Ahmednagar Politics : विखे व मुंडे परिवाराला यंत्रणांचा वापर करून त्रास दिला गेला ? खा. सुजय विखेंच्या पवारांबाबतच्या गौप्यस्फोटानंतर चर्चांना उधाण

sujay vikhe

Ahmednagar Politics : महाराष्ट्राचे राजकारण सध्या चांगलेच गरमागरम झाले आहे. अहमदनगरच्या राजकारणात आरोप प्रत्यारोप रंगले आहेत. विखे पाटील पितापुत्र हे सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करताना दिसतात. दरम्यान आता शरद पवार यांच्या एका वक्तव्यावरून खा. सुजय विखे पाटील यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. तसेच विखे … Read more

Upcoming Cars : नवीन कार खरेदी करत असाल, तर थोडं थांबा! या महिन्यात लॉन्च होत आहेत तीन जबरदस्त कार्स…

Amazon Great Summer Sale

Upcoming Cars : या वर्षाची सुरुवात उत्कृष्ट वाहनांच्या लॉन्चने झाली. एवढेच नाही तर विक्रीच्या बाबतीतही यावेळी अनेक कार्सनी विक्रम मोडले आहेत. भारतीय ऑटोमोटिव्ह उद्योग 2024 च्या पहिल्या काही महिन्यांत बऱ्याच नवीन कार लॉन्च करण्यात आल्याने बाजार जोरदार सक्रिय असल्याचे दिसून आले. दरम्यान, मे 2024 मध्ये बाजार तितका व्यस्त नसला तरीही, येत्या काही दिवसांत तीन नवीन … Read more

Amazon Great Summer Sale : स्वस्तात मिळत आहेत iPhone, Samsung आणि OnePlus सारखे जबरदस्त फोन, बघा काय आहे ऑफर?

Amazon Great Summer Sale

Amazon Great Summer Sale 2024 : ॲमेझॉनवर सध्या ग्रेट समर सेल 2024 सुरु आहे. या सेलमध्ये अनेक स्मार्टफोन्स स्वस्त दरात उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या सेलमध्ये अगदी ॲपल पासून सॅमसंग पर्यंतचे फोन स्वस्त दरात लिस्ट करण्यात आले आहेत. हा सेल ॲमेझॉनवर 2 मे 2024 रोजी दुपारी 12 पासून सुरु होईल. ॲमेझॉन ग्रेट समर सेलमध्ये … Read more

खा.डॉ. सुजय विखेंची पात्रता विचारणाऱ्यां आ.थोरातांनी स्वत:च्या कामाचे मुल्यमापन करावे : देशमुख

Maharashtra News

Maharashtra News : “महायतीचे उमेदवार खा.डॉ.सुजय विखे पाटील यांच्या पात्रतेवर भाष्य करणाऱ्या आमदार बाळासाहेब थोरातांनी आधी स्वत:च्या कामाचे मुल्यमापन करावे. पक्षाने आपल्याला राज्याचे नेतृत्व करण्याची संधी दिल्यानंतरही आपण किती पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना न्याय देण्यास पात्र ठरलात? ” असा सडेतोड सवाल भाजपाचे नेते विनायक देशमुख यांनी विचारला आहे. विनायक देशमुख म्हणाले की, थोरातांनी कॉंग्रेसमध्ये राहून आपल्या … Read more

Multibagger Stocks : ‘या’ कंपनीचा शेअर गेल्या काही दिवसांपासून गुंतवणूकदारांना करत आहे मालामाल, एका वर्षातच लखपती…

Multibagger Stocks

Multibagger Stocks : जर तुम्ही मल्टीबॅगर शेअर शोधत असाल तर तुमच्यासाठी एक ही बातमी महत्वाची आहे. आज आम्ही तुम्हाला अशा एका शेअरबद्दल सांगणार आहोत ज्याने गेल्या काही काळापासून आपल्या गुंतवणूकदार श्रीमंत केले आहे. सध्या शक्ती पंप्स इंडिया लिमिटेडच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना खूप चांगले रिटर्न्स दिले आहेत. या शेअरने गुरुवारी 5 टक्क्यांच्या वरच्या सर्किटला धडक दिली. … Read more

Indian Masala : तुम्हीही भाजीत ‘हे’ मसाले वापरताय? सावधान, होऊ शकतो कॅन्सर…

Indian Masala

Indian Masala : मसाल्यांचा वापर केवळ भारतातच नाही तर जगभरात मोठ्या प्रमाणावर केला जातो. भारतीय मसाल्यांना जगभरात पसंती दिली जाते. पण नुकतीच समोर आलेल्या माहितीनुसार, भारतीय मसाल्यांमध्ये असे काही घटक आढळून आले आहेत जे आरोग्यासाठी हानिकारक आहेत. यामध्ये भारतातील नामवंत कंपनींचा समावेश आहे. नुकतेच एका रिचर्सनुसार, MDH आणि एव्हरेस्ट या जगातील नामांकित मसाल्यांच्या कंपन्यांच्या काही … Read more

