Soybean Rate : शेतकऱ्यांना सुखद धक्का ! ‘या’ एका कारणामुळे सोयाबीन दरात होणार मोठी वाढ
Soybean Rate : महाराष्ट्रात सोयाबीन लागवडीखालील क्षेत्र विशेष उल्लेखनीय आहे. देशातील एकूण सोयाबीन उत्पादनात महाराष्ट्राचा मोठा सिंहाचा वाटा आहे. साहजिकच या पिकावर राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून आहे. दरम्यान गेल्या वर्षी मला दर मिळाला असल्याने यावर्षी या पिकाच्या लागवडीखालीलं क्षेत्रात वाढ झाली आहे. शेतकऱ्यांना यंदा सोयाबीनला चांगला भाव मिळेल अशी आशा होती. मात्र या हंगामात … Read more