हे आहेत भिल्ल समाजातील पहिले कलेक्टर! आईने दारू विकली आणि मुलाला शिकवले, मुलाने केले कष्टाची चीज

Dr.rajendra bharud

बरेच तरुण आणि तरुणी आपण पाहतो की आपली आर्थिक परिस्थिती, आपला समाज इत्यादींमुळे कुढत किंवा रडत बसतात. परिस्थितीशी दोन हात करून यश मिळवण्यात धन्यता न मानता परिस्थितीला कवटाळून बसतात व यशस्वी होण्यासाठी कुठल्याही प्रकारचा प्रयत्न करताना दिसून येत नाही. त्याउलट काही तरुण-तरुणी असे असतात की ते आहे त्या परिस्थितीत खूप मोठा संघर्ष करतात आणि अफाट … Read more

कबीरजीत सिंहचा झाला बर्गरसिंह! आज त्यांच्या ब्रँडचे आउटलेट दिल्लीपासून पसरले आहेत लंडनपर्यंत

success story

बरेच व्यक्ती आपल्या प्रचंड मेहनतीने आणि जिद्दीने एखादी गोष्ट खूप उंचीवर नेऊन पोहोचवतात. यामागे त्यांचे कष्ट, ध्येयापर्यंत पोहोचण्याची जिद्द आणि मनात ठरवलेली गोष्ट पूर्ण करण्यासाठीची धडपड हे गुण कारणीभूत ठरतात. बरेच व्यक्ती एखाद्या व्यवसायाच्या बाबतीत खूप मोठी भरारी घेतात व यश मिळवून आणतात. बऱ्याचदा अशा व्यवसायाची कल्पना त्यांना अनेक छोट्या मोठ्या गोष्टीतून आलेली असते व … Read more

Sugarcane Crop: ‘या’ शेतकऱ्याने मिळवला एकरी 100 टन उसाचा उतारा! वाचा या शेतकऱ्याचे शास्त्रशुद्ध नियोजन

laxman sul

Sugarcane Crop:- कमीत कमी क्षेत्रामध्ये भरघोस उत्पादन मिळवण्यासाठी सगळ्या पद्धतीचे व्यवस्थापन हे अगदी काटेकोरपणे करावे लागते. पिकाला आवश्यक असणाऱ्या गोष्टी या वेळच्यावेळी करणे देखील तितकेच गरजेचे असते.त्यामुळे शेतकऱ्यांना कमीत कमी क्षेत्रामध्ये देखील पिकांपासून चांगले उत्पादन मिळते. पिकांच्या भरघोस उत्पादनासाठी पाणी व्यवस्थापन,खत व्यवस्थापन तसेच लागवडीचे नियोजन व लागवडीचा योग्य कालावधी या बाबी खूप महत्त्वाच्या ठरतात. या … Read more

मराठवाड्याच्या अंबादासची जपानला भरारी! हलाखीत शिक्षण पूर्ण करून मिळवले 49 लाखाचे पॅकेज, वाचा यशोगाथा

anbaadas mhaske

आपण बऱ्याचदा ऐकतो किंवा पाहतो की मुलं मुली अत्यंत हुशार असतात परंतु घरची आर्थिक परिस्थिती खूप हलकीची असल्यामुळे त्यांना शिक्षण अर्ध्यावर सोडून काम धंदा शोधावा लागतो. परंतु यामध्ये असे अनेक तरुण-तरुणी असतात की गरिबी कितीही राहिली तरी त्यांच्या आई-वडील पाठीशी खंबीरपणे उभे राहतात व मुलांना प्रोत्साहन देतात व अशी मुले खूप मोठ्या प्रमाणावर यश मिळवून … Read more

