Ahmednagar CityAhmednagar NewsBreakingCrime

हॉटेल सुवर्णज्योत जवळ झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- अहमदनगर –  पुणे महामार्गावर दुचाकीचा अपघात होऊन एकाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी रात्री घडली. 

दिलीप काशिनाथ गिरी (वय- 30 रा. देऊळगावघाट ता. आष्टी जि. बीड) असे अपघातात मयत झालेल्या इसमाचे नाव आहे.

 ही घटना पुणे हायवेवरील हॉटेल सुवर्णज्योत जवळ घडली. गिरी दुचाकीवर होते. 

त्यांच्या दुचाकीला वाहनाने धडक दिल्याने गिरी यांचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती नगर तालुका पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळ धाव घेतली. 

याप्रकरणी नगर तालुका पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

 

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.ahmednagarlive24.com

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close