वाढती रूग्णसंख्या पाहता जिल्हाधिकाऱ्यांनी प्रशासनाला दिले ‘हे’आदेश!

अहमदनगर Live24 टीम, 19 जानेवारी 2022 :- दिवसेंदिवस कोरोना रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता प्रत्येक तालुकास्तरावर कोवीड केअर सेंटर कार्यान्वीत करण्यात यावेत. असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिले. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची कोरोना विषयक आढावा बैठक जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली व्हिडिओ प्रणालीच्या माध्यमातून घेण्यात आली‌. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी भोसले म्हणाले, जिल्ह्यातील कोवीड … Read more

जिल्हा परिषदेच्या सीईओंसह एवढे कर्मचारी आढळून आले कोरोनाबाधित

अहमदनगर Live24 टीम, 19 जानेवारी 2022 :- राज्यासह नगर जिल्ह्यात देखील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. यातच कोरोनाचा संसर्ग आता थेट शासकीय कार्यालयात देखील पोहचला आहे. नुकतेच नगर शहरातील जिल्हा परिषदेत अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्याने करोना बाधित होत आहेत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र क्षीरसागर यांचा करोना अहवाल मंगळवारी पॉझिटीव्ह आला आहे. … Read more

अरे बापरे! काय म्हणावे या सावकाराला ;३५ लाखांची जमीन बळकावली अवघ्या तीन लाखात !

अहमदनगर Live24 टीम, 19 जानेवारी 2022 :- पत्नीच्या किडनीचे ऑपरेशनसाठी तीन लाख रुपये व्याजाने घेताना सावकाराने गॅरंटी म्हणून बळजबरीने एक एकर जमीनचे खरेदी खत करून नावावर केली. मात्र ही शेतजमीन परत घेण्यासाठी सावकारास मुद्दल अधिक व्याज मिळून असे तब्बल ६ लाख ६० हजार रुपये देण्यास संबंधित तयार आहे. मात्र सावकार ही जमीन देण्यास नकार देत … Read more

‘या’ सरकारचे केवळ ‘काम कमी जाहिरातबाजीच जास्त’! माजी आमदार कर्डिले यांची सरकारवर टीका

अहमदनगर Live24 टीम, 19 जानेवारी 2022 :- महाविकास आघाडी सरकारचे ‘काम कमी जाहिरातबाजी जास्त’, असा प्रकार आहे. सध्या शेतकऱ्यांच्या विजेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले असून हा प्रश्न त्वरित मार्गी न लागल्यास मंत्र्यांना भाजपा कार्यकर्ते रस्त्यावर फिरू देणार नाही, असा इशारा माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी दिला. विजेच्या विविध प्रश्नांबाबत राहुरी तालुका भाजपा कार्यकर्ते व शेतकऱ्यांनी … Read more

धक्कादायक :अल्पवयीन मुलीवर अत्याचार : समाजात बदनामी होऊ नये म्हणून कुटूंबियांनी तिला…?

अहमदनगर Live24 टीम, 19 जानेवारी 2022 :- प्रेमाचे नाटक करत एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. हा गंभीर प्रकार थेट पीडित मुलगी प्रसूत झाल्यानंतर हा उघडकीस आला. हा धक्कादायक प्रकार अकोले तालुक्यातील एका गावात घडला आहे. याप्रकरणी आरोपीस अटक करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले, की प्रियकराने प्रेमाचे नाटक करुन तालुक्यातील एका १५ … Read more

सावकाराच्या त्रासाला कंटाळून एकाची आत्महत्या वीस हजार रुपयांचे घेतले तब्बल दीड लाख रुपये!

