Shukraditya Rajyog 2024 : 18 महिन्यांनंतर मेष राशीत तयार होत आहे शुक्रादित्य राजयोग, ‘या’ 3 राशींना होईल सर्वाधिक फायदा

Shukraditya Rajyog 2024

Shukraditya Rajyog 2024 : एप्रिलमध्ये एकाच वेळी अनेक ग्रहांचे मोठे संक्रमण होणार आहे, त्यामुळे योग राजयोग तयार होणार आहे, ज्याचा 12 राशींवर सकारात्मक आणि नकारात्मक प्रभाव पडेल. सध्या धन, ऐश्वर्य, कीर्ती, सौंदर्य आणि वैभव यांचा कारक शुक्र मीन राशीत स्थित आहे आणि 24 एप्रिल रोजी मेष राशीत प्रवेश करेल. 13 एप्रिल रोजी ग्रहांचा राजा सूर्य … Read more

Horoscope Today : आज गुढी पाडव्याच्या दिवशी कसा असेल तुमचा दिवस? वाचा आजचे राशिभविष्य…

Horoscope Today

Horoscope Today : जन्मकुंडली हा एक ज्योतिषशास्त्रीय भाग आहे, जो एखाद्या व्यक्तीच्या जन्म कुंडलीच्या आधारे वर्तविला जातो. जन्मवेळ, जन्मस्थान आणि जन्मतारीख यांच्या आधारावर जन्मकुंडली तयार केली जाते. जन्मकुंडलीमध्ये व्यक्तीच्या जीवनातील विविध पैलू जसे की आरोग्य, प्रेम, करिअर, आर्थिक स्थिती, शिक्षण इत्यादींची माहिती समाविष्ट असते. तुमच्या कुंडलीतील ग्रहांनुसार आजचा तुमचा दिवस कसा असेल ते आज आपण … Read more

Ahmednagar News : नगरमधील उड्डाणपुलाच्या सिमेंटचा तुकडा निखळला, थेट कारवर येऊन आदळला ! मोठी दुर्घटना..

news

Ahmednagar News : नगर शहरातील उड्डाणपुलावर अनेकदा अपघाताच्या घटना घडल्या आहेत. दरम्यान आता उड्डाणपुलाखालून जाणाऱ्या कारवर उड्डाणपुलाला आधार म्हणून लावलेल्या खांबाचा एक सिमेंटचा तुकडा निखळल्याने अपघात झाला. हा निखळलेला तुकडा चालत्या कारच्या काचेवर पडला. नगर शहरातील पुणे रोडवरील कोठी येथे ही घटना सोमवारी (दि. ७) सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली. यात कार चे नुकसान झाले … Read more

Ahmednagar Politics : गाढवाला गुळाची चव कशी कळणार ! लंकेंनी आपल्या बुडाखाली किती अंधार आहे हे आधी बघावे?

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : निलेश लंके यांनी महायुतीचे उमेदवार विद्यमान खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या साखर आणि डाळ वाटपाच्या उपक्रमावर आक्षेप घेतल्याने हिंदू अस्मितेला आघात केल्याची टीका अहिल्यानगरचे भाजप जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांनी केली आहे. लंकेच्या टीकेला परखड उत्तर देताना दिलीप भालसिंग म्हणाले की, ५०० वर्षापासून रखडलेल्या राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी … Read more

तरुणीचा मित्रानेच खंडणीसाठी केला खून

Maharashtra News

Maharashtra News : नऊ लाख रुपयांच्या खंडणीसाठी एकाच महाविद्यालयात शिकणाऱ्या तरुणाने साथीदारांच्या मदतीने आपल्याच मैत्रिणीचे विमाननगर येथील फिनिक्स मॉलजवळून अपहरण केले. त्यानंतर तिचा चारचाकी गाडीतच खून करून पुणे-अहमदनगर महामार्गावरील कामरगावच्या हद्दीत रस्त्यापासून २०० मीटरवर एका शेतात मृतदेह आधी जाळला आणि नंतर खड्डा खोदून पुरला. या घटनेची तातडीने दखल घेत विमानतळ पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत मुलीच्या … Read more

हरिश्चंद्रगडाजवळ मधमाश्यांचा पर्यटकांवर हल्ला

Ahmednagar News

Ahmednagar News : तालुक्यातील पर्यटकांचे आणि ट्रेकर्सचे आकर्षणाचे ठिकाण असलेल्या हरिश्चंद्रगडाजवळ कोथळे गावातील भैरवनाथ गडावर गेलेल्या पुण्यातील (कोथरूड) १३ पर्यटकांवर मधमाश्यांनी नुकताच हल्ला केला. त्यात सर्व १३ तरुण, तरुणी गंभीर जखमी झाले आहे. या हल्ल्यातील गंभीर जखमींवर राजूर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रविवारी (दि.७) दुपारी ही घटना घडली. कोथरूड (पुणे) येथील १३ तरुण तरुणी … Read more

