अखेर महाराष्ट्राचे वैभव ‘महानंद डेअरी’ इतिहास जमा ! गुजरातकडे ताबा, हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण
महानंद डेअरी हे महाराष्ट्राच्या अगदी ग्रामीण लेव्हलपर्यंत परिचित नाव. एकेकाळी महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ म्हणजे महानंदा डेअरी हे महाराष्ट्राचे वैभव मानले जायचे. आता हेच वैभव अखेर इतिहासजमा झाले असून गुजरातमधील मदर डेअरीने महानंद डेअरीवर ताबा मिळवला असल्याचे कन्फर्म झाले आहे. महानंदच्या हस्तांतरणाची प्रक्रिया २ मे रोजीच पूर्ण झाली असल्याची माहिती मिळाली आहे. ही डेअरी … Read more