अहमदनगर Live24 टीम, 19 जानेवारी 2022 :-  व्याजाने घेतलेल्या २० हजार रुपयांपोटी तब्बल दीड लाख रुपये देऊनही आणखी पैशाची मागणी करणाऱ्या सावकाराच्या जाचास कंटाळून एकाने आत्महत्या केल्याची घटना संगमनेर तालुक्यातील राजापूर या गावात घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले (वय ४३, रा. राजापूर) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकारणी मृत नवले यांच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरुन … Read more

अखेर तिसऱ्या दिवशी ‘त्या’ ९१ वर्षांच्या आजींनी उपोषण सोडले

अहमदनगर Live24 टीम, 19 जानेवारी 2022 :- अकोले तालुक्यातील कळसूबाई शिखरावरील मंदिराचा जीर्णोद्धार करावा, तसेच तेथे येणाºया सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात व मंदिराचे पावित्र्य राखले जावे, या मागणीसाठी हौसाबाई लक्ष्मण नाईकवाडी या ९१ वर्षे वयाच्या वृद्ध महिलेने तहसील कार्यालयासमोर तीन दिवसांपासून सुरू असलेले बेमुदत उपोषण वनखात्याच्या लेखी व आमदार डॉ. किरण लहामटे यांनी निधी … Read more

BIG BREAKING : मुंबईत स्फोट, तीन जवान शहीद !

मुंबइतुन एक धक्कादायक बातमी समोर आली आहे नेव्हल डॉकयार्ड मुंबई येथे INS रणवीरच्या (INS Ranveer Blast) युद्धनौकेत मोठा स्फोट झाला आहे. झालेल्या स्फोटात 3 भारतीय नौदलाच्या जवानांना आपला जीव गमवावा लागला.स्फोटाचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. स्फोटात INS रणवीर युद्धनौकेचं कोणतंही नुकसान झालं नसल्याची माहिती नौदलाकडून देण्यात आली आहे. नौदलाकडून या घटनेची चौकशी सुरु आहे.जहाजाच्या कर्मचाऱ्यांनी … Read more

रोहित पवार म्हणाले पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवणे चुकीचे !

अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2022 :-  दाओसमध्ये आयोजित वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑनलाइन बैठकीत बोलता बोलता थांबले. त्या संबोधनावेळी टेलिप्रॉम्प्टर अचानक थांबल्याने पंतप्रधान मोदींना पुढे बोलता आले नाही, असा आरोप करून त्यांच्यावर टीका सुरू झाली आहे. यावर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनीही टीका केली आहे. मात्र, राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी … Read more

कुकडी कारखान्याच्या चेअरमनपदी राहुल जगताप, तर व्हाईस चेअरमनपदी सोपानराव पवार

अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2022 :- दिवंगत नेते कुंडलिकराव जगताप यांनी आयुष्यभर संघर्ष करुन उभारलेल्या कुकडी कारखान्याची निवडणूक त्यांच्या पश्चात बिनविरोध करण्याचा करिष्मा माजी आमदार राहुल जगताप यांनी करून दाखवला आहे. कुकडी सहकारी साखर कारखार्‍यांच्या अध्यक्षपदाची निवडणूक मंगळवारी ११ वाजता पार पडली. विरोधी नेत्यांनी मनाचा मोठेपणा दाखविल्याने कर्मयोगी कुंडलिकराव जगताप पाटील कुकडी सहकारी साखर … Read more

सावकाराच्या छळाला कंटाळून एका इसमाची आत्महत्या….कुठे घडली ही घटना वाचा सविस्तर

अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2022 :- तालुक्यातील राजापूर येथे सावकाराच्या छळाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी पावणे सात वाजेच्या सुमारास घडली आहे. या संदर्भात मयताच्या पत्नी आशा अण्णासाहेब नवले यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत आशा नवले यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, राजापूर येथील … Read more

