अजूनही वेळ गेलेली नाही, साहेबांनी सुवर्णमध्य काढावा; पक्षचिन्हाबाबत केसरकरांचं वक्तव्य
मुंबई : एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे शिवसेनेमध्ये चांगलाच कलगितुरा रंगला आहे. एकनाथ शिंदे गटाने दुसऱ्या कोणत्याही पक्षात न जाता शिवसेनेतच राहून भाजपसोबत हातमिळवणी केली आणि सत्ता स्थापन केली. मात्र आता शिवसेनेमध्ये दोन गट पडल्याने शिवसेनेचे चिन्ह ‘धनुष्यबाण’ हे ठाकरे गटाच्या हातून जाण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे. उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना वेळ पडल्यास नव्या … Read more