राज्‍याला पुन्‍हा प्रगतीच्‍या दिशेने नेण्‍याचा संकल्‍प करुयात – पालकमंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील

Maharashtra News

Maharashtra News : राज्‍याला पुन्‍हा प्रगतीच्‍या दिशेने नेण्‍याचा संकल्‍प करुयात असा संदेश महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी दिला. ६५ व्‍या स्‍थापना दिवसाच्‍या निमित्‍ताने पोलिस परेड मैदानावर ध्‍वजवंदनाचा सोहळा संपन्‍न झाला. याप्रसंगी जिल्‍हाधिकारी सिध्‍दराम सालिमठ, पोलिस अधिक्षक राकेश ओला, जिल्‍हा परिषदेचे मुख्‍यकार्यकारी आधिकारी आशिष येरेकर, महापालिकेचे आयुक्‍त पंकज जावळे यांच्‍यासह जेष्‍ठ नागरीक आणि विविध … Read more

मिलिंद नार्वेकरांकडून फोन..उद्धव ठाकरेंकडून फडणवीसांना मुख्यमंत्रिपदाची ऑफर.. पडद्यामागील घडामोडींचा गौप्यस्फोट

politics

महाराष्ट्राच्या राजकारणात झालेली मोठी उलथापालथ सर्वानी पाहिली. आता निवणुकीच्या तोंडावर आणखी काही गौप्यस्फोट होत आहेत. यातून देखील धक्कादायक माहिती समोर येताना दिसत आहे. आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या गौप्यस्फोटाने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. मला उद्धव ठाकरेंकडून मुख्यमंत्रीपदाची ऑफर आली होती असा मोठा गौप्यस्फोट त्यांनी केलाय. एका मीडियाला दिलेल्या मुलाखतीत बोलत असताना त्यांनी काही … Read more

भारतातील वंध्यत्वाच्या समस्येने केले गंभीर स्वरूप धारण

Health News

Health News : भारतात वंध्यत्व ही एक गंभीर समस्या दिसून येत आहे. देशभरातील लाखो जोडप्यांवर याचा परिणाम होत आहे. जागतिक पातळीवर वर्षभरात सुमारे ६ ते ८ कोटी जोडप्यांवर वंध्यत्वाचा परिणाम होतो. भारतामध्ये याचे प्रमाण खूप जास्त आहे. भारतातील सुमारे दीड ते दोन कोटी जोडप्यांमध्ये वंध्यत्वाची समस्या आहे. याचा अर्थ वंध्यत्वाची समस्या असलेल्या जगभरातील एकूण जोडप्यांपैकी … Read more

आर २१ लस ठरणार गेम चेंजर

Health News

Health News : तीन वर्षांपूर्वीपर्यंत कोणीही परजीवी रोगविरोधी लस विकसित केली नव्हती. मात्र आता मलेरियाविरोधी दोन लसी आल्या आहेत, ज्यांची नावे आरटीएस, एस आणि आर-२१ आहेत. ऑक्सफर्ड विद्यापीठातील जेनर इन्स्टिट्यूटचे संचालक आणि आर २१ लसीचे प्रमुख अन्वेषक एड्रियन हिल यांनी मलेरिया नियंत्रणासाठी हे एक मोठे आणि महत्त्वाचे पाऊल असल्याचे नमूद केले आहे. मलेरिया सुमारे ३० … Read more

Ahmednagar News : अहमदनगरमधील शेतकऱ्याचा आदर्श ! आद्रकचे घेतले एकरी ३० टन उत्पन्न, गावात होते १०० एकरवर लागवड

Ginger farming

Ahmednagar News : करणाऱ्यांसाठी काहीही अश्यक्य नसते मग ते शेती असो की इतर काही. शेती व्यवसाय हा तसा बेभरवशाचा मानला जातो. अस्मानी, सुलतानी संकटे पाहता शेतीतून निघणाऱ्या उत्पनाचा भरवसा नसतो. परंतु जर एखाद्या पिकाचे उत्पादन तंत्रज्ञान, लागवड तंत्रज्ञान, खत व्यवस्थापन आदी गोष्टी समजावून घेतल्या तर मात्र आपण त्यातून भरपूर नफा कमावू शकतो हेच जणू अहमदनगर … Read more

दक्षिण चीनमध्ये महामार्ग वाहून गेल्याने १९ जणांचा मृत्यू

China Southern Highway

China Southern Highway : दक्षिण चीनमध्ये महामार्गाचा काही भाग जोरदार पावसामुळे वाहून गेल्यामुळे झालेल्या अपघातात १९ जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून परिसरात मुसळधार पावसामुळे हा अपघात झाल्याचे स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले. ग्वांगडोंग प्रांतातील मीझोऊ शहरातील अधिकाऱ्यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, महामार्गाचा १७.९ मीटर लांबीचा भाग वाहून गेल्याने १८ गाड्या खोल खड्ड्यात पडल्या. ही … Read more