अजित पवार यांनी मोफत वीज देण्याची घोषणा केली होती. मात्र ही घोषणा हवेत…

अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2022 :- सिंगलफेज बंदचे धोरण मागे घ्यावे, आठ तास पुरेशा दाबाने वीज पुरवठा करण्यात यावा अन्यथा नगर जिल्ह्यातील मंत्र्यांना गावबंद करू, असा इशारा माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी दिला. तालुक्यातील विजेच्या प्रश्नाबाबत महावितरण कार्यालयाच्या प्रांगणात सोमवारी करण्यात आलेल्या धरणे आंदोलनात ते बोलत होते. कर्डिले म्हणाले, महावितरणच्या माध्यमातून सुरू असलेले वीजबंद … Read more

पंतप्रधानांवर वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या पटोलेंवर कारवाई करा; भाजप आमदार राधाकृष्ण विखे

Maharashtra Free NA Tax News

अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2022 :- काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ‘मी मोदींना मारू शकतो, शिव्या देऊ शकतो’ असे विधान केले होते. या विधानावरून राजकारण पेटले असून, मोदींवर वादग्रस्त व्यक्तव करणाऱ्या पटोलेंवर भाजप नेते आणि कार्यकर्ते आक्रमक झाले आहे. तर राज्यात अनेक ठिकाणी नाना पटोलेंचा निषेध केला गेला आहे. तसेच पंतप्रधान मोदी यांच्या संदर्भात … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यात आजही कोरोना रुग्णसंख्येत भयंकर वाढ ! वाचा आताचे आकडे

अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2022 :-  अहमदनगर जिल्ह्यातही कोरोनाचा विस्फोट झाला आहे, आज  तब्बल 1432  इतके रुग्ण वाढले आहेत. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम 

चोरीच्या मालाची विक्री करण्यापूर्वीच चोरट्यांना पोलिसांनी केले गजाआड

अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2022 :- जिल्ह्यात चोरीच्या घटना वाढू लागले आहे. चोरीच्या घटनांना रोख बसावा यासाठी पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे. नुकतेच कोतवाली पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्यात दोघांना अटक केली. मनोज लथानियल पाटोळे (वय 45 रा. बुरूडगाव रोड) व जावेद लियाकत सय्यद (वय 37 रा. भोसले आखाडा) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत अधिक … Read more

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांचे सक्षमीकरणासाठी इतक्या कोटींची मदत केली जाणार

अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2022 :-  नगर जिल्ह्यासह राज्यातील अल्पमुदत सहकारी पतसंरचनेअंतर्गत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांचे सक्षमीकरणासाठी 2021-22 या आर्थिक वर्षासाठी 130 कोटींचे विशेष अर्थसहाय्य देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. त्यापैकी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना 78 कोटींची मदत केली जाणार आहे. राज्यात राज्य सहकारी बँक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी … Read more

वाढत्या गारठ्याने बळीराजाचे संकट वाढवले… झाली हे अशी परिस्थिती

pअहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2022 :- गेल्या काही दिवसांपासून कोपरगाव शहरासह तालुक्याचा संपूर्ण परिसर धुक्याने वेढला गेला होता. चालू रब्बी हंगामात कोपरगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात कांदा पिकाबरोबरच गहु, हरभरा, भाजीपाला, फळे, उस आदी पिकांची लागवड केली आहे. या धुक्यामुळे बुरशी, तांबेरा, करपा, भुरी, टिक्का, मावा, तुडतुडे रोगाची भिती वाढली आहे. शेतीवर येणारी संकटे काही … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील घटना : मुलीपाठोपाठ आईनेही घेतला जगाचा निरोप

अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2022 :- श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर गॅस गळतीमुळे स्फोट होवुन गंभीर जखमी झालेल्या महिलेचेही आज निधन झाले असुन या दुर्घटनेत मृत्यू पावलेल्यांची संख्या दोनवर पोहोचली आहे. बेलापूरातील गाढे गल्लीत राहणारे शशिकांत शेलार यांच्या घरात सकाळी साडेसहा वाजता अचानक स्फोट झाला या स्फोटामुळे घरावरील पत्रे उडून गेले बेलापुर परिसर या आवाजाने दणाणून … Read more