुळे राजधानी मुंबईच्या वैभवात भर; प्रकल्पाचे 70 टक्के काम पूर्ण; पहिला टप्पा ‘या’ दिवशी होणार खुला, वाचा सविस्तर

Coastal Road

Coastal Road : राज्याची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी मुंबईच्या वैभवात लवकरच एक मोठी भर पडणार आहे. स्वप्ननगरी, मायानगरी, फायनान्शिअल इन्स्टिट्यूशनचे हब मुंबई मेरी जान अलीकडे ट्रॅफिक जामच्या विळख्यात अडकली आहे. वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस राजधानी मुंबईत पाहायला मिळत आहे. यामुळे राजधानी मुंबईत वेगवेगळी रस्ते विकासाची कामे सध्या जोरात सुरू आहेत. सागरी मार्ग, भुयारी मार्ग, … Read more

ब्रेकिंग ! सुरत-चेन्नई ग्रीन फील्ड महामार्ग; प्रकल्पामध्ये बाधित होणाऱ्या ‘या’ जिल्ह्यातील 58 गावाच्या जमिनीचे अंतिम दर निश्चित; असा मिळाला जमीनदारांना दर

surat chennai expressway

Surat Chennai Expressway : केंद्र शासनाच्या माध्यमातून भारतमाला परियोजने अंतर्गत वेगवेगळी रस्ते विकासाची कामे केली जात आहेत. दरम्यान, या चालू वर्षात देशात एकूण नऊ राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी रणधुमाळी सुरू होणार आहेत. तसेच पुढल्या वर्षी वर्तमान केंद्र सरकारचीं अग्निपरीक्षा राहणार आहे, कारण की, लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे. अशा परिस्थितीत वेगवेगळी विकास प्रकल्पांची कामे जलद गतीने … Read more

मुंबई-दिल्ली महामार्ग : जगातील सर्वात लांब एक्सप्रेस-वे, 1386 किलोमीटर लांब, एक लाख कोटींचा खर्च, ‘या’ राज्यातून जाणार, पहा रूटमॅप

delhi-mumbai expressway

Delhi-Mumbai Expressway : दिल्ली मुंबई महामार्ग हा जगातील सर्वात लांब महामार्ग राहणार आहे. हा मार्ग उद्या म्हणजेच बारा फेब्रुवारी रोजी प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. खरं पाहता या महामार्गाचा पहिला टप्पा म्हणजेच सोहना ते दौसा हा उद्या सर्वसामान्यांसाठी खुला होणार आहे. परंतु जेव्हा हा महामार्ग संपूर्णपणे बांधून तयार होईल तेव्हा दिल्ली ते मुंबई हे अंतर … Read more

ब्रेकिंग ! पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या करणार जगातील सर्वात लांब महामार्गाचे उद्घाटन; असा असणार हा मार्ग, प्रत्येक 50 किलोमीटरवर मिळणार ‘या’ सुविधा

delhi mumbai expressway

Delhi Mumbai Expressway : पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या जगातील सर्वात लांब महामार्गाचे उद्घाटन करणार आहेत. जगातील सर्वाधिक लांबीचा दिल्ली मुंबई तृती महामार्गाचा पहिला टप्पा हा उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या करकमलाद्वारे प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. यामुळे संपूर्ण भारतवासीयांचे या सोहळ्याकडे लक्ष लागून राहणार आहे. वास्तविक हा महामार्ग देशाच्या एकात्मिक विकासाला चालना देणारा सिद्ध होणार … Read more

नागपूर-गोवा ग्रीन फील्ड महामार्ग : 760 किलोमीटर लांबीसाठी 75 हजार कोटी खर्च, ‘त्या’ 12 जिल्ह्यात होणार भूसंपादन

Nagpur Goa Mahamarg : समृद्धी महामार्गाचे काम हे अंतिम टप्प्यात आले आहे. राजधानी मुंबई ते उपराजधानी नागपूर यांना जोडणारा समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा म्हणजेच नागपूर ते शिर्डी डिसेंबर 2022 मध्ये पूर्ण झाला असून आता याचा दुसरा टप्पा म्हणजे शिर्डी ते मुंबई डिसेंबर अखेर पूर्ण होणार आहे. अशातच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून नागपूर गोवा … Read more