शिर्डीत ९० भिक्षेकऱ्यांवर कारवाई

Ahmednagar News

Ahmednagar News : येथे वेगवेगळ्या कारणांमुळे मोठ्या प्रमाणावर भिक्षेकरी येत असतात. मात्र त्यातील अनेक भिक्षेकऱ्यांमुळे निरनिराळ्या समस्या निर्माण होत असतात. त्यामुळे रामनवमी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सुमारे ९० भिक्षेकऱ्यांची धरपकड करण्यात येऊन त्यांची भिक्षेकरी गृहात रवानगी करण्यात आली. आगामी सनांच्या निमित्त शिर्डी शहरात होणाऱ्या गर्दीच्या अनुषंगाने जिल्हा पोलिस प्रमुख राकेश ओला, उपविभागीय अधिकारी शिरीष वमणे, पोलीस … Read more

अयोध्येतील रामलल्लाचा अंश हिवरे बाजारमध्ये…!

Ahmednagar News

Ahmednagar News : अयोध्येत तब्बल ५०० वर्षांनंतर उभारण्यात आलेल्या भव्य मंदिरात प्राणप्रतिष्ठा झालेल्या बालस्वरुप रामलल्लाचा अंश नगर जिल्ह्यातील आदर्शगाव हिवरे बाजारमध्ये आला आहे. लोकसहभागातून आदर्श हिवरे बाजार गाव घडवणारे पद्मश्री पोपटराव पवार यांचा अनोखा सन्मान श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासद्वारे करण्यात आला असून, श्रीरामलल्ला प्राणप्रतिष्ठेचा प्रसाद म्हणून ज्या शिळेपासून (काळा पाषाण) अयोध्येतील रामलल्ला मूर्ती घडवली गेली, … Read more

तहान भागवणाऱ्या टँकरची संख्या झाली १४६

Ahmednagar News

Ahmednagar News : उन्हाच्या चढत्या पाऱ्याबरोबर जिल्ह्यातील तहानेचा ताण देखील वाढू लागला आहे. सात एप्रिलच्या अहवालानुसार जिल्ह्यात १४८ गावे आणि ७८३ वाड्यावस्त्यावरील ३ लाख ५ हजार ८६६ इतक्या लोकसंख्येची तहान भागवण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने १४६ टँकरद्वारे पिण्याचे पाणी पुरविले जात आहे. यावर्षी कमी पर्जन्यमान झाल्यामुळे जिल्ह्यातील पाणीटंचाईची स्थिती लवकरच जाणवू लागली. त्यातच उन्हाच्या चढत्या पाऱ्यामुळे … Read more

मोदी गॅरंटी म्हणजे ४ जूननंतर सर्व विरोधक तुरुंगात – ममता

Politics News

Politics News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गॅरंटी म्हणजे येत्या ४ जूननंतर भ्रष्टाचाराविरुद्ध कारवाई करण्याच्या आड सर्वच विरोधी पक्षनेत्यांना तुरुंगात डांबणे होय, अशी तिखट टीका पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सोमवारी केली. राष्ट्रीय तपास संस्थेचे (एनआयए) पथक स्थानिक पोलिसांना सूचित न करताच पश्चिम बंगालच्या पूर्व मेदिनीपूर जिल्ह्याच्या भूपतीनगरमध्ये आले. त्यामुळेच त्यांच्यावर हल्ला झाल्याचा पलटवार … Read more

काँग्रेसच्या लुटीचा परवाना आम्ही रद्द केलाय – मोदी

Politics News

Politics News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी भ्रष्टाचाराच्या मुद्यावरून काँग्रेसवर कडाडून हल्ला चढवला. काँग्रेस सरकारच्या काळात भ्रष्टाचार हीच देशाची ओळख बनली होती; परंतु आपल्या सरकारने काँग्रेसच्या लुटीचा परवाना रद्द करण्याचे काम केल्याचा दावा मोदींनी केला. तसेच स्वातंत्र्यानंतर अनेक दशकांपर्यंत काँग्रेसने गरिबांच्या गरजांकडे कानाडोळा केला आणि त्यांचे दुःख कधीही जाणून घेतले नाही, असा आरोपही मोदींनी … Read more

डाळ आणि साखर वाटायला मनाचा मोठेपणा लागतो कमिशनच्या वातावरणात अडकलेल्यांना त्याचे महत्व काय कळणार ?

