राशीन :- मिरजगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात महिला प्रसूतिसाठी आली असता अचानक तिचा रक्तदाब वाढल्यामुळे प्रसुतीत अडचणी वाढल्या. तिला कर्जत उपजिल्हा रुग्णालयात दाखल करावे लागले.
प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुवर्णा बांगर यांनी तत्काळ खासगी स्त्री रोगतज्ज्ञ डॉ. दयानंद पवार यांच्याशी समन्वय साधत सिझेरियनद्वारे प्रसुती पार पाडली.
मंदा बबन घालमे (रवळगाव) असे या महिलेचे नाव आहे. डॉ. सुवर्णा बांगर, भूलतज्ज्ञ डॉ. लक्ष्मण पवार यांच्यासह परिचारिका मनीषा पिसाळ, रत्नमाला पालवे, ज्योती ढगाळे, कक्षसेवक विजय धस यांनीही मोलाचे सहकार्य केले.
- श्रीरामपूरात मिरवणुकीत दगडफेक दोन पोलीस जखमी ! पोलिसांकडून लाठीचार्ज
- 2050 पर्यंत भारत होणार वृद्ध लोकसंख्या असणारा देश !
- Ahmednagar Politics : ‘सख्खे शेजारी, पक्के वैरी’.. सिनेमाचे नाव नव्हे ही तर अहमदनगरच्या राजकारणातील गंमत ! भाजप-वंचितच्या ‘शेजारी शेजारी’ संपर्क कार्यालयाने चर्चेला उधाण
- पारनेर मध्ये दोन दिवसांत काय काय घडलं ? विजय औटींचा खा. विखेंना पाठिंबा ते शिवसेनेतून निलंबन…
- Ahmednagar Crime : विवाहितेला मारहाण करून विनयभंग ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल