Soybean Market Price : शेतकर्यांवर संकटांची मालिका कायम..! सोयाबीनच्या दरात मोठी घसरण, ‘या’ बाजारात मिळाला 30 रुपये किलोचा दर
Soybean Market Price : भारतात सोयाबीन (Soybean Crop) हे एक नगदी पीक (Cash Crop) म्हणून ओळखले जाते. या नगदी पिकाची शेती आपल्या महाराष्ट्रात देखील विशेष उल्लेखनीय आहे. मात्र सध्या या नगदी पिकाने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणल आहे. गेल्या महिन्याभरापासून सोयाबीनच्या दरात (Soybean Rate) सतत घसरण होत असल्याने सोयाबीन उत्पादक (Soybean Grower Farmer) चिंतेत सापडला आहे. … Read more