Horoscope Today : ‘या’ 5 राशींसाठी लाभदायक ठरेल आजचा रविवार, सर्व कामात मिळेल यश!

Horoscope Today

Horoscope Today : दररोज ग्रह-ताऱ्यांच्या स्थितीत काही ना काही बदल होत असतात. वेळोवेळी प्रत्येक व्यक्तीच्या कुंडलीत उपस्थित नऊ ग्रह त्यांच्या चालींमध्ये बदल घडवून आणतात. ग्रहांच्या स्थितीतील हा बदल एखाद्या व्यक्तीच्या जीवनावर खोलवर परिणाम करतो. 21 एप्रिल या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग तयार होत असून त्यासोबतच अमृत सिद्धी योगही तयार होत आहे. या योगाचा प्रत्येक राशीच्या … Read more

Guru Asta 2024 : 3 मे रोजी गुरु वृषभ राशीत होणार अस्त, कोणत्या राशींवर होणार परिणाम, वाचा…

Guru Asta 2024

Guru Asta 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रात, देवांचा गुरु, बृहस्पति याला खूप विशेष महत्त्व आहे. तसेच गुरूच्या संक्रमणाला देखील खूप महत्व आहे. दरम्यान, गुरु 1 मे रोजी गुरु वृषभ राशीत प्रवेश करेल आणि 3 मे रोजी त्याच राशीत अस्त अवस्थेत जाणार आहे. गुरु हा विवाह, संपत्ती, संपत्ती ज्ञान इत्यादींचा कारक मानला जातो. हा ग्रह धनु राशीचा … Read more

मोदींचा भर केवळ टीका करण्यावर !

Maharashtra News

Maharashtra News : लोकशाही मार्गाने मागण्या करणाऱ्या दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना केंद्र सरकारकडून तुरुंगात टाकण्यात आले आहे. मागील महिन्याभरापासून केजरीवाल तुरुंगात असून, इतर राज्याचे नेते, लोकप्रतिनिधींबाबतही अशीच अन्यायकारक भूमिका घेतली जात आहे. केंद्रीय सत्तेत असलेल्या नरेंद्र मोदी यांना राष्ट्रीय दृष्टिकोन नाही, ते देशाचे नव्हे तर केवळ भाजपचे नेते आहेत. विकासात्मक कामे करण्याऐवजी ते टीका करण्यावर अधिकाधिक भर देत … Read more

मला सत्तेतून हटवण्यासाठी देश-विदेशातील शक्तींची हातमिळवणी -मोदी

Politics News : देशातील आणि परदेशातील काही मोठ्या, सामर्थ्यशाली लोकांनी मला सत्तेतून हटवण्यासाठी हातमिळवणी केली आहे. परंतु नारीशक्तीचे आशीर्वाद आणि सुरक्षा कवचामुळे मी प्रत्येक आव्हानाला तोंड देण्यास सज्ज ज्ज असून पहिला टप्पा एनडीएने जिंकलादेखील आहे, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. कर्नाटकच्या चिक्कबल्लापूर येथे शनिवारी प्रचारसभेत बोलताना मोदींनी प्रामुख्याने महिला वर्गावर जोर दिला. माझ्या … Read more

अमित शाह यांच्याकडे चारचाकी नाही, अवघे २४ हजार रुपये रोख

Maharashtra News

Maharashtra News : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी निवडणूक अर्जासोबत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्याकडे ३६ कोटींची मालमत्ता असून कोणतीही चारचाकी गाडी नाही. अमित शाह यांच्याकडे अवघे २४ हजार रुपये रोख आहेत. अमित शाह यांनी शुक्रवारी गांधीनगर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. वाजपेयी, अडवाणींचा मतदारसंघ राहिलेल्या गांधीनगरमधून ते दुसऱ्यांदा लोकसभा लढवत आहेत. उमेदवारी अर्जासोबत दाखल … Read more

कोपरगावात पारा ४१ अंश सेल्सियसच्या वर

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यात गेल्या २ दिवसांपासून उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती आहे. गेल्या १० दिवसांत कोपरगांवाचा सरासरी सुर्याचा पारा ४० अंशाच्या आसपास राहिला. यात बुधवार (दि. १७) हा या हंगामातील सर्वात उष्ण दिवस ४१.२८ अंश सेल्सियस नोंदवला गेला. गेल्या आठवडाभरातील कोपरगावचे तपमान असे राहिले, ८ एप्रिल (३९.२३), ९ एप्रिल (३९.२४), १० एप्रिल (४०. … Read more