Success Story: 20 वेळा अपयश येऊन न हरता आज अब्जावधीची कंपनी केली उभी! वाचा या तरुण उद्योजकाची यशोगाथा

apporva mehta

Success Story: अपयश ही यशाची पहिली पायरी असते असे म्हटले जाते. कारण जेव्हा पहिल्यांदा माणसाला अपयश येते तेव्हा त्या अपयशातून बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात व झालेल्या चुका दुरुस्त करून पुन्हा ध्येयाच्या दिशेने भरारी घेऊन बरेच व्यक्ती यश संपादन करतात. परंतु अपयश येणे ही यशाची पहिली पायरी असते परंतु अपयश एक नाही दोन नाही तर तब्बल … Read more

मित्र हवे तर असे! स्पर्धा परीक्षांसाठी एकत्र कष्ट घेतले आणि मिळवले उत्तुंग यश, वाचा पाच मित्रांची यशोगाथा

success story

आयुष्यामध्ये प्रत्येकाला अगदी लहानपणापासून मित्र असतात व काही व्यक्तींची मैत्री ही बालपणीपासून तर शेवटपर्यंत टिकते. आपल्या एकंदरीत जडणघडणीमध्ये जर विचार केला तर आई-वडिलांचा जितका हात असतो तितकाच आपल्या सामाजिक जीवनातील वागणुकीवर आपल्या सोबत असणाऱ्या मित्रांचा देखील चांगला वाईट प्रभाव पडत असतो. जर आपण वाईट मित्रांच्या संगतीत राहिलो तर तशाच सवयी आपल्याला देखील लागतात व आपण … Read more

या शेतकऱ्याने तर कमालच केली! 13 किलो वाटाणे बियाण्याची लागवड केली व कमावले तब्बल 2 लाख 25 हजार

vatana lagvad

शेतकऱ्यांचा विचार केला तर आता परंपरागत पिकांची जागा आधुनिक अशा पिकांनी घेतलेली असून त्यामध्ये तंत्रज्ञानाचा वापर करून कमीत कमी क्षेत्रामध्ये देखील शेतकऱ्यांनी लाखात उत्पन्न मिळवण्यात यश मिळवले आहे. यामध्ये तंत्रज्ञानाचा वापर, नेमका बाजारपेठेचा अभ्यास व त्या दृष्टिकोनातून केलेली लागवड फायदेशीर ठरते. जर आपण पुरंदर तालुक्यातील एका शेतकऱ्याचा विचार केला तर  या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर सीताफळ … Read more

युवा शेतकऱ्याने नवख्या फळाचा प्रयोग इंदापूर तालुक्यात केला यशस्वी! वाचा या अनोख्या फळाची माहिती

amar baral

शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान आणि आधुनिक पिकपद्धती मोठ्या प्रमाणावर शेतकरी आता अवलंबून असून परंपरागत शेती पद्धती आणि पिकांची जागा आता आधुनिक पद्धतीने वेगवेगळ्या पिकांनी घेतलेली आहे. जर आपण यामध्ये फळ पिकांचा विचार केला तर ड्रॅगन फ्रुट आणि स्ट्रॉबेरी सारखे पिकांची लागवड तर शेतकरी करत आहेतच परंतु जम्मू काश्मीर आणि हिमाचल प्रदेश म्हणजेच एकंदरीत उत्तर भारतात येणारे … Read more

African Boar Goat Rearing: बोअर जातीच्या शेळीपालनातून हा प्राध्यापक कमवत आहे वर्षाला लाखो रुपये! वाचा शेळीपालनाचे नियोजन

boar goat

African Boar Goat Rearing:- शेतीला असलेल्या जोडधंदाचा विचार केला तर यामध्ये प्रामुख्याने पशुपालन व्यवसाय केला जातो व त्यासोबतच शेळीपालन व्यवसाय देखील आता व्यावसायिक दृष्टिकोनातून मोठ्या प्रमाणावर भारतात केला जात आहे. शेळीपालन व्यवसायाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे कमीत कमी खर्चामध्ये आणि कमीत कमी जागेत करता येणारा व्यवसाय असून मिळणारा नफा देखील इतर व्यवसायांच्या दृष्टिकोनातून खूप जास्त असतो … Read more

