Ahmednagar Bharti 2024 : अहमदनगर मधील प्रसिद्ध नर्सिंग कॉलेजमध्ये निघाली भरती, ‘या’ पत्त्यावर पाठवा अर्ज…

Vamanrao Ithape B.sc Nursing College

Vamanrao Ithape B.sc Nursing College : जर तुम्ही अहमदनगर मध्ये स्थित असाल आणि नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे. सध्या वामनराव इथापे B.Sc नर्सिंग कॉलेज अंतर्गत विविध रिक्त जागांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. वरील भरती अंतर्गत “उपप्राचार्य, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, व्याख्याता” पदांच्या एकूण 05 … Read more

Fixed Deposit : देशातील 2 मोठ्या सरकारी बँका देत आहेत कमाईची उत्तम संधी, आजच करा गुंतवणूक

Fixed Deposit

Fixed Deposit : नुकतीच देशातील दोन मोठ्या सरकारी बँकांनी आपल्या एफडीवरील व्याजदरात वाढ केली आहे. यामध्ये पंजाब नॅशनल बँक आणि बँक ऑफ बडोदा या बँकांचा समावेश आहे. या बँका 7 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंत एफडी करण्याची सुविधा देतात. बँक ऑफ बडोदाने एक वर्षापेक्षा कमी कालावधीच्या FD वर व्याजदर वाढवले ​​आहेत. बँक आता 7 ते 14  … Read more

MG Motor Car Price Hike : एमजी मोटर्स कंपनीच्या ‘या’ गाड्या महागल्या, मोजावे लागणार पूर्वीपेक्षा जास्त पैसे!

MG Astor Cars Price Hike

MG Astor Cars Price Hike : सध्या तुम्ही MG मोटर्सची कोणतीही कार घेण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. MG Motors ने एप्रिल महिन्यापासून आपल्या कारच्या किमती वाढवल्या आहेत. या कंपनीने नवीन आर्थिक वर्षात MG Aster वर 20,000 रुपयांची वाढ नोंदवली आहे. त्यानंतर कंपनीने MG Astor च्या Savvy Pro CVT Sangria प्रकार, … Read more

Swami Samarth : आज स्वामी समर्थ यांच्या प्रकट दिनानिमित्त वाचा त्यांचे अनमोल विचार, कधीच चुकणार नाही वाट…

Swami Samarth

Swami Samarth : अनेक पंथ आणि संप्रदाय आहेत, त्यापैकी एक दत्त संप्रदाय आहे, ज्यांचे पूजनीय देवता भगवान दत्तात्रेय आहेत. या संप्रदायातील लोक भगवान दत्ताची पूजा करतात, तर श्री स्वामी समर्थ हे दत्त संप्रदायाचे महान संत आणि गुरु मानले जातात. अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज हे भगवान दत्तात्रेयांचे तिसरे अवतार मानले जातात. श्रीपाद वल्लभ आणि श्री … Read more

Ahmednagar News : पालकांनो काळजी घ्या ! अहमदनगरमधून तीन अल्पवयीनांना पळवले, एकीला तर जावयानेच नेले

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात अल्पवयीन मुलींना पळवून नेण्याचे अनेक धक्कादायक प्रकार घडत आहेत. मागील काही दिवसांचा विचार केला तर अनेक घटना समोर आलेल्या आहेत. पोलिसांनी यातील अनेकांचा शोधही घेतला आहे. दरम्यान आता जिल्ह्यातून पुन्हा दोन अल्पवयीन मुलींना व एका मुलास पळवण्याची घटना घडली आहे. यातील एकीला तर जावयानेच पळवले असल्याचे समोर आले आहे. यातील … Read more

गोर गरीबांच्या मुलांची आजही गारेगारलाच पसंती

Marathi News

कडाक्याच्या उन्हात जीवाला थंडावा अर्थात गारवा लाभावा, यासाठी पूर्वीच्या तुलनेत आता विविध प्रकारचे थंडगार पदार्थ व पेय बाजारात आले आहेत. मध्यम वर्गीय, श्रीमंत मावा, कुल्फी, चोकोबार, आईस क्रीम, लस्सी यासारख्या पदार्थांना पसंती देतात; गोरगरीबांच्या वसाहती, वीट भट्टी व शेतमजुरांच्या मुलांसह ऊसतोड मजुरांची मुले आजही बर्फापासून तयार झालेल्या गारेगार व पेप्सीला पसंती देताना दिसत आहेत. लहानपणी … Read more

