विठ्ठलाची शासकीय महापूजा मुख्यमंत्री शिंदे यांच्याच हस्ते, आयोगाची परवानगी
Maharashtra news:राज्यात सत्तांतराच्या हालचाली सुरू असताना यावर्षी मुख्यमंत्री म्हणून विठ्ठलाची शासकीय महापूजा कोणाच्या हस्ते होणार? यावरून मोठी चर्चा रंगली होती. उध्दव ठाकरे असतील की नवे मुख्यमंत्री असतील अशी ती चर्चा होती. अखेर मुख्यमंत्रिपदी एकनाथ शिंदे यांची निवड झाली. त्यामुळे या पुजेचा मान त्यांनाच मिळणार हे नक्की झाले. मात्र, त्यानंतर पुन्हा एक अडचण आली. काल निवडणूक … Read more