कोविड व्हायरसची माहिती देणाऱ्या चिनी शास्त्रज्ञाला काम करण्याची परवानगी

Marathi News

Marathi News : अनेक दिवसांच्या विरोधानंतर आपल्याला आपल्या प्रयोगशाळेत संशोधन करण्याची परवानगी देण्यात आली आहे, असे चीनमध्ये कोविड-१९ विषाणूच्या अनुक्रमाशी संबंधित माहिती प्रकाशित करणाऱ्या शास्त्रज्ञाने सांगितले. शास्त्रज्ञ झांग योंगझेन यांनी बुधवारी सोशल मीडियावर एका पोस्टमध्ये लिहिले की, प्रयोगशाळेच्या प्रभारी वैद्यकीय केंद्राने त्यांना आणि त्यांच्या टीमला प्रयोगशाळेत परतण्यासाठी आणि संशोधन सुरू ठेवण्यासाठी मध्यरात्रीनंतर ‘तात्पुरती परवानगी’ दिली. … Read more

Numerology : मे महिना ‘या’ लोकांसाठी असेल खूपच खास, सर्व स्वप्नं होतील पूर्ण!

Numerology

Numerology : ज्योतिषशास्त्र पूर्णपणे 12 राशी आणि नऊ ग्रहांवर कार्य करते. भविष्यात घडणाऱ्या घटना किंवा वर्तमानात चालू असलेल्या गोष्टी याबद्दल आपल्याला राशीत उपस्थित असलेल्या ग्रहांनुसार माहिती मिळते. ज्योतिषशास्त्र एक नव्हे तर अनेक शाखांमध्ये विभागले गेले आहे, त्यापैकी एक अंकशास्त्र आहे. ज्योतिष शास्त्रात अंकांना खूप महत्त्व आहे. ज्योतिष शास्त्रात जसे कुंडलीच्या आधारे भविष्य जाणून घेता येते … Read more

लोकलगर्दीने आठवडाभरात डोंबिवलीतील तिघांचा बळी

Maharashtra News

Maharashtra News : गर्दीच्या वेळी लोकलमधून प्रवास करणे आता खूपच धोक्याचे झाले आहे. गर्दीमुळे धावत्या लोकलमधून पडून मृत्यू होण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. अवधेश दुबे, रिया राजगोर पाठोपाठ शनिवारी राहुल पुरुषोत्तम अष्टेकर (४८) यांचादेखील गर्दीमुळे धावत्या लोकलमधून पडून मृत्यू झाला. आठवडाभरात तीन डोंबिवलीकर तरुणांना रेल्वे प्रवासादरम्यान आपला जीव गमवावा लागल्याने चाकरमानी रेल्वे प्रवाशांमध्ये रेल्वे … Read more

सहा वर्षांनंतर एसटी कर्मचाऱ्यांना मिळणार गणवेश कापड

Maharashtra News

Maharashtra News : एसटी महामंडळातील चालक व वाहकांना गेल्या ६ वर्षांपासून गणवेश पुरवण्यात आला नाही. २०१९ मध्ये कर्मचाऱ्यांना नव्या पद्धतीचे तयार गणवेश मिळाले, मात्र ते अमान्य असल्याने पुन्हा पाठवण्यात आले. त्यानंतर गतवर्षी पुन्हा यासाठी निविदा प्रक्रिया राबवत अखेर बऱ्याच प्रतीक्षेनंतर एसटी कर्मचाऱ्यांना गणवेश वाटप करण्यास एसटी महामंडळाकडून सुरुवात करण्यात आली आहे. मात्र, कर्मचाऱ्यांमध्ये याबाबत कोणतीही … Read more

उन्हाळ्यामुळे लिंबाची मागणी वाढली

Agricultural News

Agricultural News : वाढत्या उष्णतेमुळे फळांच्या रसाबरोबर लिंबू पाणी, लिंबू सरबतांना मागणी वाढली आहे. त्यामुळे बाजारात लिंबांचीही मागणी वाढली आहे. परिणामी, घाऊक बाजारात लिंबांच्या दरात वाढ झाली आहे. घाऊक बाजारात ४५० ते ६५० रुपये शेकडा दराने विकले जात आहेत. हेच दर ३ महिन्यापूर्वी १५० ते २५० रुपये होते. घाऊक बाजारात लिंबाचे दर वाढल्यामुळे किरकोळ बाजारातदेखील … Read more

Budh Gochar 2024 : 30 दिवसांनंतर बुध चालेल आपली चाल, उघडतील ‘या’ राशींचे नशीब!

Budh Gochar 2024

Budh Gochar 2024 : ग्रहांचा राजकुमार बुधला ज्योतिषशास्त्रात विशेष महत्व आहे. बुध हा बुद्धिमत्ता, आध्यात्मिक जीवन, कौटुंबिक जीवन, करिअर, नोकरीत प्रगती इत्यादींचा कारक मानला जातो. आणि म्हणूनच बुधच्या संक्रमणाला विशेष महत्व आहे. अशातच बुध शुक्राच्या राशीत प्रवेश करणार आहे. म्हणजेच 31 मे रोजी बुध मेष राशीतून बाहेर पडून वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. बुधच्या या … Read more