अबब ! मिरची १८० रुपये किलो, तूरही भिडली गगनाला
Ahmednagar News : सध्या जसे भाजीपाल्याचे भाव वाढलेले आहेत तसे मिरची, मसाल्याचे पदार्थ, कडधान्य आदींचे भाव देखील गगनाला भिडले आहेत. लिलावामध्ये मिरची सर्वाधिक भाव खातानाचे चित्र आहे. मिरचीला जवळपास १७ हजार ९०० रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळत आहे. तूर सध्या १० हजार रुपये क्विंटल भावावर विक्री होत आहे. दादापाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात नगर … Read more