शेतकरी मिंत्रानो इकडे लक्ष द्या ! ‘मागेल त्याला वैयक्तीक शेततळे योजनेत अर्ज करून शेततळे मिळवा ! अनुदान किती आणि कसे मिळवाल ? वाचा सर्व माहिती
Magel Tyala Shettale Yojana शाश्वत सिंचनासाठी कृषी विभागामार्फत ‘मागेल त्याला शेततळे योजना’ अनेक वर्षापासून राबविली जात आहे. या योजनेत कालानुरूप बदल झाला असून आता या योजनेला मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळे योजना म्हणून ओळखले जाते. या शेततळ्यातील पाण्याचा वापर करुन फळबाग, फुलशेती, भाजीपाला यासारखी पिके घेऊन हमखास उत्पन्न मिळवणे शेतकऱ्यांना सहज शक्य होते. … Read more