Ahmednagar Politics : डाळ आणि साखर वाटायला मनाचा मोठेपणा लागतो कमिशनच्या वातावरणात अडकलेल्यांना त्याचे महत्व काय कळणार ? या शब्दात निलेश लंके याच्या टिकेचा समाचार पारनेर भाजप तालुका अध्यक्ष राहुल शिंदे यांनी घेतला आहे. अहमदनगर लोकसभा मतदार संघाच्या निवडणुका जशाच्या जवळ येऊ लागले आहेत, कसे वातावरण गरम होऊ लागले आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरद पवार गट … Read more

Maharashtra Politics : साताऱ्यात छत्रपती उदयनराजेंच्या विरोधात राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला ! शरद पवारांनी काढला हुकमी एक्का

MAHARASHTRA POLITICS

Maharashtra Politics : महाराष्ट्रात लोकसभेच्या लढतीने रंगत आणली आहे. महाराष्ट्रातील काही लढती अत्यंत लक्षवेधी ठरणार आहेत. या लक्षवेधी जागा अगदी उमेदवार ठरण्यापासून रंगात आहेत. यातील एक महत्वाची जागा म्हणजे साताऱ्यातील छत्रपती उदयनराजे यांची जागा. त्यांना भाजपकडून उमेदवारी मिळाली आहे. परंतु त्यांच्याविरोधात शरद पवार गटाकडून कोणता उमेदवार उभा राहणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरले होते. खा. श्रीनिवास … Read more

Ahmednagar Politics : विखे-मुरकुटे वाद पेटला ! एकमेकांबाबत गौप्यस्फोट करत सगळंच काढलं, तिकडे खा.लोखंडेंचं टेन्शन वाढलं

vikhe

Ahmednagar Politics : शिर्डी लोकसभा मतदारसंघात सेना विरोध सेने अशी लढत होणार आहे. खा. लोखंडे विरोधात भाऊसाहेब वाकचौरे अशी लढत आहे. पण आता या ऐन प्रचाराच्या काळात विखे-मुरकुटे वाद उफाळून आला आहे. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी एकमेकांवर आरोप करत एकमेकांचा समाचार घ्यायला सुरवात केली आहे. शिवसेना शिंदे गटाच्या प्रचारार्थ … Read more

Ahmednagar News : आचारसंहितेमुळे तमाशा कलावंतांचे पोट भरेना ! जत्रांचा मोसम सुरु पण सुपारी कुणी घेईना, निवडणुकांचा काळ तमाशा मालकांसाठी ठरतोय जीवघेणा

Tamasha artists

Ahmednagar News  : तमाशा हे एक लोकनाट्यांचा प्रकार. महाराष्ट्रातील सर्वात जुनी कला. एकेकाळी सुगीचे दिवस असणारी ही कला आता शेवटच्या घटक मोजतोय असे चित्र आहे. असे असले तरी अद्याप काही तमाशाचे फड ही लोकसंस्कृती जपत आहेत. परंतु त्यांच्यावरील संकटांची मालिका मात्र त्यांना धडाने उभेही राहू देत नसल्याचे चित्र आहे. दरम्यान आता जत्रा – यात्रांचा मोसम … Read more

अहमदनगरमध्ये कार्यकाळ गाजवणाऱ्या IAS रुबल अग्रवाल यांच्याकडे मुंबई मेट्रोचे ‘कंट्रोल’ ! मेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालकपदाची जबाबदारी

rubal

अहमदनगर जिल्ह्याला आजवर अनेक अधिकारी मिळाले. यातील बहुतांश अधिकाऱ्यांनी रुटीनवर्क करत काम केलं. परंतु काही अधिकारी मात्र अहमदनगर जिल्ह्याच्या कायमचे लक्षात राहतील. कारण यांनी अहमदनगर जिल्ह्यासाठी फार मोठे योगदान आपल्या कामातून दिले आहे. उदाहरण जर पाहायचे झाले तर तत्कालीन एसपी कृष्ण प्रकाश असतील किंवा विश्वासराव नांगरे पाटील असतील. यातच एक महिला अधिकारी अर्थात IAS रुबल … Read more

NCL Pune Bharti 2024 : पुण्यातील प्रसिद्ध कंपनीत पदवीधारक उमेदवारांना मिळणार नोकरी, ताबडतोब दिलेल्या लिंकवर पाठवा अर्ज

NCL Pune Bharti 2024

NCL Pune Bharti 2024 : CSIR-राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, पुणे अंतर्गत भरती निघाली असून, यासाठीची भरती जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. तुम्ही देखील पुण्यात नोकरी शोधत असाल तर ही संधी तुमच्यासाठी उत्तम आहे. या भरती अंतर्गत “प्रोजेक्ट असोसिएट-I” पदांची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर … Read more

Ahmednagar Bharti 2024 : अहमदनगर मधील जिल्हा न्यायालयात 4 थी उत्तीर्ण उमेवारांना मिळणार नोकरी!

District Court Ahmednagar Bharti

District Court Ahmednagar Bharti : अहमदनगर जिल्हा न्यायालय अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत, या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत. तरी उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज पोस्टाने पाठवायचे आहेत. वरील भरतीसाठी “सफाईगार” पदांच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज … Read more