Soybean Bazar Bhav : निराशाजनक..! आज सोयाबीनला मिळाला कवडीमोल दर, सोयाबीन उत्पादक चिंतेत, वाचा आजचे बाजार भाव सविस्तर
Soybean Bazar Bhav : सोयाबीन (Soybean Crop) हे खरीप हंगामातील एक मुख्य पीक आहे. राज्यात सोयाबीन लागवडीखालील क्षेत्र विशेष उल्लेखनीय आहे. शिवाय गेल्या वर्षी सोयाबीनला चांगला समाधानकारक बाजार भाव (Soybean Rate) मिळाला असल्याने यावर्षी सोयाबीनच्या लागवडीखालील (Soybean Farming) क्षेत्रात विशेष वाढ झाली आहे. या वर्षी देखील सोयाबीनला चांगला बाजारभाव मिळेल अशी सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांची … Read more