अहिल्यानगरकरांनो सावधान! तापमानाने गाठली चाळीशी, पुढील पाच दिवस उन्हाचा तडाखा आणखी वाढणार

अहिल्यानगर- शहरात गुरुवारी (10 एप्रिल) सलग तिसऱ्या दिवशी तापमान 40 अंश सेल्सिअसवर स्थिर राहिले. गेल्या वर्षी मे महिन्यात नोंदवले गेलेले 40 अंशांचे तापमान यंदा एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यातच ओलांडले गेले आहे. गुरुवारी दुपारी 3 ते 4 या वेळेत उष्ण वाऱ्यासह उन्हाचा तडाखा तीव्रपणे जाणवला. या एका तासात अति तीव्र उष्णतेची नोंद हवामान विभागाने केली आहे. अल्ट्रा … Read more

हवामान अंदाज : महाराष्ट्रातील शेतकऱयांसाठी आनंदाची बातमी ! मुसळधार पाऊस पडणार…

Weather forecast

Weather forecast : महाराष्ट्रातील शेतकऱयांसाठी आनंदाची बातमी आहे कारण मान्सून सक्रिय झाला असून गुरुवारी मान्सूनने तेलंगणाचा काही भाग, आंध्र प्रदेशचा उर्वरित भाग, ओडिशाचा काही भाग, बंगालच्या उपसागराचा काही भाग, पश्चिम बंगालच्या दक्षिण भागात, तसेच झारखंड आणि बिहारच्या काही भागांत प्रगती केली आहे. दरम्यान, महाराष्ट्रात मान्सूनला पुढे सरकण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण होत असून दोन दिवसांत सक्रिय … Read more

Maharashtra Weather Forecast: राज्यात हवामान बिघडणार ! अहमदनगर, मुंबईसह ‘या’ जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी, जाणून घ्या संपूर्ण माहिती

Imd Rain Alert

Maharashtra Weather Forecast:  एप्रिल 2023 मध्ये राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे राज्यातील हजारो शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यातच आता आम्ही तुम्हाला सांगतो हवामान विभागाने पुन्हा एकदा मे 2023 मध्ये राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह अनेक उपनगरांमध्ये आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण असून काही उपनगरांमध्ये हलका पाऊसही … Read more

Maharashtra Rain Alert : महाराष्ट्रात पुढील ५ दिवस विजांच्या कडकडाटासह कोसळणार मुसळधार पाऊस, पहा हवामान अंदाज

maharashtra rain

Maharashtra Rain Alert : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांमधील हवामानात बदल पाहायला मिळत आहे. हवामानात बदल झाल्यामुळे अनेक राज्यांमध्ये अवकाळी पावसाचा तडाखा पाहायाला मिळत आहे. तसेच अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. आता पुढील ५ दिवस पुन्हा एकदा महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे आता पुन्हा … Read more

Weather Update : महाराष्ट्रासह या राज्यांना पावसापासून मिळणार दिलासा ? जाणून घ्या हवामानातील बदलाबाबत IMD चा नवीन अंदाज

Weather Update : सध्या देशाची राजधानी दिल्लीसह काही राज्यात उष्णतेचा परिणाम दिसून येत आहे तर महाराष्ट्रासह काही राज्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. यातच आता पुन्हा एकदा हवामान विभागाने देशातील काही राज्यांमध्ये रविवारी उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे तर पुन्हा एकदा काही राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. 18-19 एप्रिल दरम्यान हवामान बदलेल हवामान केंद्राचे शास्त्रज्ञ … Read more

IMD Weather Forecast : भारतीय हवामान खात्याचा १० वर्षातील मान्सून अंदाज किती ठरला अचूक, जाणून घ्या आकडेवारी

IMD Weather Forecast : देशातील प्रत्येक दिवसाचे हवामान अंदाज सांगणारे भारतीय हवामान खात्याने यंदाच्या मान्सून बद्दल देखील अंदाज वर्तवला आहे. यंदा देशामध्ये एल-निनोची स्थिती निर्माण होऊनही यंदा मान्सून सामान्य राहील असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे देशातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. देशातील अनेक भागात शेती ही पावसावर अवलंबून आहे. त्यामुळे सर्व शेतकरी … Read more

Maharashtra Weather: नागरिकांनो सावधान ! अहमदनगरसह ‘या’ 10 जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट, ऑरेंज अलर्ट जारी

