AI Technology: शेतीत देखील होईल आता हायटेक टेक्नॉलॉजीचा वापर! एआयच्या मदतीने शेतकऱ्यांचे वाढेल उत्पन्न

ai technology

AI Technology:- आज जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा शिरकाव झाला असून त्याला कृषी क्षेत्र देखील अपवाद नाही. कृषी क्षेत्रामध्ये आता प्रत्येक कामाकरिता यंत्रांचा वापर होऊ लागला आहेच परंतु नवनवीन पिकपद्धती, सिंचनाच्या सुविधांबाबत आलेले तंत्रज्ञान, ड्रोन सारखे तंत्रज्ञान तसेच पिकांच्या उत्पादन वाढीसाठी आवश्यक असणारे महत्त्वपूर्ण तंत्रज्ञान असे अनेक प्रकारच्या तंत्रज्ञानाने आता कृषी क्षेत्रामध्ये शिरकाव केलेला आहे. … Read more

मोबाईलसाठी ओरिजनल चार्जर घ्या, नाहीतर मोबाईल होईल खराब! ‘या’ गोष्टींची काळजी घ्या आणि बनावट चार्जर घेण्यापासून वाचा

mobile charger

सध्या प्रत्येकाच्या हातामध्ये आपल्याला स्मार्टफोन दिसून येतो. सध्याचे तरुण-तरुणी पासून तर वयस्कर व्यक्तींपर्यंत स्मार्टफोन ही आता एक आवश्यक गरज बनलेली आहे. परंतु हा स्मार्टफोन कार्यान्वित करण्यासाठी तो चार्ज असणे खूप गरजेचे असते. स्मार्टफोन चार्ज करण्यासाठी आपण चार्जरचा वापर करतो. जेव्हा आपण स्मार्टफोन खरेदी करतो तेव्हा त्या स्मार्टफोन सोबत त्याच कंपनीचे ओरिजनल चार्जर आपल्याला मिळत असते. … Read more

पासपोर्ट फोटो लागत आहे आणि तुमच्याकडे आता नाही! अहो नका करू काळजी, वापरा ही पद्धत आणि आणि मिळवा तुमचा पासपोर्ट आकाराचा फोटो

passport size photo

बऱ्याचदा कुठल्याही शासकीय कामांमध्ये आपल्याला अनेक प्रकारच्या कागदपत्रांची आवश्यकता असते. प्रामुख्याने आधार कार्ड, पॅन कार्ड  आणि ज्या कामासाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे किंवा जे काम तुम्हाला करणे आवश्यक आहे त्याच्याशी संबंधित असलेले इतर कागदपत्रे तुम्हाला लागतात. या कागदपत्रांव्यतिरिक्त तुम्हाला एक गोष्ट आवश्यक लागते व ती म्हणजे तुमचा पासपोर्ट आकाराचा फोटो होय.बऱ्याच कामांमध्ये तुम्हाला पासपोर्ट आकाराचा … Read more

आनंदाची बातमी ! Nokia आणि Jio येणार एकत्र आणि लॉन्च करणार जगातला सर्वात स्वस्त मोबाईल

JIO नेहमीच आपल्या ग्राहकांची काळजी घेत असते. 2016 पासून तर आजतागायत कंपनीने आपल्या उत्कृष्ट सेवेने आपल्या युजर्सच्या हृदयात स्थान निर्माण केले आहे. आता पुन्हा एकदा कंपनीने जबरदस्त प्लॅनिंग केले आहे. आता JIO ही नोकियाच्या मदतीने देशातील सर्वात स्वस्त मोबाइल फोन लॉन्च करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. दोन्ही कंपन्यांमधील चर्चा अंतिम टप्प्यात आहे. 25 … Read more

ChatGPT Chatboats : ChatGPT ने आणले नवीन फीचर, आता बनवा स्वतःचा AI चॅटबॉट्स, वाचा सविस्तर..

ChatGPT Chatboats : OpenAI, ChatGPT AI याद्वारे नवी घोषणा करण्यात आली असून, ChatGPT च्या वापरकर्त्यांना आता लवकरच त्यांचे स्वतःचे ChatGPT चॅटबॉट्स तयार करता येणार आहे. दरम्यान, यासाठी GPT-4 मॉडेलवर आधारित स्वतःचा चॅटबॉट तयार करण्याची परवानगी दिली गेली आहे. दरम्यान, एसइओ टूल डेव्हलपरद्वारे या संदर्भातील एक विडिओ देखील शेअर केला आहे. यामध्ये या नवीन फिचर बद्दल … Read more

Car Gadgets : कार्सचे हे गॅजेट्स ठेवा लक्षात, होतील कायमस्वरूपी फायदे, जाणून घ्या..