उद्धव ठाकरे यांच्या गौप्यस्फोटाने खळबळ !’आदित्यला मुख्यमंत्री करण्याचा फडणवीसांचा शब्द’

Maharashtra News

Maharashtra News : भाजपचे नेते अमित शाह यांच्या प्रमाणेच तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करणार असल्याचा शब्द दिला होता, असा खळबळजनक गौप्यस्फोट शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत केला. त्यानंतर महायुतीच्या नेत्यांकडून ठाकरेंचा आरोप बिनबुडाचा असून, ते खोटे बोलत असल्याचा आरोप केला, तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरेंना स्मृतिभ्रंश … Read more

बारागाव नांदूर परिसरामध्ये अर्धा तास जोरदार पाऊस

Ahmednagar News

Ahmednagar News : राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर परिसरामध्ये काल शनिवारी (दि.२०) सायंकाळी अर्धा तास जोरदार पाऊस झाला. तसेच राहुरी शहरात देखील वादळी वाऱ्यासह काल सायंकाळी जोरदार पावसाने हजेरी लावली होती. यावेळी राहुरी तालुक्यातील विविध ठिकाणी अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या. राहुरी तालुक्यातील वळण परिसरामध्ये रात्री आठ वाजता वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाटासह अर्धा तास पाऊस झाला. त्यामुळे … Read more

Ahmednagar News : अहमदनगर झेडपीचा शिक्षक वर्गात मुलींसोबत करायचा नको ते कृत्य ! कोर्टाने सुनावला तीन वर्षांचा कारावास

Ahmednagar Crime

Ahmednagar News : राहुरी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुलींची छेडछाड करून विनयभंग करणाऱ्या आरोपी शिक्षकाला अहमदनगर येथील न्यायालयाने दोषी ठरवून ३ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. मदन रंगनाथ दिवे, रा. दाढ बुद्रुक, ता. राहाता असे दोषी ठरलेल्या शिक्षकाचे नाव आहे. तालुक्यातील जि. प. प्राथमिक शाळेत आरोपी शिक्षक मदन दिवे याने पीडित मुलींची वर्गामध्ये छेडछाड … Read more

Ahmednagar News : नगरला टंचाईच्या झळा ! पाणी संपले चाराही संपला, जनावरे खपाटी गेली..

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यावर पाणी टंचाई सोबतच चारा टंचाईचे सावट घोंगावत आहे. नगर तालुक्यात विशेषतः याची दाहकता जास्त जाणवत आहे. पशुपालकांकडील जनावराचा चारा संपत आला आहे. चारा छावण्या सुरू करण्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. एकीकडे नगर तालुक्यात दुष्काळाची परिस्थिती भयानक असताना नेते मंडळी प्रचारात व्यस्त असल्याची स्थिती आहे. नगर तालुक्यातील काही गावांमध्ये पिण्याच्या … Read more

Ahmednagar Breaking : युवकाचे अपहरण करून निर्घृण खून, पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह दगडाखाली पुरला

Ahmednagar Breaking

Ahmednagar Breaking : युवकाचे अपहरण करून खून केला आणि पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जामखेड तालुक्यातील जवळा येथे दगडांखाली पुरल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. महेश ऊर्फ दहिष्या नर्गीषा काळे (वय ३०) असे मृताचे नाव आहे. अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत शहरातील राजीव गांधीनगर परिसरामध्ये राहणाऱ्या तिघांनी हे कृत्य केल्याची माहिती समजली आहे. या प्रकरणी कर्जत पोलिसांनी २४ … Read more

AIATSL Pune Bharti 2024 : 10 वी पास आणि पदवीधर उमेदवारांना पुण्यात नोकरीची उत्तम संधी; ‘या’ पत्त्यावर मुलाखतीसाठी रहा हजर…

AIATSL Pune Bharti 2024

AIATSL Pune Bharti 2024 : एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड पुणे (AIATSL) अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरतीसाठी उमेदवारांकरिता मुलाखती देखील आयोजन करण्यात आल्या आहेत. वरील भरती अंतर्गत “डेप्युटी टर्मिनल मॅनेजर, ड्युटी ऑफिसर, कनिष्ठ अधिकारी, ग्राहक सेवा एक्झिक्युटिव्ह, रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह, युटिलिटी एजंट आणि … Read more