उन्हाळ्यात जनावरांना डिहायड्रेशनपासून वाचवा

Ahmednagar News

Ahmednagar News : गेल्या महिनाभरापासून वाढत्या उन्हाचा त्रास मानसांसह जनावरांना देखील होत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही उन्हाळ्यात कमी-अधिक प्रमाणात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. पाण्याच्या कमतरतेमुळे जनावरांना योग्य प्रमाणात पाण्याचा पुरवठा होत नाही. त्यामुळे जनावरांनाही डिहायड्रेशनचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे उन्हाळ्यात जनावरांची विशेष काळजी घेण्याचे आवाहन पशुधन विभागाकडून केले आहे. बाहेरील तापमानाला जुळवून घेण्यासाठी जनावरांच्या शरीरातून … Read more

होमगार्डना कधी मिळणार वर्षभर काम?

Maharashtra News

Maharashtra News : पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून सेवा देणारा होमगार्ड अजूनही उपेक्षित जिणे जगत आहे. अनेक वेळा मागणी करूनही त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यामुळे होमगार्डना कधी वर्षाचे ३६५ दिवस काम मिळेल? याची प्रतिक्षा आहे. राज्यात ५० हजारांच्या वर होमगार्ड आहेत. जिल्ह्यातही त्यांची संख्या मोठी आहे. होमगार्ड पोलिसांना मदतीचे काम करीत असतात; परंतु शासनाकडून … Read more

अपघातात व्यावसायिकाचा मृत्यू

Ahmednagar News

Ahmednagar News : पाथर्डी तालुक्यातील रेणुकावाडी गावाजवळ सोमवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास एका अज्ञात वाहनाने धडक दिल्याने मोटारसायकलस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. दत्तात्रय भाऊसाहेब गायकवाड असे या अपघातात मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबतची सविस्तर माहीती अशी की, महालक्ष्मी हिवरे येथुन गेल्या काही दिवसापासुन व्यवसाया निमित्त तिसगाव येथे स्थायीक झालेले दत्तात्रय भाऊसाहेब गायकवाड (वय ३७ … Read more

Pune Job 2024 : पुण्यातील कृषी विद्यापीठात नोकरीची संधी; शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी वाचा बातमी!

Pune Job 2024

Maharashtra Agriculture Universities Recruitment : महाराष्ट्र कृषी विद्यापीठ भर्ती मंडळ पुणे अंतर्गत सध्या विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागवले जात असून, उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने आपले अर्ज पाठवायचे आहेत. वरील भरती अंतर्गत “डीन/संचालक” पदांच्या एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन सादर करण्याची शेवटची … Read more

Ahmednagar Crime : आमचे घर आहे म्हणत सासरवाडीच्या लोकांनी जावयाला बेदम चोपला, अहमदनगरमधील घटना

Ahmednagar Crime

Ahmednagar News : जावई व जावयाचा पाहुणचार या दोन्ही गोष्टी अत्यंत महत्वाच्या. सासुरवाडीला गेल्यानंतर जावयाचा किती थाटमाट असतो हे देखील सर्वांनाच माहित आहे. जावयाचा शब्द हा सासुरवाडीला अंतिम असतो. परंतु आता एक वेगळीच घटना अहमदनगर जिल्ह्यात घडली आहे. सासुरवाडीला गेलेल्या जावयाला सासरच्या लोकांनी बेदम मारले आहे. हे घर आमचे आहे, तू येथे राहू नको, असे … Read more

Sahyadri Sahakari Bank : मुंबईतील दि सह्याद्री सहकारी बँकेत नोकरी करायची असेल तर ही बातमी वाचाच…

Sahyadri Sahakari Bank

Sahyadri Sahakari Bank : बँकेत नोकरी करायची असेल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. सध्या दि सह्याद्री सहकारी बँक मुंबई अंतर्गत भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत, या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने म्हणजेच खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत, या भरती संबंधित अधिक माहिती जाणून घेण्यासाठी बातमी सविस्तर वाचा. … Read more

Ahmednagar News : ‘संपदा’ पतसंस्था घोटाळ्याचा निकाल लागला ! ज्ञानदेव वाफारेसह पाच जणांना जन्मठेप, इतर १२ आरोपींना वेगवेगळी शिक्षा

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या संपदा नागरी सहकारी पतसंस्थेच्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी आता न्यायालयाने आपला निकाल दिला आहे. या निकालाकडे जिल्ह्यासह महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. या प्रकरणी जिल्हा न्यायालयाने मुख्य आरोपी ज्ञानदेव वाफारे यासह १७ जणांना दोषी ठरवले होते. आता या प्रकरणी न्यायालयाने अटकेत असलेल्या ज्ञानदेव वाफारे व त्याची पत्नी सुजाता वाफरे हिच्यासह … Read more

पचनतंत्रासंबंधित समस्या खूप सामान्य होताहेत !

