अहिल्यानगरमधील वृत्तपत्र विक्रेत्याची मुलगी बनली डॉक्टर, आईबापाच्या कष्टाचं केलं चीज!
Ahilyanagar News : अहिल्यानगर- गरिबी कितीही कठीण असली, तरी मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर यश मिळवता येते, हे अहिल्यानगर तालुक्यातील अशोकनगर फाटा येथील वृत्तपत्र विक्रेत्याच्या मुलीने सिद्ध केले आहे. सुनील शिंदे यांची कन्या डॉ. पूजा शिंदे हिने मुंबईतील रा. आ. पोतदार वैद्यकीय महाविद्यालयातून (वरळी) वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षण प्रथम श्रेणीत पूर्ण करून आपल्या आई-वडिलांच्या कष्टाला यशाची जोड … Read more