Ahmednagar Politics : अहमदनगर जिल्ह्याचं वाटोळं का झालं? पालकमंत्री राधाकृष्ण विखे यावर आज स्पष्टच बोलले..

vikhe

Ahmednagar Politics : खा.शरद पवार यांनी अहमदनगरमध्ये घेतलेल्या सभेत विखे त्यांच्यावर आरोप केले होते. त्यानंतर आता पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी जोरदार प्रतिउत्तर खा.शरद पवार यांना दिले आहे. शरद पवारांच्या वक्तव्यांना मी फारसं महत्व देत नसून त्यांनी आता त्यांच्या कन्येच्या विजयाची चिंता केली पाहिजे असा घणाघात विखे यांनी केला. तसेच जिल्ह्यात नेत्यानेत्यांत भांडणे लावून देण्याचे काम … Read more

PDEA Bharti 2024 : पुणे जिल्हा शिक्षण मंडळात निघाली शिक्षक पदांची भरती, आजच या पत्त्यावर पाठवा अर्ज!

PDEA Bharti 2024

PDEA Bharti 2024 : पुणे जिल्हा शिक्षण मंडळ पुणे अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरतीसाठी उमेदवारांकरिता मुलाखती देखील आयोजित करण्यात आल्या आहेत. या भरती अंतर्गत कोणत्या पदांची जागा भरली जाणार आहे आणि यासाठी कशा प्रकारे अर्ज करायचा आहे हे जाणून घेण्यासाठी बातमी सविस्तर … Read more

Post Office : पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत दरमहा फक्त 400 रुपये जमा करून हजारो रुपये कमवा; कसे? जाणून घ्या…

Post Office

Post Office : आजकाल प्रत्येकजण पैसे कमविण्यात व्यस्त आहे, प्रत्येकाला आपले भविष्य सुरक्षित करण्यासाठी इतके पैसे कमवायचे आहेत जेणेकरून त्यांना भविष्यात कोणत्याही अडचणींना समोरे जावे लागू नये. अशा परिस्थितीत, पोस्ट ऑफिसची आरडी योजना तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकते, यामध्ये तुम्ही डोळे झाकून पैसे जमा करू शकता. कारण पोस्ट ऑफिस ही एक बँक आहे जी तुमचे … Read more

Ahmednagar Politics : अहमदनगर मध्ये खा. सुजय विखे गड राखतील ? जाणून घ्या सध्याची परिस्थती

Ahmednagar News

Ahmednagar Politics : अहमदनगर लोकसभा मतदारसंघात खा. सुजय विखे व निलेश लंके यांचे राजकीय युद्ध रंगले आहे. दोघेही मातब्बर आहेत. लंके यांना मदत करण्यासाठी शरद पवार नगरच्या मैदानात उतरलेले पाहायला मिळाले. दरम्यान ही राजकीय लढाई विखे व लंके यांच्यासोबत विखे व पवार अशी देखील आहे. त्यामुळे भाजपमधील नाराज गटाची शरद पवार मोट बंधू शकतील का? … Read more

Maruti Suzuki Baleno : कमी किंमतीत उत्तम कार खरेदी करायची असेल तर ‘हा’ पर्याय ठरेल उत्तम!

Maruti Suzuki Baleno

Maruti Suzuki Baleno : मारुती सुझुकी बलेनो ही भारतातील सर्वात लोकप्रिय कार आहे, या कारची भारतात मागणी खूप आहे, या कारची खास गोष्ट म्हणजे या कारची किंमतही कमी आहे तसेच ती लूक आणि डिझाइनमध्ये देखील खूप चांगली आहे, चला या कारबद्दल आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया… सध्या भारतीय बाजारपेठेत मारुती सुझुकी बलेनोची खूप चर्चा होत … Read more

Samsung Galaxy : सॅमसंगने लॉन्च केला Samsung Galaxy F15 5G चा नवीन व्हेरिएंट फोन, खरेदीवर मिळेल जबरदस्त ऑफर…

Samsung Galaxy

Samsung Galaxy : सॅमसंग कपंनीने नुकताच आपला एक नवीन बजेट 5G फोन लॉन्च केला आहे. Samsung Galaxy F15 5G कंपनीने या वर्षी मार्चमध्ये लॉन्च केला होता. त्यावेळी कंपनीने या फोनचे 4GB आणि 6GB रॅम वेरिएंट लॉन्च केले होते. आता ब्रँडने त्याचा 8GB रॅम प्रकार आणला आहे. या फोनमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी प्रोसेसर देण्यात आला आहे. हा … Read more