शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानात नोकरीची संधी, रिक्त पदांवर भरती सुरू
Ahmednagar News : नोकरीच्या शोधार्थ असणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आली आहे. शिर्डी हे देवस्थान देशातील कानाकोपऱ्यापर्यंत प्रसिद्ध आहे. या श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था अंतर्गत नोकरीची संधी चालून आली आहे. काही रिक्त पदांवर भरती होणार आहे. यासाठी आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक असून या पदांसाठी २७ हजार ४०० रुपये पगार असणार आहे. कोणत्या पदांवर भरती … Read more