Car Gadgets : कार वापरताना अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते. तुमच्याकडे कार असेल आणि ती अधिक सोयीस्कर बनवायची असेल, तर काही कार गॅजेट्स माहिती असणं आवश्यक आहे. जे तुमच्या कारसाठी फायद्याचे ठरतील आम्ही तुम्हाला अशाच 5 उत्कृष्ट आणि परवडणाऱ्या गॅजेट्सबद्दल सांगणार आहोत, जे तुमच्या कारचे सौंदर्य तर वाढवतीलच पण ती अधिक उपयुक्तही बनवतील. चला, त्यांच्याबद्दल … Read more

ड्रोनने पिकांवर फवारणी करायची आहे का? किती लागेल त्यासाठी खर्च? वाचा ए टू झेड माहिती

sprey with drone

कृषी क्षेत्रामध्ये आता मोठ्या प्रमाणावर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत असून यामध्ये अनेक प्रकारच्या यंत्रांचा वापर देखील केला जात आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांचा वेळ आणि पैसा या दोन्हींमध्ये मोठ्या प्रमाणावर बचत तर होतेच परंतु तंत्रज्ञानाच्या वापराने पिक उत्पादन वाढीला देखील हातभार लागत आहे. शेतीचा विचार केला तर शेतीमध्ये अनेक अर्थाने आपल्याला व्यवस्थापन करावे लागते व … Read more

Pune Metro News: पुण्यामध्ये आता मेट्रो धावणार पण कशी? नसेल इंधन व नाही दिसणार विजेचे खांब, ‘ही’ टेक्नॉलॉजी करेल मदत

pune metro update

Pune Metro News:- आता प्रत्येक क्षेत्रामध्ये तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणावर वापरले जात असून अनेक नवनवीन तंत्रज्ञान विकसित केले जात आहे. तंत्रज्ञानाचा वापरामुळे आता बऱ्याच गोष्टी अतिशय सुलभरित्या वापरणे शक्य झालेले आहे. साधारणपणे जर आपण रेल्वेचा विचार केला तर आपल्याला विजेचे पोल दिसतात व वरती तारांचे नेटवर्क दिसून येते. परंतु आता शिवाजीनगर ते हिंजवडी ही पुण्यातील जी … Read more

3 एकरात 4 पिकांची लागवड आणि 5 महिन्यात कमावले 6 लाख! वाचा या शेतकऱ्याने कसे केले नियोजन?

success story

शेती क्षेत्रामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर,विविध प्रकारच्या अत्याधुनिक लागवडीच्या पद्धती वापरून कमीत कमी क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त उत्पादन मिळवण्याची किमया शेतकऱ्यांना आता साध्य झालेली आहे. वेगवेगळ्या पिकांची लागवड करून बाजारपेठेतील मागणीशी व्यवस्थित सांगड घालून सगळे नियोजन केल्यास खूप चांगला आर्थिक नफा शेतकरी मिळवत आहेत. यामध्ये जर तुम्ही भाजीपाला पिकांचा विचार केला तर कमीत कमी वेळेत आणि कमीत … Read more

विहिरीवरील पंप चालवण्यासाठी आता नाही विजेची गरज! हा अनोखा जुगाड करेल तुम्हाला मदत

electric pump

सध्या तंत्रज्ञानाचा वापर आणि व्यक्तीच्या अंगात असलेले कौशल्य इत्यादींमुळे अनेक उपयोगी आणि कठीण वाटणाऱ्या बाबी देखील साध्य होताना दिसून येत आहे. सध्या डोक्याचा वापर करून बनवलेले जुगाड यंत्रे कृषी क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांच्या माध्यमातून विकसित करण्यात येत असून शेतकऱ्यांना शेती करण्याच्या दृष्टिकोनातून ते खूपच फायद्याचे आहेत. यामध्ये फवारणी करण्याचे यंत्र असो किंवा कोळपणी करण्याचे यंत्र … Read more

10 गुंठे क्षेत्रात महिन्याला 50 ते 60 हजार रुपये अशापद्धतीने कमवतो हा शेतकरी! काय आहे पद्धत? वाचा डिटेल्स

polyhouse

तुमच्याकडे किती शेती आहे आणि तुम्ही त्यातून किती उत्पादन घेता याला महत्व नसून तुम्ही आहे त्या शेतीमध्ये कशा पद्धतीने उत्पादन घेतात याला सध्या खूप महत्त्व आहे. कारण आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि यांत्रिकीकरण इत्यादी बाबींमुळे आता कृषी क्षेत्र झपाट्याने विकसित झाल्यामुळे  अगदी कमीत कमी क्षेत्रामध्ये देखील तंत्रज्ञानाच्या मदतीने शेतकऱ्यांना खूप भरघोस असे उत्पादन मिळवता येणे शक्य … Read more

Profitable Agricultural Business : -फुलाच्या लागवडीतून वर्षाला लाखोंची कमाई ! वाचा ह्या शेतकऱ्याची यशोगाथा

floriculture

Profitable Agricultural Business : फळबागा आणि भाजीपाला पिकांच्या लागवडी सोबतच विविध प्रकारच्या औषधी वनस्पती आणि फुलशेतीचा देखील मोठ्या प्रमाणावर ट्रेंड सध्या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. बाजारपेठेचा अभ्यास करून  नेमक्या कालावधीत जर फुल शेती किंवा भाजीपाला शेती केली तरी कमीत कमी वेळेमध्ये चांगला आर्थिक नफा मिळवणे शक्य झाले आहे. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे तुम्ही उत्पादित केलेला शेतीमाल … Read more