Maharashtra Weather: देशात बदलत असणाऱ्या हवामानाचा प्रभाव आता राज्यात दिसून येत आहे. तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो मागच्या दोन दिवसांपासून राज्याच्या बहुतांश भागात तापमानाचा पारा झपाट्याने वाढला आहे तर आता येत्या दोन दिवसांत तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. गुरुवारी राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. गुरुवारी मुंबईतील कमाल तापमानात बुधवारच्या तुलनेत दोन … Read more

Weather Update : हवामानात पुन्हा बदल! महाराष्ट्रासह या राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा…

Weather Update : एप्रिल महिना सुरु होऊन अवघे काही दिवस झाले आहेत. या महिन्यामध्ये उष्णतेत वाढ होत असते. मात्र हवामानात बदल झाल्याने तापमानात घट झाली आहे. आता भारतीय हवामान खात्याकडून पुन्हा एकदा देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसासह गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये सध्या पाऊस कोसळत आहे. त्यामुळे नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे. … Read more

Maharashtra Weather Forecast: सावध राहा .. राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये हवामानाचे स्वरूप पुन्हा बदलणार ! मेघगर्जनेसह वादळाचा अलर्ट जारी

weather update

Maharashtra Weather Forecast: देशात बदलत असणाऱ्या हवामानामुळे अनेक राज्यात मुसळधार पाऊस सुरु आहे तर काही राज्यात उष्णतेची लाट येत आहे. यातच आम्ही तुम्हाला सांगतो भारतीय हवामानशास्त्र विभागाने राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह वादळाचा अंदाज वर्तवला आहे. त्याच बरोबर राज्यात एप्रिल ते जून दरम्यान कमाल तापमान सामान्यपेक्षा जास्त राहणार आहे यामुळे उष्णतेची लाट येण्याची शक्यता विभागाने वर्तवली … Read more

Weather Forecast: पुन्हा धो धो ..! दिल्ली ते केरळपर्यंत मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा इशारा ; ऑरेंज अलर्ट जारी

Monsoon Update

Weather Forecast: देशात बदलत असणाऱ्या हवामानामुळे आता भारतीय हवामान विभागाने 3 ते 5 एप्रिल दरम्यान पश्चिम हिमालयीन भागात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे याच बरोबर देशातील इतर राज्यात मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार 5 एप्रिलनंतर दिल्ली, नोएडा, बिहार, झारखंड, यूपी, ओडिशा, पश्चिम बंगाल, छत्तीसगड, महाराष्ट्र, गुजरात, पंजाब आणि हरियाणामध्ये उष्णतेची … Read more

Weather Update: सावध राहा .. ‘या’ राज्यांमध्ये मुसळधार पावसासह गारपिटीचा इशारा ! जाणून घ्या सविस्तर माहिती

weather update

Weather Update:  बदलत असणाऱ्या हवामानामुळे देशातील काही राज्यात गुरुवारी रात्री  मुसळधार पाऊस झाला आहे तर आता देशातील अनेक भागात येणाऱ्या दोन दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. याच बरोबर काही भागात पुन्हा एकदा गाराही पडू शकतात. हवामान खात्याच्या वेबसाइटनुसार आज हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि … Read more

IMD Alert Today: पुढील 84 तास सोपे नाहीत ! महाराष्ट्रासह 17 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट

IMD Alert Today: आता देशातील हवामानात मोठ्या प्रमाणात बदल होताना दिसत आहे. यामुळे काही राज्यात मुसळधार तर काही राज्यात रिमझिम स्वरूपाचा पाऊस होत आहे. याच दरम्यान भारतीय हवामान विभागाने पुढील 84 तासांसाठी महाराष्ट्रासह 17 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा तसेच गारपिटीचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. हवामान विभागाने राजधानी दिल्लीसह उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, राजस्थान, गुजरातमध्ये मुसळधार … Read more

IMD Rain Alert: पुढील काही दिवस सावध राहा ! महाराष्ट्रासह 17 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा यलो- ऑरेंज अलर्ट

IMD Rain Alert:  मार्च महिन्याच्या सुरुवातीपासून देशात बदलत असणाऱ्या हवामानामुळे देशातील काही राज्यात मुसळधार पावसाची एन्ट्री झाली आहे तर काही राज्यात बर्फवृष्टी होताना दिसत आहे. यातच आम्ही तुम्हाला सांगतो आता हवामान विभागाने  महाराष्ट्रासह 17 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा यलो -ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. यामुळे येणाऱ्या काही दिवस सावध राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. हवामान इशारा आंध्र प्रदेश, अरुणाचल … Read more