Inspirational Story: एका छोट्या व्यवसायापासून सुरुवात आणि आता देशातील प्रसिद्ध टेलिकॉम कंपनीचे चेअरमन! वाचा या उद्योगपतीचा प्रवास

sunil mittal

Inspirational Story:- समाजामध्ये राहत असताना आपण असे अनेक व्यक्ती बघतो की ते खूप मोठ्या प्रमाणावर यशस्वी झालेले आपल्याला दिसून येतात. परंतु आज आपल्याला त्यांचे यश दिसते परंतु जर सुरुवातीपासून त्यांचा प्रवास पाहिला तर तो अनेक प्रकारच्या अडचणींनी आणि संकटांनी गच्च भरलेला असतो. परंतु असे व्यक्ती ठरवलेले ध्येय पूर्ण करण्याकरिता येणाऱ्या अडचणींना व संकटांना काडीमात्र थारा … Read more

शेतकऱ्याच्या मुलीची बेल्जियमला भरारी! मिळाली 70 लाख रुपये पॅकेजची नोकरी, वाचा यशोगाथा

pooja kalane

व्यक्तीचा जन्म कोणत्या कुटुंबात झाला किंवा कोणत्या जातीत झाला याला महत्त्व नसते. परंतु त्या व्यक्तीचे कार्यकर्तृत्व कसे आहे? समोरील व्यक्तीची कष्ट करण्याची जिद्द आणि समोर ठेवलेले ध्येय पूर्ण करण्यासाठी वाटेल ते करण्याची तयारी इत्यादी गुणांकडे व्यक्ती सर्वोत्तम ठरते. या सगळ्या यशामध्ये व्यक्तीचे काही उपजत गुण कौशल्य महत्त्वाची असतातच परंतु आपण ठरवलेले ध्येय तडीस नेण्याकरिता केलेले … Read more

Sugarcane Farming: 70 वर्ष वयाच्या गुरुजींनी 50 गुंठ्यात घेतले 100 टन उसाचे उत्पादन! अशा पद्धतीने केले संपूर्ण नियोजन

sugercane crop

Sugarcane Farming:- एखादी गोष्ट करण्याला किंवा जीवनामध्ये कुठलीही गोष्ट करण्याला वयाचे बंधन नसते हे आपल्याला अनेक व्यक्तींच्या कार्यावरून दिसून येते. मनामध्ये असलेली प्रचंड जिद्द, ठरवलेले काम तडीस नेण्यासाठी प्रयत्न करण्याची उर्मी असली तर वयाचे बंधन न येता माणूस सहजरित्या अशा गोष्टी पूर्ण करू शकतो. समाजामध्ये असे अनेक वयाची साठी पूर्ण केलेले व्यक्ती आपण बघतो की … Read more

Success Story: डाळिंबाच्या 3 हजार झाडांसाठी वर्षात 4.50 लाख खर्च व 70 लाखाचे मिळवले उत्पन्न! वाचा या शेतकऱ्याचे नियोजन

pomegrenet crop

Success Story :- सध्या अनेक शेतकरी मोठ्या प्रमाणावर फळबाग लागवडीकडे वळले आहेत. हवामानातील बदल, बदललेली बाजारपेठांची स्थिती तसेच आधुनिकतेची कास व वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा वापर यामुळे शेतकरी आता फळबाग लागवडीच्या माध्यमातून लाखो रुपये कमवत आहेत. याकरिता करावी लागणारे कष्ट, व्यवस्थित व्यवस्थापन आणि बाजारपेठेचा अभ्यास करून केलेले फळबागांचे नियोजन सार्थकी ठरताना दिसून येत आहे. विपरीत नैसर्गिक परिस्थितीत … Read more