Health News

Health News : गॅस्ट्रोइंटेस्टाइनल किंवा पचनतंत्रासंबंधित समस्या खूप सामान्य होत आहेत आणि त्या सर्व वयोगटातील व्यक्तींना प्रभावित करू शकतात. यामध्ये छाती किंवा घशात जळजळ होते. काही प्रकरणांमध्ये पोटातून आवाज किंवा दम्यासारखी लक्षणे दिसून येतात. ही एक अतिशय सामान्य तक्रार आहे आणि त्यामुळे अस्वस्थता, पोट फुगल्यासारखे वाटते. याबाबत अधिक माहिती सैफी, अपोलो आणि नमाहा हॉस्पिटल्स येथील … Read more

Senior Citizen : ज्येष्ठ नागरिक असाल तर पैसाच पैसा! ‘या’ 8 बँकामध्ये आताच करा गुंतवणूक

Senior Citizen

Senior Citizen : आरबीआयकडून पुन्हा एकदा रेपो दरात कोणताही बदल न झाल्याने बँका एफडीवरील व्याजदर कमी करणार की वाढवणार असा प्रश्न सगळ्यांच्या मनात निर्माण झाला होता. मात्र, अलीकडे अनेक बँकांनी आपले व्याजदर वाढवले ​​आहेत. या बँका ज्येष्ठ नागरिकांना मुदत ठेवींवर (FD) 9 टक्के आणि त्याहून अधिक व्याजदर देत आहेत. हे व्याजदर 2 कोटी रुपयांपेक्षा कमी … Read more

यंदा चांगला पाऊस, मुबलक अन्नधान्य

Ahmednagar News

Ahmednagar News : तालुक्यातील जागृत देवस्थान बाल भैरवनाथ व माता जोगेश्वरी मातेने यंदा महाराष्ट्रात चांगल्या प्रकारे पाऊस पडून अन्नधान्य मुबलक पिकेल, असा कौल दिला आहे. श्रीराम रतन पंचायतन भैरवनाथ जोगेश्वरी ट्रस्ट, चांदेकसारे ग्रामस्थ व पंचक्रोशीच्या उपस्थित काल मंगळवारी (दि.९) गुढीपाडव्याच्या दिवशी हा कार्यक्रम झाला. तब्बल बाराशे वर्षांपूर्वीची परंपरा आजही चांदेकसारे ग्रामस्थांनी सुरू ठेवली. यापूर्वी बाल … Read more

FD Interest Rates : बक्कळ परतावा हवा असेल तर या दोन बँकांमध्ये आजच करा एफडी

FD Interest Rates

FD Interest Rates : जर तुम्हाला एफडीमध्ये गुंतवणूक करायची असेल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे. आज आम्ही तुम्हाला अशा एका एफडीबद्दल माहिती देणार आहोत, जिथे गुंतवणूक करून तुम्ही उत्तम परतावा कमवू शकाल. मुदत ठेवी हे गुंतावनमधील सर्वात सुरक्षित माध्यम मानले जाते. अशातच जर तुम्हाला येथे सुरक्षितेसह उत्तम परतावा मिळत असेल तर का नको. सध्या … Read more

Ahmednagar News : नगर अर्बन बँकेत २९१ कोटींचा गैरव्यवहार ! चार संचालकांसह तीन अधिकारी, तीन कर्जदारांसह १०५ जणांवर ठपका… आता कोणाला होणार अटक?

Ahmednagar News

Ahmednagar News : राज्यातील बहुचर्चित नगर अर्बन बँकेतील कर्ज फसवणूक प्रकरणात अटक केलेल्या संचालक, अधिकारी व कर्जदार अशा दहा जणांनी विरोधात आर्थिक गुन्हे शाखेने न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केल्याची माहिती तपासी अधिकारी तथा उपअधीक्षक अमोल भारती यांनी दिली. सुमारे ८ हजार पानांच्या या दोषारोप पत्रात अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या गुन्ह्याचे पुरावे, व्यवहारांची माहिती व फॉरेन्सिक अहवालाचा … Read more