Today IMD Alert : सावध राहा ! 12 राज्यांमध्ये पाऊस पुन्हा घालणार थैमान; यलो अलर्ट जारी , जाणून घ्या ताजे अपडेट

Today IMD Alert : देशात आता दररोज हवामानात बदल होताना दिसत आहे. या बदलामुळे देशातील अनेक राज्यात मुसळधार पावसाची रीएन्ट्री झाली आहे तर काही राज्यात बर्फवृष्टी होताना दिसत आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रासह अनेक राज्यात कडक उन्हाळा सुरु झाला आहे. यातच आता हवामान विभागाने 4 मार्चपर्यंत 12 राज्यांमध्ये पावसाचा तर काही ठिकाणी वादळाचा आणि बर्फवृष्टीचा यलो … Read more

IMD Alert : अरे देवा ! हवामानाचा पुन्हा मूड बिघडणार ; 13 राज्यांमध्ये पुन्हा धो धो पाऊस , जाणून घ्या लेटेस्ट अपडेट्स

IMD Alert : सध्या देशातील हवामानात मोठा बदल दिसून येत आहे. यामुळे काही राज्यात पुन्हा एकदा धो धो पाऊस सुरु झाला असून काही राज्यात मुसळधार पावसासह बर्फवृष्टी होताना दिसत आहे. तर दुसरीकडे हवामान खात्यानुसार 13 राज्यांमध्ये 5 मार्चपर्यंत पाऊस, गारपीट आणि वादळाची शक्यता आहे. IMD नुसार पुढील 24 तासांत लडाख, काश्मीर, हिमाचल प्रदेश, सिक्कीम आणि … Read more

IMD Alert : सावधान ! 28 तासांनंतर 10 राज्यांमध्ये विजांचा कडकडाटासह धो धो पाऊस तर 8 राज्यांमध्ये वाढणार तापमान

IMD Alert : मागच्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा देशाच्या हवामानात मोठा बदल होताना दिसत आहे. यामुळे काही राज्यात फेब्रुवारी महिन्यातच उन्हाळा देखील सुरु झाला आहे तर काही राज्यात आतापर्यंत धो धो पाऊस सुरु आहे. यातच आता हवामान विभागाकडून 28 तासांनंतर 10 राज्यांमध्ये विजांचा कडकडाटासह धो धो पावसाचा तर पर्वतांवर बर्फवृष्टी आणि  8 राज्यांना तापमान वाढीचा इशारा … Read more

IMD Alert : सावध राहा ! विजांच्या कडकडाटासह 10 राज्यांमध्ये पुन्हा धो धो पाऊस ; जाणून घ्या लेटेस्ट अपडेट्स

IMD Alert : देशातील बदलत असणाऱ्या हवामानामुळे आज काही राज्यात पाऊस तर काही राज्यात तापमानात वाढ होताना दिसत आहे तर दुसरीकडे अनेक भागात बर्फवृष्टी सुरु आहे. यामुळे आता हवामान विभागाने 10 राज्यांमध्ये 25 फेब्रुवारीपर्यंत पाऊस तसेच पर्वतांवर बर्फवृष्टी आणि पूर्व राज्यात गडगडाट आणि विजांच्या कडकडाटाचा इशारा दिला आहे. विभागाने दिलेल्या माहितीनुसार काही भागात पावसाच्या सरी … Read more

IMD Alert Today : सावधान ! 12 राज्यांमध्ये पावसाचा कहर तर ‘या’ राज्यांमध्ये वाढणार तापमान ; जाणून घ्या ताजे अपडेट

IMD Alert Today : बदलत असणाऱ्या हवामानामुळे आज देशातील काही राज्यात धो धो पाऊस सुरु आहे तर काही राज्यात थंडी पुन्हा एकदा सुरु झाली आहे तर काही राज्यात आता तापमान वाढू लागला आहे. याच दरम्यान हवामान विभागाने येणाऱ्या काही दिवसांसाठी देशातील तब्बल 12 राज्यांमध्ये पावसाचा इशारा दिला आहे तर काही राज्यात तापमान वाढीचा इशारा देण्यात … Read more