Fish Farming: सव्वा लाख रुपये पगाराची नोकरीला मारली लाथ आणि सुरू केला मत्स्यव्यवसाय! दोघ भाऊ कमवत आहेत लाखो रुपये

success story

Fish Farming:- नोकरी आणि व्यवसाय यांच्यामधून जर निवड करायची राहिली तर प्रामुख्याने बरेच जण नोकरीला पसंती देतात. कारण कुठल्याही प्रकारचा धोका न पत्करता महिन्याला ठरलेला पैसा हा तुमच्या खात्यात येत असतो. कुठल्याही प्रकारचा उतार चढाव किंवा जोखीम किंवा नुकसानीची शक्यता नसल्यामुळे नोकरी करण्याला प्राधान्य दिले जाते. या तुलनेमध्ये जर आपण व्यवसायाचा विचार केला तर बऱ्याचदा … Read more

Success Story: पत्र्याच्या शेडमध्ये शेंगपेंड विक्रीचे दुकान ते प्रतीक इंडस्ट्री पर्यंतचा प्रवास! वाचा सांगलीतील या प्रसिद्ध फर्मची वाटचाल

vasantlal m shaha company

Success Story:- कुठल्याही गोष्टीची सुरुवात करत असताना ती अगदी छोट्या स्वरूपातून करून हळूहळू त्यामध्ये वाढ करणे खूप गरजेचे असते. परंतु हे करत असताना अचूकपणे व्यवस्थापन देखील तेवढेच गरजेचे असते. तुम्ही एखादा व्यवसाय स्थापन करायचे ठरवले तरी तुम्ही जर छोट्याशा प्रमाणात व्यवसायाची सुरुवात केली व  सगळ्या बाजूने अभ्यास करून जर हळूहळू त्यामध्ये वाढ केली तर कालांतराने … Read more

Success Story: ग्रामीण भागातील ही महिला बनली अधिकारी! वाचा वंदनाताईंचा गृहिणी ते अधिकारी होण्यापर्यंतचा प्रवास

vandana gaikwad

Success Story:- स्पर्धा परीक्षा म्हटले म्हणजे प्रचंड प्रमाणात अभ्यास, अनेक महागडे क्लासेस इत्यादी डोळ्यासमोर येते. कारण स्पर्धा परीक्षांमध्ये जर यश मिळवायचे असेल तर एक निश्चित दिशेने केलेले प्रयत्न आणि अफाट अभ्यास या बाबी अपरिहार्य असतात. यातील बरेच जण असे असतात की अगदी शेतकरी कुटुंबाची पार्श्वभूमी तसेच कुठल्याही प्रकारचा क्लास न लावता  कामातून मिळालेल्या वेळेत व्यवस्थित … Read more

या शेतकऱ्याने कलकत्ता पानमळाच्या शेतीतून महिनाभरात कमावले दीड ते दोन लाखाचे उत्पन्न,वाचा यशोगाथा

success story

कमी क्षेत्रामध्ये देखील भरघोस उत्पादन घेणे आता शक्य झाले असून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि विविध पीक पद्धती यामुळे शक्य झालेले आहे. अनेक शेतकरी आता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणावर करू लागल्यामुळे  आणि शेतकऱ्यांमध्ये असलेल्या प्रयोगशीलता हा गुण शेती क्षेत्रासाठी खूप महत्त्वाचा ठरताना दिसून येत आहे. बरेच शेतकरी आता शेतीमध्ये विविध प्रकारच्या पिक लागवडीचा प्रयोग मोठ्या … Read more

Success Story: 14 व्या वर्षी केबीसीमधून करोडपती ते आता आयपीएस ऑफिसर! वाचा या अधिकाऱ्याचा खडतर प्रवास

ravi mohan saini

Success Story:- समाजामध्ये आपण असे अनेक लहान मुले बघतो की ते अगदी कमीत कमी वयामध्ये खूप चाणाक्ष आणि बुद्धिमान असतात. त्यांचे एखादे कौशल्य पाहून आपल्याला खूप मोठा आश्चर्याचा धक्का बसतो. आपण अनेक टीव्हीवर रियालिटी शो बघतो जसे की डान्स प्रोग्राम किंवा गाण्यांचा प्रोग्राम यामध्ये खूप लहान वयातले मुलं जेव्हा डान्स करतात किंवा गातात तेव्हा आपल्याला … Read more