अरे वा! आता करता येईल 10 गुंठे जमिनीची खरेदी विक्री, कायद्यात केला मोठा बदल?

government decision

जमिनीचे जे काही छोटे छोटे तुकडे असतात त्या तुकड्यांमध्ये बागायती आणि जिरायती क्षेत्रामधील जी काही उत्पादकता आहे ती कमी होते व खर्च मात्र शेतकऱ्यांचा वाढतो. ही बाब डोळ्यासमोर ठेवून सरकारने तुकडे बंदी कायदा करत या कायद्यान्वये जिरायती क्षेत्राचे 40 गुंठे आणि बागायती क्षेत्राची वीस गुंठे याला तुकडे बंदी कायदानुसार  नोंद करण्यावर बंधने घातलेली होती. परंतु … Read more

Earn Money By Mobile : आता नाही पैसे कमवायचे टेन्शन! तुमच्या हातातील मोबाईल वापरून तुम्ही कमावू शकतात पैसे, कसे ते वाचा?

online work

Earn Money By Mobile :-जीवन जगत असताना माणसाला पैशाची आवश्यकता असते. पैसे कमवायचे म्हटले म्हणजे काहीतरी काम करणे गरजेचे आहे. त्याकरिता बरेच व्यक्ती कुठलातरी व्यवसाय करतात किंवा नोकऱ्यांमध्ये तरी असतात. म्हणजेच तुम्हाला एका ठराविक कालावधीत काम करून तुम्हाला पैसे मिळवता येतात. परंतु तुम्ही घरी बसून तुमच्या हातातील मोबाईलच्या मदतीने चांगला पैसा कमवू शकता हे जर … Read more

Success Story : या फुलशेतीतून फक्त 15 गुंठ्यात शेतकऱ्याने कमावले दीड लाख, वाचा या शेतकऱ्याची यशोगाथा

success story

Success Story :- पारंपारिक शेती पद्धती आणि पारंपारिक पिके यांना फाटा देत शेती क्षेत्राला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड आणि वेगवेगळ्या पिकांची लागवड खूप मोठ्या प्रमाणावर फायद्याची होताना दिसत आहे. बाजारपेठेचा कल ओळखून शेतीमध्ये पीक लागवडीचे नियोजन करणे तितकेच गरजेचे आहे. अगोदर उदरनिर्वाह पुरती शेती ही जी काही शेतीची संकल्पना होती ती आता दूर लोटली गेली असून … Read more

Success Story : 6 महिन्यांमध्ये पिकवली सव्वा पाच लाखांची शिमला मिरची! असं काय केलं या शेतकऱ्याने, वाचा माहिती

success story

Success Story :- आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अगदी कमीत कमी क्षेत्रामध्ये भरघोस उत्पादन आणि मिळालेला चांगला बाजारभाव यामुळे शेतकरी काही लाखात आर्थिक उत्पन्न मिळवतात. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे आधुनिक तंत्रज्ञानाला कष्टाची जोड तर हवीच असते व त्यासोबतच व्यवस्थापन हा मुद्दा खूप महत्त्वाचा असतो. तेव्हा या सगळ्या आवश्यक बाबी एकमेकांना जुळून येतात तेव्हा उत्पादनाची गंगा वाहायला … Read more

संगमनेरच्या बाप-लेकाची कमाल! असा केला जुगाड की एकाच यंत्राने करता येईल कोळपणी आणि फवारणी, वाचा माहिती

useful machine for farmer

शेतीच्या आंतरमशागतीच्या कामांकरिता विविध यंत्रांचा वापर आता शेतकरी मोठ्या प्रमाणावर करू लागले आहेत. तसेच फवारणी करता देखील आता विविध फवारणी यंत्र विकसित झाले असल्याकारणाने फवारणीचे काम देखील आता खूप कमी वेळेत आणि कमी खर्चात होणे शक्य झाले आहे. परंतु यातली बऱ्याच यंत्रांच्या किंमती पाहिल्या तर त्या खूप जास्त असल्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याला ती यंत्रे विकत घेणे … Read more

तलाठी कार्यालयात जाण्याची झंझट संपली! या पद्धतीने करा मोबाईलवर वारसनोंद

vaaras nond

ग्रामीण भागामध्ये जर कुठल्याही प्रकारचे शासकीय काम करायचे असेल तर नागरिकांचा सरळ संबंध हा ग्रामपंचायत कार्यालय आणि दुसरा महत्त्वाचा म्हणजे तलाठी कार्यालय यांच्याशी येत असतो. यामध्ये तलाठी कार्यालयात  जमिनीच्या सातबारा पासून फेरफार नोंदी तसेच वारसांच्या नोंदी इत्यादी महत्त्वाची कामे पार पाडली जातात. परंतु ही कामे करण्याची प्रक्रिया बघितली तर ती खूपच वेळ खाऊ आणि किचकट … Read more